Find the Latest Status about aai meaning marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aai meaning marathi.
My Loquacious World
या गोष्टीत खूप मोठा फरक आहे, मला तो हवा आहे आणि मला त्याची गरज आहे ज्या क्षणी तुम्हाला हा फरक समजेल तेव्हा आयुष्य जगणे सोपे होईल ! ©My Loquacious World #Reality #Life #L♥️ve #SAD #Couple #Relationship #myloquaciousworld #BreakUp #separation #marathi Andy Mann Sethi Ji AARPANN JAIIN AMIT RAJ
Shaarang Deepak
Yusra Kousar
Amita
किनारा निरखुन अंतरंग तुझे, पुस प्रश्न स्वतःशी जरा.... शोध घेत आयुष्याचा, बघ सापडतो का किनारा? प्रवाहात तुज कैक भेटले, किती उमजले? किती न सुटले ? भुणभुण करी भयाण वारा, कोलाहल सारा... बघ सापडतो का किनारा?? मनात वादळे कुशीत माया, पयोद उभा हा डोळ्यांतून सारा.. डगमगणाऱ्या वाटेवरती अश्रूंचा पसारा बघ सापडतो का किनारा?? जाळ्यात कशी तू गुंतुनी जाशी, स्वप्नांना का ठेवूनी उशाशी अल्लड अवखळ मनात तुझिया, फुलवित जा पिसारा बघ सापडतो का किनारा?? उत्तुंग गगनाची भीती कशाला, गहनता सागराची मापू कशाला विश्वस्त होता तूच तुला, उजळे मन गाभारा, बघ सापडतो का किनारा?? नयन रोखुनी दिसे किनारा, स्वप्नांच्या वेशी दिव्य मनोरा.. भयावरी मग मात करुनी, निघे शिडाचा डोलारा.. बघ सापडला किनारा, बघ सापडला किनारा.... अमिता🌸✍️ ©Amita #Sea #marathi #MarathiKavita
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
HintsOfHeart.
एक दिन दूसरे में बदल जाता है ; और मैं भूल जाती हूँ, कि मैं क्यों हूँ ? ©HintsOfHeart. #Searching for the meaning of life !
Jk