Find the Latest Status about तळहातावर ठेवून बोटे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तळहातावर ठेवून बोटे.
Harshada wakchoure
पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....
पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात .... #nojotophoto
read moreअल्पेश सोलकर
मी हाताच्या तळहातावर.. " आई - बाबा " अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून" मम्मी - पप्पा " लिहिलं होत.. मी हाताच्या तळहातावर.. आई - बाबा अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #a
मी हाताच्या तळहातावर.. आई - बाबा अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar a #aaibaba
read morekavee...
तक्रार लिहायचे खूप आहे लिहिण्यासारखे काही नाही आठवणी ही खूप आहेत पण सांगण्यासारखे काही नाही... जग आले जवळ माझ्या पण आपलं कोणी वाटत नाही गर्दी खूप दिसते पण माणूस कोणी भेटत नाही जग सुंदर दिसते पण चेहरा नीट कळत नाही भास खूप होतात पण खरं काही कळत नाही आसपास सगळेच होते पण जवळच कोणी वाटलाच नाही लोकांना मित्र कसे भेटतात माझी सावलीही रात्री टिकत नाही खूप झाले लिहून वाचणार तर कोणीच नाही तक्रारी कशाला मांडायच्या? ऐकणार तर कोणीच नाही... तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...
तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...
read moreD. S. Patil
आज का सुविचार आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपली बोटे सुगंधित करून जातो...! शुभ प्रभात आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपली बोटे सुगंधित करून जातो...! #म #मराठी #मराठीकट्टा #शुभप्रभात
आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपली बोटे सुगंधित करून जातो...! #म #मराठी #मराठीकट्टा #शुभप्रभात
read moreSecret Quotes
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही, रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत बस स्वतःची लायकी काढून घेणं, तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत, पण सांगायला वेळ नाही एवढा, हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही नाही पडत पण सरळ विचार केला कधी, या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती याचा परिणाम होत असतो, जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या दिखावा बघून पुढे चालत आहात, कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस
स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस
read moreअल्पेश सोलकर
कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
read more_VS_love_poetry.
वाटुन हृदय तिने आपले, चार चौघात स्वताला पाळलेच आहे. अन् ठेवून मजला ही धोक्यात, प्रेमाला जिवंत जाळलेच आहे. VS_love_poetry वाटुन हृदय तिने आपले, चार चौघात स्वताला पाळलेच आहे. अन् ठेवून मजला ही धोक्यात, प्रेमात जिवंत जाळलेच आहे. - vs love #nojoto #love
अल्पेश सोलकर
मी ऐकवतो चारोळी तेव्हा लक्ष ठेवून ऐकतेस ना..! खरं सांग..हे माझ्यासाठी लिहिलं असेल असे अंदाज बांधतेस ना..! मी ऐकवतो चारोळी तेव्हा लक्ष ठेवून ऐकतेस ना.. खरं सांग..हे माझ्यासाठी लिहिलं असेल असे अंदाज बांधतेस ना..! © अल्पेश सोलकर #yqtaai #marathiquot
मी ऐकवतो चारोळी तेव्हा लक्ष ठेवून ऐकतेस ना.. खरं सांग..हे माझ्यासाठी लिहिलं असेल असे अंदाज बांधतेस ना..! © अल्पेश सोलकर #yqtaai marathiquot #followme #मराठी #yqmarathi #marathiquotes #alpeshsolkar
read more