Find the Latest Status about सावळा कुंभार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावळा कुंभार.
कृष्णा वाघमारे, जालना , महाराष्ट्र,431211
कृष्णा वाघमारे, जालना , महाराष्ट्र,431211
कृष्णा वाघमारे, जालना , महाराष्ट्र,431211
कृष्णा वाघमारे, जालना , महाराष्ट्र,431211
Sunil Zarikar
रंग तुझा सावळा ... तुझ्या रूपाचे नयनी काजळ..!! करिते अर्पण तुला.. मुग्ध मनाची करुनी ओंजळ..!!! रंग तुझा सावळा ...
Sangeeta Kalbhor
ओल मनाची.. ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गाणे असावास तूच एक ऐलतीरी अन् पैलतीरी तुझ्यातचं दिसावा माझा तो सावळा हरी दाखवून भाव का दिसतात कधी समजल्याविना तुझा समजूतदारपणा माझ्या आयुष्याचा कणा स्फुरत राहशील तू मला माझ्या शब्दाशब्दांतून ओल मनाची सांगाया आलायं आता कंठही दाटून..... मी माझी..... 07/03/2023 ©Sangeeta Kalbhor #Hum ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गा
Secret Quotes
दुसरी सवय तर कधी कुठली लागली नाही, खरं तर तिची पण नाही लावून घेतली, व्यसन शरीराला आणि विचाराला पडत असते, मनाला नाही, प्रेम प्रेम करून त्या नावाखाली एवढा खेळ या जगात चाललाय की ते आपण पण करतोय कुणावर ते बोलायची सुद्धा लायकी नाही वाटत, खरंच प्रेम ही गोष्ट नैसर्गिक आहेत पण ती सध्याची परिस्थितीला फक्त वासना आणि काही भूकेसाठी त्या शब्दाचा उपयोग होत आहेत, किती तरी भावना आज प्रेम करतो किंवा करते या शब्दामुळे तुटत आहेत फक्त वापर करून कुणाचा या जगात तुटायला सहज पणे लोकं सोडून देत आहेत, काय भेटत असेल बरं खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहेत ही छळ करून विश्वासाचा ते सुख घेतलेलं आयुष्यभर पुरतं असेल का? बरं ते पण ठीक झालं पण कधी समोरच्या व्यक्तीचा विचार केला का त्यांनी त्याची त्या नंतर काय परिस्थिती होत असेल मनापासून असेल तर ची परिस्थिती. -AS Patil✍️ हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे, मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता जास्त म
Deepali Ghoge
सखा सावळा.. कधी इंद्रायणी काठी कधी यमुनेच्या तीरी.. कधी होऊन सावळा घनी बरसतो मनोमनी... #कृष्णसखा #सावळा #विठ्ठलविठ्ठल
Rashmi Hule
सावळ्या विठ्ठलाचा प्रेम आणी जिव्हाळा मायबाप जो जगाचा... सावळा रंग माझा सावळ्या कृष्णाचा सागे ज्ञान जगाला लिहुनी पवित्र गीता.. सावळा वा गोरा नको सोस कातडीचा हो माणुसकीचा झरा नाही भरवसा ऊद्याचा... Rashmi सावला रंग मेरा सावला विठ्ठल का मायबाप जो सारी दुनिया का सावला रंग मेरा सांवला ही कृष्ण का दिया ज्ञान जिसने दुनिया को लिखकर पवित्र गीता सांव
Rashmi Hule
स्वच्छंदी पाखरु मनाचे पंख आशाअपेक्षांचे नको उगारु गोफण बंधनांची करुदे पंख पसरुन सैर नभाची.. विषयाला शब्दमर्यादा नाही शुभदुपार मित्रहो 🙂 स्वछंदी पाखरू हा विषय सुप्रिया कुंभार यांनी सुचविला आहे, अभिनंदन सुप्रिया जी! 👌💐👍 #स्व