Find the Latest Status about ठेवला गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवला गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
sandy
कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र..... ✍️sandy✍️
fakttuzyasathi_sagla_kahi
प्रार्थना केली नवस केले जोड्याने दर्शनाला येऊ हे ही मागण घातले खुप प्रेम करायचो तिच्यावर विचारल तिला मग फक्त विश्वास ठेवला फक्त देवावर यश.... विश्वास ठेवला फक्त देवावर.....😣 #marathi #MarathiKavita #marathiquotes #marathihindi #marathishayari
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
Suchita Kulkarni
आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता