Nojoto: Largest Storytelling Platform

New खबरदारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खबरदारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खबरदारी.

Stories related to खबरदारी

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कैद चार भिंतीची... #कैदचारभिंतीची हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. तुमचे विषय कमेंट कर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असं क्वचितच कुणी व्यक्ती असेल
ज्याला कैद चार भिंतीची आवडते ?,
पण आता ह्या शिवाय पर्याय नाही
सध्या सर्व जगभर जे काही घडते.
चार भिंतीची कैद आता बहुतेकांना आवडते आहे,
24 तास कुटुंबासोबत राहण्याचा आनंद ते जाणत आहे.
चार भिंतीची कैद 
ही जरी आपल्याला जबरदस्ती वाटत आहे,
तरी त्यात कुटुंबातील कुणीही व्यक्ती
 कमी होऊ नये ही खबरदारी आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कैद चार भिंतीची...
#कैदचारभिंतीची
हा विषय Ram Deshmukh यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट कर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai #काळजाचाठोका

read more
भीती नाही तरी भीती वाटत असते,
निरोगी आयुष्य जगताना ही धास्ती वाटत असते.
आपण पूर्ण काळजीनिशी वागतो,
दूर रहावे इतरांशी ह्याची खबरदारी घेतो.
हसतात बरेच जण,मी जे असे वागतो.
हा पहा अतीशहाणा,असे ही बोल ऐकतो.
हसणं त्यांचं मी काही मनावर घेत नाही,
सरकारी सूचना न पाळणे,माझ्याने होत नाही.
इतकं करूनही जेव्हा कुणाच्या खोखल्याचा आवाज येत असतो,
तेव्हा मात्र अचानक ठोका काळजाचा चुकत असतो.
योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ठोका काळजाचा...
#ठोकाकाळजाचा
चला तर मग लिहुया.
हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे.
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

कुठे गेला तुमचा देव ? #collabratingwithYourQuoteAndMine #देवालय #देऊळबंद #कोरोनासंदेश #माझादेव #yqtaai कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हण

read more
देव कुठे गेला तुमचा ?

(Caption मध्ये वाचावे) कुठे गेला तुमचा देव ?
#collabratingwithyourquoteandmine #देवालय #देऊळबंद #कोरोनासंदेश #माझादेव #yqtaai
कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हण

yogesh atmaram ambawale

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत 
ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे.
या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे.
गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्यालयात बाहेर किंवा शाळेत तिरंगा ध्वज फडकवला जात असे
पण आज मात्र हा मान प्रत्येक भारतीयाला मिळाला आहे.
मी आज स्वताला खूप नशीबवान समजतो की आज मी सुद्धा तिरंगा फडकवला आहे.
तिरंगा फडकवणे खूप भाग्याचे काम आहे परंतु त्याचबरोबर ते खूप जबाबदारीचेही काम आहे.
मी ही जबाबदारी स्वीकारले आहे घरोघरी तिरंगा अंतर्गत माझ्या घरी जो तिरंगा फडकवणार आहे त्या तिरंग्याची मी योग्य ची काळजी घेणार आहे. घरोघरी तिरंगा हे उपक्रम संपल्यानंतर मी आपल्या तिरंग्याचे कुठल्या ही प्रकारे अपमान होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन त्या तिरंग्याचे योग्य ते जतन करणार आहे.
जय हिंद 🇮🇳 घरोघरी तिरंगा..🇮🇳
#स्वतंत्रतादिवस #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #घरोघरीतिरंगा #माझादेश #75thindependenceday #yqtaai
   
आज आपल्या देशाला स्वात

sandy

#वो_रात_कुछ_अजीब_थी “मनु... आत्या आली गं!”... आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!.. एखादं #story #nojotophoto

read more
 #वो_रात_कुछ_अजीब_थी

“मनु... आत्या आली गं!”...

आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!..

एखादं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile