Find the Latest Status about संपली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संपली.
शब्दवेडा किशोर
#संपली काळोखी निशा.... मालवले दिवे चांदण्यांचे संपली काळोखी निशा दिनकराच्या आगमनाने उजळल्या दाही दिशा किलबिलाट करती वृक्षांवर पक्ष्यांचा बघा तो थवा मोरपिसारा स्पर्शती तनमनास शुद्ध हवा वसुंधरेच्या मुखकमली उमलली तेजस्वरूप लाली सोनेरी किरणांनी सजून चैतन्याची प्रभात आली उठा उठा सकलांनो प्रभा आली दारी नवे संकल्प नव्या स्वप्नांना देण्या मनास उभारी.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #संपली_काळोखी_निशा
yogesh atmaram ambawale
संपली ती गोष्ट.. ज्यात तू राणी नि मी राजा होतो, संपली ती गोष्ट.. ज्यात आपण एकमेकांच्या अखंड प्रेमात होतो. संपली ती गोष्ट.. जी कधी संपणार नाही असे दोघेही समजत होतो संपली ती गोष्ट.. जेव्हा गैरसमज वाढत गेले तरी आपण कधी स्पष्ट बोललो नव्हतो. शुभ संध्या लेखकानों आताचा विषय आहे संपली ती गोष्ट... #संपली #गोष्ट1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की बघा. लिहीत राहा. #
EWA_The_Darksou lwriter🇮🇳
राहिल्या फ़क़्त त्या आठवणी आता दिसू नाहि येत तुझी सावली पन मि संभाळून ठेवल्या आहेत तुझ्या पावळ्यांची निशानी संपली ति गोष्ट पन आज ही आहेस तू माझ्या स्मरण मध्ये आहेस तू माझ्या रात्रीच्या स्वपना मध्ये शुभ संध्या लेखकानों आताचा विषय आहे संपली ती गोष्ट... #संपली #गोष्ट1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की बघा. लिहीत राहा. #
महादेव जरे
जगायची😒 ईच्छा 🚶संपली💔 म्हणून 😎नव्याने😎 जगण्याचा👍 प्रयत्न 💔करत 👏🏻 नाही...!!😢 जगायची😒 ईच्छा 🚶संपली..💔.म्हणून 😎नव्याने😎 जगण्याचा👍 प्रयत्न 💔करत 👏🏻नाही...!!😢
Ajay Biswas
दर्द की आगोश में खुद को महफ़ूज़ पाने लगे हो... जरूर ये दर्द किसी अपने का दिया लगता है... एकच तर "भिती" होती आयुष्यात, तुला गमवण्याची ती पण सत्यात उतरली आणि आयुष्यातून "भितीच" संपली!💘 #yqbaba #yqdidi #yqquotes #yqhindi #yqshayari
gaurav
बसलोय जणु गंध घेऊनी नवा सांग रे निसर्गा .. पहाटेच्या मंद लहरीत पक्षी हा मनाचा हरवला एकटा... मी फिरस्ती वाटाडी कवडसा मनाचा निसर्ग माया धुंढाळी. सोबती येणारी लेखणी... निरभ्र आकाशाचा लख्ख जणु पेटलाय दिवा सडा सामोरी, दिसत नाही धुक्यांत वाट ही जुनी... अंगाला सारा विळखा घातला धुक्यांत दिसेनासे झाला हा पर्व नवा... आसमानाचा गंध हा नवा कसा दरवळला.. शब्दांचीरास कधी धुक्याने वेचली चोर पाऊलांनी, आठवत नाही शब्द मला रडवतेय का लेखणी माझी.... काव्याच्या ओळी सरसर रस्ता शोधतांनी... मनात गुंतलेल्या धाग्यांची सोडवणुक करावी कोणी... धुक्यात पहाटेच्या मंद लहरी गारव्याने.. ओढाऊन घेतला गंध पहाटेचा... दरवळणारा सुगंध मनाशी आळवला जणु.. पहाटेच्या धुक्यांत खरा आनंद आज सापडला... नव्या श्वासाची परंडी सापडली धुक्यांत... साठवलेला गंध दिसतोय मनांत.. सापडत नाही ऊत्तर काही ओळींचे.. लेखणीचे शब्द झालेत थोडे जुने... पुष्प उमलले स्वप्ननगरीचे दर्शन घडवले पहाटेच्या धुक्यांने थोडे गारठवले... शब्द लेखणीचे जरा एकवटले माझे.... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? दिवाळी संपली आणि हिवाळ्याची चाहूल लागली आहे... आताचा विषय आहे या पहाटेच्या धुक्यांमध्ये... #यापहाट
अल्पेश सोलकर
क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची ___________________ किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे
sandy
रात्र संपली ! सूर्य उगवला, पहाट झाली ! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! अन क्षणात गारवा पसरला ! ते ओले दवबिंदू पानावरी ब
Vinod Umratkar
----- शेवटी प्रतीक्षा संपली! आणि yq वर माझे पहिल्यांदा पुस्तक प्रकाशित झाले खूप खुप धन्यवाद #yourquotes खूप खुप धन्यवाद #yqtaai खूप खुप धन्यवाद
sandy
रात्र संपली ! सूर्य उगवला, पहाट झाली ! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला !