Nojoto: Largest Storytelling Platform

New सकाळ पेपर पुणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सकाळ पेपर पुणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सकाळ पेपर पुणे.

Stories related to सकाळ पेपर पुणे

    LatestPopularVideo

Pritish Kumar

पेपर #शायरी

read more

Saraswat Dev Mohit

#पेपर

read more
जब भी किताबों से इश्क होता है 
कमब्ख्त फोन प्रपोज कर देता है ।। #पेपर

Dileep Bhope

सकाळ #मराठीकविता

read more

Shama patil sanghvi

रात्र सरली दिवस उगवला 
गत सारुनी सत्य प्रकटला 
आसवांना पापण्यांनी कवेत घेतले 
रुदनास अलिंगन ऋदयाने घातले ..
प्रभा घेऊनी रविकर अवतरता
 सोनेरी शालूत शोभली धरतीमाता 
दवबिंदुनी पादस्पर्श हळुवार केले 
गार वाऱ्याने हळूच कुंतल सावरले ..
भेटीत वसुधेच्या रवी झाला उतावीळ
झोपेची चादर झटकून मीलनास व्याकूळ
वाऱ्याची गाणी वृक्षवेलींनी गाईली
ऐकून फुलेही सुगंधाने न्याहली..
 इवलेसे मन प्रकृतीची पाहून लिलया
विसरले सारी दु:खे अन् मोहमाया
मागते मृत्यूनंतरचे जीवन असावे कोणासम
हीच प्रकृती घ्यावी मलाही अणूरेणूच्या कणासम.. #सकाळ

कवी दिपक सोनवणे

सकाळ

read more
धुक्यांच्या सानिध्यात उगवलेली अशी ती रम्य सकाळ
मनाला हारवून भारावून टाकणारी
कित्येक जीवांच्या आशा आकांशा नवचेतना पल्लवीत करणारी सकाळ

Pushpraj Patil

#सकाळ

read more
क्षितिजापलिकडून या उगम सुर्याचा होत आहे
पाहून हे दृश्य मज मना हर्ष ओसंडत आहे
हळूच स्पर्श हा गार वाऱ्याचा या देहाला भासत आहे
होई सकाळ‌ प्रकाशमई‌ नव्या पर्वाची,
वसुंधरा वाट ही पहात आहे

सुमधुर आवाज पक्ष्यांचे एक नवीन संगित देत आहे
ऐकुन हे सुर नवे जणू कृष्ण बासरी वाजत आहे
हिरव्या हिरव्या पिकावरी दव बिंदु मोती भासत आहे
पाहून हे सौंदर्य सृष्टीचे मन बेधूंद गाणी ‌ गात आहे

विसरुनी सारे अपयश कालचे एक नवी सुरुवात होत आहे
सोडूनी घरटे मनुष्यराज एक नवी वाट शोधत आहे
मिळेल यश तुज मानवा भास्कर ही साक्ष देत आहे
होई सकाळ प्रकाशमई नव्या पर्वाची, 
वसुंधरा वाट ही पहात आहे #सकाळ

@Vrushali04

शुभ सकाळ #मराठीकविता

read more

Kunal Salve

#एक सकाळ

read more
सकाळ झाली आहे 
मी अजून उठलेलो नाही 
तु माळलास केसांत गजरा 
नको आहे मी करेल जी घाई 

कोवळी किरणंही 
माझ्या अगोदर तुला भेटलीत 
तरी मी मुळीच नाराज नाही 
तो वारा येईल जेव्हा तुला छळायला
तेव्हा तुझा पदर सावरावा लागेलच काही 

तुला तुझ्या कामामुळे 
वेळ बोलायला नाहीच भेटणार 
आता नजरेनं एकमेकांना घेतलंय कैद करून जर
तर सांग मुके शब्द, नकळत होणारा स्पर्श 
कधी मार्गी लागणार ! #एक सकाळ

Kunal Salve

भेटणं झालं,आणि मिठीतही ती आली 
उद्या येईल मी भेटायला बोलली ती आणि,
हातात हात तिचा येता काय माहीत?
सकाळ कशी काय झाली !  #भेट #सकाळ

prakash punekar

शुभ सकाळ #पौराणिककथा

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile