Nojoto: Largest Storytelling Platform

New सावरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सावरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावरा.

Related Stories

    PopularLatestVideo

r̴i̴t̴i̴k̴a̴ shukla

#DearKanha मेरा सावरां

read more

Vijaykumar Khune

*स्वतःला सावरा..* 🏀 VIJUDADA 🏀 #Life_Experiences

read more

Sangeeta Kalbhor

#boat मागमूस.. जाऊ दे...विचार नाही करायचा एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प् #शायरी

read more
बिलगता तूला..

तू आलास की येत नाही मला
विस्कटलेले मन सावरायला
आणि मुळीच येत नाही बघं
भांबावलेले तन आवरायला
यावे वाटते अलवार कुशीत 
तुझ्या प्रेमात अखंड डुंबायला
करता तू चुंबनाचा वर्षाव
होते चिंब चिंब ओलावायला
थांबावा वाटतो काळ इथेच
आणि पुढचे नकोचं सांगायला
बिलगता तूला मनातल्या मनात
अगदी अगदी होते सुखावायला.....

मी माझी.....
27/02/2023

©Sangeeta Kalbhor बिलगता तूला..

तू आलास की येत नाही मला
विस्कटलेले मन सावरायला
आणि मुळीच येत नाही बघं
भांबावलेले तन आवरायला
यावे वाटते अलवार कुशीत 
तुझ्या प्

Secret Quotes

आणि आता तिची ही लायकी दिसू लागलीये हळू हळू जग चुत्या असेल पण मी नाही, रोज रात्री दीड दोन वाजेपर्यंत तीने पण ग्राहक बघायचे हे बघत असताना पण म

read more
एवढे वाईट शब्द आहेत कुणाच्या काही 
कर्मा साठी,
की शब्दात बोलणं कठीण आहेत,
तोंडाला मी कुणाच्या आज वरती हात नाही
लावला पण
माझ्या ही कोणी तोंडा पर्यंत सुद्धा नाही
येऊ शकणार हात लावायचे दूरच मग,
आईला नवराच बघायचा होता त्यांच्या तर
बोलायचे गावाने 
एक नाही तर रांग लावली असती मी ग्राहकांची
त्यांच्या साठी उगाच काही नाती काही व्यक्ती
काही मजबुरी मुळे शांत होतो मी,
पण पुढे नसेल हो मग जिच्या साठी केले ती
जरी मध्ये उभी राहिली तरीही नाही ऐकू शकणार
मी तिला ही घेणार रस्त्या वर त्या इज्जत माझी
ही कुठे ठेवली तिने कुठे मग,
   AS Patil✍️ आणि आता तिची ही लायकी दिसू लागलीये
हळू हळू जग चुत्या असेल पण मी नाही,
रोज रात्री दीड दोन वाजेपर्यंत तीने पण ग्राहक
बघायचे हे बघत असताना पण म

yogesh atmaram ambawale

तु आहेस म्हणुन मी आहे...खरे आहे. आई साठी म्हणा किंवा बायको साठी म्हणा शेवटी काय पुरुषाला एक कर्तव्य दक्ष व्यक्ती अशी ओळख करून देण्याची महत्त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #तूआहेसम्हणूनमीआहे

read more
आई पासून मुली पर्यंत
बहिनी पासून वहिनी पर्यंत
बायको पासून मैत्रिणी पर्यंत..
अशा वेगवेगळ्या रुपात माझ्या सोबत असणाऱ्या प्रत्येक महिलेला..
"जागतिक महिला दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा..
(Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे).. तु आहेस म्हणुन मी आहे...खरे आहे.
आई साठी म्हणा किंवा बायको साठी म्हणा शेवटी काय पुरुषाला एक कर्तव्य दक्ष व्यक्ती अशी ओळख करून देण्याची महत्त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे मदतीचे हात... #मदतीचेहात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पूर असो,भूकंप असो 
अथवा असो  कुठलीही आपत्ती
नेहमीच तत्पर असतात मदतीचे हात
कुठल्याही कठीण प्रसंगी.
मदतीचे हात असतात ते 
जे ना धर्म पाहत ना पाहत कुठली जात.
माणुसकीचे दर्शन घडवितात संकट समयी
लगेच सावरायला पुढे येतात तेच खरे मदतीचे हात. सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

मदतीचे हात...
#मदतीचेहात

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते ठसे पावलांचे... #तेठसेपावलांचे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज #YourQuoteAndMine

read more
प्रयत्न असायचे आमचे,
ती पडू नये म्हणून तिला सावरायचे.
आणि तिचे मात्र,
आमच्या मदतीशिवाय चालण्याचे.
सर्वांची लाडकी म्हणून खूप हट्टी होती,
धप्पकन पडून सुद्धा पुन्हा चालत होती.
आठवले तिचे बालपण की मन भरून येते.
चालतानाचे तिचे ते ठसे पावलांचे आजही आठवते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते ठसे पावलांचे...
#तेठसेपावलांचे
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज

vishnu thore

मिलनाचा कुठे गं पावसाळा? का हसुनी तू लावते गळाला ? जीव मासा हा ,फडफड नशिबी ठेच खाऊनी बघ झालो हिशोबी बरा आहे, मी आपुला तळाला का हसुनी तू लाव #roseday #मराठीकविता

read more
मिलनाचा कुठे गं पावसाळा?
का हसुनी तू लावते गळाला ?

जीव मासा हा ,फडफड नशिबी
ठेच खाऊनी बघ झालो हिशोबी
बरा आहे, मी आपुला तळाला
का हसुनी तू लावते गळाला....

तोल जातो हा नाजूक घडीला
सावरावे कसे मी पडझडीला
नाव प्रेमाचे गोंडस छळाला
का हसुनी तू लावते गळाला...
-विष्णू थोरे

©vishnu thore मिलनाचा कुठे गं पावसाळा?
का हसुनी तू लावते गळाला ?

जीव मासा हा ,फडफड नशिबी
ठेच खाऊनी बघ झालो हिशोबी
बरा आहे, मी आपुला तळाला
का हसुनी तू लाव

VISHAL PANDIT

आयुष्याला सावरावे... #poem

read more
*आयुष्याला सावरावे*

एकदाची मिळते जीवन
प्रयत्ने सार्थक तया करावे
सत्य वाणी,उच्च विचारसरणी ठेवून
या आयुष्याला सावरावे..

चाल योग्य मार्ग पत्करुनी
कोणाशीही दुजाभाव न ठेवावे
आपुलकीने जिंकत मने सर्वांची
या आयुष्याला सावरावे...

संकटं येताच जीवनी 
भिडण्या तया  निर्भिडपणे तयार राहावे
नम्रतेने विजयी होता 
या आयुष्याला सावरावे...

एकच मुलमंत्र सर्वांनी
मनोमनी ठरवावे
दुखावे न कोणाचे मन मजकारणे
सुखात सर्वांसम या आयुष्याला सावरावे...

                                     -विशाल पंडित © आयुष्याला सावरावे...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile