Find the Latest Status about डोळ्यांवरील ताण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यांवरील ताण.
somnath gawade
अतिरिक्त 'ताण' आणि शेतातलं 'तण' वेळीच आवरलं नाही तर उग्र रूप धारण करतात. ताण आणि तण
monu singh baganwalia
शायरों की रीस न किया करो जनाब ये रात भर सोने के बाद सुबह लिख देते हैं सारी -सारी रात तेरे गम में रोए 😭 हम 😁😁 ©monu singh baganwalia हो बेबी चादर ताण क्अ सोऐ हम😂😂 #wait #funny #Comedy #Haryanvi #lovely
Mahesh Desale
Alone मिटले अन् सुटले ही.. मनातले बरेच ताण तणाव कुठल्या वाटेला जावे किती काही सुचेना राव...! पायथा अन् शिखर.. जगण्याची अलिखित बखर वाचावी किती म्हटली तरी काही उमजेना राव...! ओले होतात डोळे.. येता प्रसंग घालून जाती घाव काय सांगावे सजने तुला.. काही समजेना राव..! - महेश mdesale29999@gmail.com ©Mahesh Desale मिटले अन् सुटले ही.. मनातले बरेच ताण तणाव कुठल्या वाटेला जावे किती काही सुचेना राव...! पायथा अन् शिखर.. जगण्याची अलिखित बखर वाचावी किती म्ह
Vinod Umratkar
रोजच वाजते। झोपायला बारा। कामाचा पसारा। आवरेना।। किती करू कष्ट। या भाकरीसाठी। फक्त सुखासाठी। धावतोय।। विनंती श्री तुला। दे कितीही काम। नको देऊ ताण। पोटी माझ्या। हरामाचे खाणे। नको देवा मला। फक्त दे वाट्याला। थोडे सुख।। कष्टासाठी आहे। तयार मी सदा। सुख दे सर्वदा। इन्या म्हणे।। रोजच वाजते। झोपायला बारा। कामाचा पसारा। आवरेना।। किती करू कष्ट। या भाकरीसाठी। फक्त सुखासाठी। धावतोय
yogesh atmaram ambawale
आरोग्याची काळजी घ्यावी कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोना लस आहे महत्वाची घरातील सर्वांनीच घ्यावी. हसत राहवे नेहमी नेहमी चिंतामुक्त राहवे, आरोग्य नेहमीच छान राहील विनाकारण ताण न घ्यावे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यानिमित्त आजचा विषय आहे आरोग्य... #आरोग्य #आरोग्य1 चला
yogesh atmaram ambawale
खाण सौंदर्याची ऐसी ती बाण नजरेचे जी चालवत राही. क्षण अविस्मरणीय होई ते व्रण दीलावर जे उमटत जाई. जाण होता प्रेमाची ताण मनावर होत राही. गुण न येई इलाज करता खूण ही ती तशीच राही. रण जिंकले जैसे प्रेमाने सण हृदयी साजरा होई. कणाकणात दिसे ती क्षण भर ही न विसर होई. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ण #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAn
Santosh Jadhav
मनोमिलन...! मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन.. समर्पित भाव एकरूप तनमन...! ओठांची जेव्हां होते देवाणघेवाण.. प्राणात जेव्हां मिसळून जातो प्राण....! आत ही तूफान अन् बाहेरही तूफान.. पाऊस वीज वारा सारे बेभान.....! मिठी होते घट्ट,सैल होतो ताण... दोन जीवांचे जेव्हां साधते संधान...! वासनाविरहीत तो असावा काम... लागावी समाधी प्राप्त व्हावा मोक्षधाम...! भावनांची बांधावी तिथे साग्रसंगीत पूजा... समानता असावी मनी भाव नसावा दुजा...! आनंदाची उधळण होते आयुष्याचं सोनं... जिथे घडते दोन जीवांचे असे मनोमिलन...! -संतोष लक्ष्मण जाधव. ९८९००६४००१.९/८/२०. #मनोमिलन मनोमिलन...! मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन.. समर्पित भाव एकरूप तनमन...!
Pratik Patil Patu
आत्महत्या! चुकीचा विचार एक वैचारिक लेख (Caption मध्ये) आज-काल पाहतोय, दररोज किमान पाच आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये असतात. आणि धक्कादायक बाब अशी की पाचपैकी तीन आत्महत्या तरुण किंवा किशोर
yogesh atmaram ambawale
लग्न म्हणजे नक्की काय आहे ? दोन जीव एक प्राण आहे की, दोन जीव एकत्र येऊन नुसताच ताण आहे. लग्न हा विषयच असा आहे, जिथे कुणाचे विचार सकारात्मक, तर कुणाचे विचार नकारात्मक आहे. म्हणे कुणी लग्न केल्याने सुधरेल तर कुणी म्हणे,'नको बाबा लग्न' अजून बिघडेल. लग्नाबद्दल प्रत्येकाचे आपले एक मत आहे, कुणासाठी चांगले तर कुणासाठी वाईट आहे. लग्नाबद्दल इतकेच समजावे, ऐकावे जनाचे नि करावे मनाचे. कुणीतरी म्हटलेच आहे, एकदा तरी लग्न करून पाहावे, भले की बुरे स्वतः अजमावून पाहावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न.. #लग्न1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #Your
yogesh atmaram ambawale
भांडणे होऊ देत नाही कधी कुणात, इतके छान ती सारी नाती सावरते. संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते. नाराजी नसते कधी,चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असते, कितीही कठीण प्रसंग येऊ,बिनदिक्कत सामोरे जात असते. उसंत अशी कधीच तिला मिळत नाही, जरी मिळाली,हातात कुठलं काम घेतल्याशिवाय बसवत नाही. अशी ही अर्धांगिनी माझी,छान घर सांभाळते, अति ताण झाला की अधून मधून माझ्यावर चिडते. मी ही घेतो सांभाळून,जाणतो ही किती राबते आई,मुलांसोबत घर सांभाळताना तिची ही दमछाक होते. काल थोडी चिडली होती.. म्हणून म्हटलं आज हिच्यावर ही लिहावे.. #अर्धांगिनी #yqtaai #बायको #मराठीलेखणी #बायकोसाठी #संसाराची #स्वभाव_दर्पण .भांडण