Nojoto: Largest Storytelling Platform

New जिंका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिंका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिंका.

Stories related to जिंका

    LatestPopularVideo

ANKUSH CHALKE

जीवनामध्ये दहा वेळा पराभव होऊ द्या परंतु एकदाच असे जिंका की आयुष्यभर लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. #जीवनअनुभव

read more

dsp motivation

माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने. कारण वेळ,पैसा,सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही पण माणुसकी,प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही त #Quote

read more
Dark nights माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने.
कारण वेळ,पैसा,सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही पण माणुसकी,प्रेमळ 
स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने.
कारण वेळ,पैसा,सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही पण माणुसकी,प्रेमळ 
स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही त

sandy

तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं ह #story #nojotophoto

read more
 तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं ह

Sharmila'S Diary

मला फक्त तुझ्या सोबत हसायचे आहे तुझ्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे आहे मन मोकळे करून तुझ्या गप्पांमध्ये हरवायचे आहे हरवून स्वतःला #poem #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion #nojoto_lovepoem

read more
मला फक्त तुझ्या 
सोबत हसायचे आहे
तुझ्या खांद्यावर डोके 
ठेवून रडायचे आहे
मन मोकळे करून
तुझ्या गप्पांमध्ये 
हरवायचे आहे
हरवून स्वतःला
तुझ्यात शोधायचे आहे
मला काहीच नको
फक्त तुझी सावली 
बनून जगायचे आहे
नशिबाच्या या खेळात
तुला नेहमीच जिंकायचे आहे
#uwots मला फक्त तुझ्या 
सोबत हसायचे आहे
तुझ्या खांद्यावर डोके 
ठेवून रडायचे आहे
मन मोकळे करून
तुझ्या गप्पांमध्ये 
हरवायचे आहे
हरवून स्वतःला

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दसंपदा... #शब्दसंपदा हा विषय मी मोरपंख ऋचा यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जरी नसेल धनदौलत तरी शब्दसंपदा बरी असावी,
मधुर शब्द उच्चारूनी लोकांची मने जिंकावी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शब्दसंपदा...
#शब्दसंपदा
हा विषय
मी मोरपंख ऋचा यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Shruti Kathe

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की आम्हाला खडे जमा करून ठेवणे हा खूप मोठा छंद . उन्हाळा म्हटलं की खुप गरमी , ऊन तर काय करायचं 1 च उपाय चार चौघी #Life

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जीवन जगण्याचे तंत्र... #जीवनजगण्याचेतंत्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
जीवन जगण्याचे तंत्र असे असावे.
स्वतः आनंदी राहून,इतरांनाही आनंदी ठेवावे.
राहावे नेहमी सुखात,दुःखाला विसरून जावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे,प्रेमानेच मन जिंकावे.
एक समान वागणूक सर्वांना,कुठलेही दुमत नसावे.
सोबत घेण्या सर्वांना हात द्यावा,
चांगल्या गोष्टीस नेहमी पाठिंबा द्यावा.
जीवन जगण्याचे तंत्र असे असावे,
चांगले काही घडते आपल्या हातून,
ह्याचे समाधान असावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जीवन जगण्याचे तंत्र...
#जीवनजगण्याचेतंत्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile