Find the Latest Status about समीर अहमद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समीर अहमद.
pranav...
जे विसरता ही येत नाही.. आणि आपल ही होत नाही..., ते आसत पाहिलं प्रेम...! ©pranav... समीर समीर #Hopeless
pranav...
वायफळ रुबाब दाखवणारा आणि अहंकारी माणूस आपल्याहून मोठा वाटतो... पण तो कधीच आपला नाही वाटत ... .... म्हणून आपली बाप्पाकडे एकच प्रार्थना आहे.. प्रणव भोसले कधी कोणाला मोठा नाही वाटला तरी चालेल.... पण तो सगळ्यांना आपला वाटला पाहिजे....❤️ ©pranav... समीर
pranav...
प्रणव भोसले ऊभ्या आयुष्यात मोठेपना मीरवनार आसेल तर तो फक्त मनाचा.... रुबाब दाखवनार आसेल तर तो मैत्रीचा आणि प्रेमाचा..... आणि श्रीमंतीचच म्हनाल तर मी जोडलेल आणि जपलेल प्रत्येक नात हि माझी श्रीमंती आहे.... बाकी कुनाला माझ्याबद्दल काय वाटत यान मला 🔔 फरक पडत नाय... ©pranav... समीर
pranav...
प्रत्येक रागात एखादा स्वर वर्ज असतोच.... तो स्वर ओघळायच सामर्थ्य हवं.... नाहीतर रागाची अनुभूती येत नाही...... जगणं तरी या पेक्षा काय वेगळ आसत..... आयुष्याची मैफिल रंगवायची आसेल तर आवाक्या बाहेरच्या गोष्टी आनंदान सोडायच्या आसतात -pranav समीर
pranav...
लोकं बोलतात की वहिनी बहिनिसरखी असते.. पण खरं सांगू का... कधी तरी तिचं मुल होऊन पहा.... मग समजेल... आई इतकं नितळ आणि निस्वार्थी प्रेम करयची उदारता आई नंतर या जगात फक्त मोठ्या वहिनित आसते... _प्रणव समीर. .
pranav...
कितीतरी दिवस झाले मी तिच्या ओठांची इतकी स्तुती करतोय....आणि तरीसुद्धा ती वेडी मला आज विचारत होती... तुझ्या आवडीच चॉकलेट कोणत म्हणून.... ......,समीर समीर
pranav...
ज्या झाडांना उंच व्हायची आस लागलेली असते त्यांना आडकायची मुभा नसते.. pranav.. समीर
pranav...
एखादी पद्वी घेऊन आणि दोन तिन परिक्षा देऊन एखादा अधिकारी होता येत..फारतर चांगली नोकरी मीळवता येते.. पन कलाकार होनं तेवड सोप नसतं त्यासाठी जन्माचा जुगार खेळुन आयुष्य पनाला लावायला लागतं... -प्रणव समीर
pranav...
मोठ लोके आमचा धाकटेपना धाकवायची संधी सोडत नाहित...🙄 आणि... लहान आमचा मोठेपना कधी मान्यच करत नाहित...🙃 एकंदरीत काय तर वयाच्या कोनत्या टप्प्यावर जगतोय याची यत्किंचीतहि कल्पना नसताना सगळ्यांना बालदिनाच्या मनस्वी शुभेच्छा...😂😅 -प्रणव.. समीर
pranav...
जगात आपन ऊदंड नाती जोडतो..कमावतो किंवा जन्मताच घेऊन येतो... पन त्यातुन हि एखाद नात आस तयार होत की त्या नात्यावर तुम्ही निस्वार्थी.. निरपेक्ष... कुठल्याहि हेतु शिवाय प्रेम करत असता.... काहि लोक आशा वेळेला गतजन्माचा दाखला देतात... दुरान्वये गत जन्माचे रुनानुबंध असतात की नाहि माहित नाहि.... पन या जन्मात तरी त्या व्यातीच्या सुखात तुमचा आनंद आणि दु:खात तुमची अनाहुत हुरहुर सामावलेली आसते एवडं नक्की... -प्रणव समीर