Nojoto: Largest Storytelling Platform

New मांडले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मांडले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मांडले.

    LatestPopularVideo

snehal chandanshive

आयुष्याने मांडलेल कोड..... #विचार

read more
रस्ता बदललाय मी जीवन प्रवासाचा 
पण तरी ही
 कोणास ठाऊक अस वाटतंय....?
की,
 मी पुन्हा त्याच वाटेवर जातीय....
त्या प्रवासत आलेले अडथळे,
झालेला मनस्ताप, झालेला त्रास 
सर्व कही सोडून आले
माहिती आहे आत्ता पुन्हा ते सगळं 
माझ्या आयुष्यात कधीच येणारं नाही
पण
 भीती वाटतिये पुन्हा तेच सगळं
आयुष्यआत येण्याची........

©snehal chandanshive आयुष्याने मांडलेल कोड.....

Mayuri ghag

 #sweetness_thinking #life #मांडलेलाडाव #डाव

harsh phadnis

सरोवरा काठी हिरवळ हिरवळीवर प्राजक्त सांडलेला माझ्या पुरता मी असा स्वप्नांचा डाव मांडलेला... #कविता

read more
 सरोवरा काठी हिरवळ 
हिरवळीवर प्राजक्त सांडलेला 
माझ्या पुरता मी असा
स्वप्नांचा डाव मांडलेला...

Sarita Prashant Gokhale

*काव्य प्रकार -- मधुदीप* ******************************* *हा* #मराठीकविता

read more
***************************
           काव्यप्रकार -- मधुदीप 
                            
          *हा* 
          *सडा* 
          *पडला* 
         *धरेवरी,*
         *मनभावन*
         *सुमनांचा*
         *सुगंधी* 
        *जरी,*
*प्रेमवाटेवरी सख्याच्या मीरा साधीभोळी*
   *कप्प्यात अंतरीच्या स्वप्ने सजवली,* 
       *सौख्य विरहामध्येही मानून*
         *हास्यात संकटे झेलली,*
             *मांडलेल्या खेळात*
          *सर्व हरली*
   ******************************

©Smita Raju Dhonsale *काव्य प्रकार -- मधुदीप*           *******************************
                            
                         *हा*

बी.सोनवणे

स्पर्धेसाठी...!! विषय :- आयुष्य हे आयुष्य समर्पित, तुझ्या प्रती गं अर्पित।। #walkingalone

read more
आयुष्य

हे आयुष्य 
समर्पित, 
तुझ्या प्रती 
गं अर्पित।। 

घडविले 
मज ज्यांनी 
उपकार
बहुमानी।। 

वाटतोयं
मनी हेवा, 
संस्कारात 
जपे ठेवा।। 

लेख हेच
विधात्याचे, 
मांडलेत
आयुष्याचे।। 

तूच कर्ता
करविता, 
ना बाळगू 
अचंबिता।। 

तुझ्या हाती 
गड्या विश्व, 
मेहनत
हे सर्वस्वं।।

©बी.सोनवणे स्पर्धेसाठी...!! 

विषय :-  आयुष्य

हे आयुष्य 
समर्पित, 
तुझ्या प्रती 
गं अर्पित।।

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नियतीचा खेळ सारा... #नियतीचाखेळसारा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नियतीचा खेळ सारा,
सुखाचा कधी तर कधी दुःखाचा पसारा.
मिलन कधी तर कधी विरह सारा.
काय मांडले कुणाच्या वाट्याला,
समजे न कधी कुणाला.
सत्कर्म,दुष्कर्म काहीही करा,
नियती कधीही घाव घाले
समजे न तिचा खेळ निराळा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नियतीचा खेळ सारा...
#नियतीचाखेळसारा

हा विषय

Anita Deshmukh यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt2896

read more
घेऊनी डायरी हाती,सतत विचारात गुंतून राहणे,
जाणले आज मी,त्याचे माझ्याकडे चोरून पाहणे.
अबोल त्याचे प्रेम,जे त्याने शब्दरूपात मांडले,
प्रत्येक शब्दात त्याच्या,मी माझेच वर्णन वाचले. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

yogesh atmaram ambawale

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सततवाटते

read more
एकदा नव्हे असे अनेकदा घडले आहे,
खोटे नाही मनातील खरे विचार मांडले आहे.
सतत वाटते...मलाच का उशिरा सुचते,
लिहायचे असते जे मला,ते पहिलेच कुणी लिहिलेले असते. माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शेवटचे पान... #शेवटचेपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
भले मोठे पुस्तक हे आयुष्याचे,
धडे ज्यात आपल्या आणि परक्या नात्यांचे.
तोडले मन कुणाचे आणि कुणाचे मन जोडले,
आयुष्याच्या शेवटच्या पानावर ह्या सर्वांचे गणित मांडले.
आयुष्य नामक ह्या भल्या मोठ्या पुस्तकातले,
शेवटचे पान वाचत असता असे लक्षात आले.
आयुष्य जगत असताना काय वजा होत गेले,
आणि शेवट येत असताना काय जमा होत गेले. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध कवितेत... #शोधकवितेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शोध कवितेत माझ्या,तुझ्यासाठी असलेल्या भावना,
जरी न बोललो,वाचून समज काय आहे माझ्या मना.
सांगता न आले जे,ते सर्व शब्दात मांडले,
प्रेम माझे तुझ्यावरचे,कवितेत उतरविले.
संबोधतो काय तुला,तुझ्यासाठी काय मनात असते,
वाच कवितेत माझ्या,मला तुझी किती गरज भासते.
तसे पाहता तू नेहमीच माझ्या हृदयी असते,
इतकी सुंदर तू,की परी बनून माझ्या कवितेत वसते.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध कवितेत...
#शोधकवितेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile