Nojoto: Largest Storytelling Platform

New काही नको Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काही नको from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काही नको.

    LatestPopularVideo

वेदश्री कुलकर्णी

फार काही नकोय रे... #poem

read more

Lotus Mali

नकोत मज नाती... नकोत आता शब्द... मज काही नको नको... मी बरी आहे एकटीच... परी आहे सोबतीस माझ्या... नात्यात्तले शब्द तुझे अन्... #Shayari

read more

Rashmi Hule

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे, आजचा विषय आहे फार काही न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नकोय #रस्त्यावरचे #फारकाही

read more
फार काही नकोय मला
 फक्त सुखी ठेव सर्वांना 
हाथ नको आखडता माझा
 कोणाला काही देताना 
क्लेश  होतो मनाला 
रस्त्यावरचे दुःख 
दारिद्र पाहताना 
फुटपाथवर  झोपलेले अणि
 पावसात भिजलेले बघताना 
नसशील देऊ शकत
 त्यांना दोन घास 
तर विचार कर देवा 
जन्माला घालताना 
फार काही नको देवा 
फक्त ठेव सुखी सर्वाना 
 सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे,
आजचा विषय आहे
फार काही न

Abhishek Panchal

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे, आजचा विषय आहे फार काही न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नकोय #फारकाही

read more
मी बघतो तुझ्याकडे
पण नजर चुकवतेस तू
तेव्हा जमलं तर फक्त एकदा
थोडंसं हसून नजर मिळव
ती नजर आणि ते हसू
इतकंच दे आज
फार काही नकोय

कधीतरी तू ही बोल
निदान कवितांबद्दल तरी
नुसतं वाचून मन नको भरुस
माझ्यासाठी नाही
निदान कवितेखातर तरी
तुझे शब्द कानी येऊ दे
इतकंच दे आज
फार काही नकोय
 सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे,
आजचा विषय आहे
फार काही न

sandy

#लाडकी तसे तिचे अन सासुचे नाते नॉर्मलच होते.जगरहाटी असते तसेच...थोडे आंबट थोडे गोड ..... म्हणजे सासू कौतुक करत असे तिचं,लाड ही भरपुर पण तिल #story #nojotophoto

read more
 #लाडकी

तसे तिचे अन सासुचे नाते नॉर्मलच होते.जगरहाटी असते तसेच...थोडे आंबट थोडे गोड ..... म्हणजे सासू कौतुक करत असे तिचं,लाड ही भरपुर पण तिल

sandy

दिवाळी लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता #story #nojotophoto

read more
 दिवाळी
       
लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता

sandy

#लाडकी तसे तिचे अन सासुचे नाते नॉर्मलच होते.जगरहाटी असते तसेच...थोडे आंबट थोडे गोड ..... म्हणजे सासू कौतुक करत असे तिचं,लाड ही भरपुर पण तिल #story #nojotophoto

read more
 #लाडकी

तसे तिचे अन सासुचे नाते नॉर्मलच होते.जगरहाटी असते तसेच...थोडे आंबट थोडे गोड ..... म्हणजे सासू कौतुक करत असे तिचं,लाड ही भरपुर पण तिल

sandy

#हट्टाच्या आजारावर #औषध काय? हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली का #story #nojotophoto

read more
 #हट्टाच्या आजारावर #औषध काय?

हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली का

Mandar Kavinkar

नको बोलू काही.. #poem

read more

Rohidas maharaj Sanap

# नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking #शिक्षण

read more
नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking
loader
Home
Explore
Events
Notification
Profile