Nojoto: Largest Storytelling Platform

New अपुरे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अपुरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपुरे.

    LatestPopularVideo

Samadhan Navale

swapnतरंग

शब्द अपुरेच का पडावे.... #nojotophoto

read more
 शब्द अपुरेच का पडावे....

Kunal Salve

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes #yqtaaicollab #अपुरे_शब्द

read more
जेव्हा शब्द अपुरे पडतात 
तेव्हा डोळे सारं बोलून जातात
ओठांवरचे शब्द ढग बनून 
नजरेनं कोसळायला तयार होतात  लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा शब्द अपुरे पडतात...
शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच.
चला तर मग लिहा पटापट.
सुंदर रचना

akshay kalmegh

अपुरे राहते स्वप्न जेव्हा.... #poem

read more

Yogesh Harichandra Marke

#Love अपुरे प्रेम योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा:ठाणे

read more
अपुरे प्रेम

माझी अपुरी प्रेम कहाणी
पूरी तू करशील का?
लग्न करून माझ्याशी
मला साथ देशील का?...
       
योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा:ठाणे

©Yogesh Harichandra Marke #Love अपुरे प्रेम

       योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा:ठाणे

Rashmi Hule

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes #yqtaaicollab #अपुरे_शब्द

read more
जेव्हा शब्द अपुरे पडतात
तेव्हा डोळे व्यक्त होतात
हृदयाची भाषा समजतात 
आणि शब्दांची गरजच संपते... 

 लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा शब्द अपुरे पडतात...
शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच.
चला तर मग लिहा पटापट.
सुंदर रचना

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
कित्येक विषयांवर लिहिले तरी वाटे काहीतरी कमी राहिले,
आले काही विषय असे,काय लिहावे समजेना शब्द अपुरे पडले.
आईच्या आभाळासारख्या मायेसाठी लिहिण्या शब्द अपुरे पडले,
मोठे करण्या मुलांना,बापाने घेतलेल्या कष्टांना शब्दात उतरविण्या शब्द अपुरे पडले.
सुखदुःखात नेहमीच खांद्याला खांदा देऊन सोबत उभी राहणाऱ्या बायकोच्या प्रेमासाठी शब्द अपुरे पडले.
पाहताच मुलांना पूर्ण थकवा निघून जातो त्यांच्या लाडुकपणाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले.
शिकविले ज्या गुरूंनी समाजात शिक्षित म्हणून स्थान निर्माण करून दिले त्यां गुरुंबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले.
कुठल्याही कठीण प्रसंगात न सांगता धावत येणाऱ्या मित्रांच्या मैत्रीचे किस्से लिहिण्या शब्द अपुरे पडले.
लिहिता येत नसतानाही लिहिण्याचा प्रयत्न करत असताना ज्या लेखक मित्रांनी सांभाळून घेतले त्यांचे सहकार्याबद्दल लिहिण्या शब्द अपुरे पडले.
जन्मलो ज्या मातृभूमीत ज्या मायभूमीत मोठा झालो त्या मायभूमीचे उपकार लिहिण्या शब्द अपुरे पडले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दअपुरे पडले...
#शब्दअपुरे 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Dipak Katkar यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuo

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? तुम्ही सुद्धा सज्ज आहात ना नववर्षाच्या स्वागतासाठी, चला तर मग आज लिहुया नव्या विषयावर. विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपुरेस्वप्न #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
गेले राहुनी अपुरे एक स्वप्न ।
झालें असते आपलेही लग्न ।
धर्म-जातीने घातले विघ्न ।
                                   या समाजातल्या ।।
 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
तुम्ही सुद्धा सज्ज आहात ना नववर्षाच्या स्वागतासाठी,
चला तर मग आज लिहुया नव्या विषयावर.
विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? तुम्ही सुद्धा सज्ज आहात ना नववर्षाच्या स्वागतासाठी, चला तर मग आज लिहुया नव्या विषयावर. विषय #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #अपुरेस्वप्न

read more
स्वप्न वगैरे नाही,पण एक इच्छा होती,
काही खास कवितांची एक पुस्तिका छापायची.
मनी वसे ते स्वप्नी दिसे,माझे ही तसेच झाले होते,
माझ्या कवितांचे छापील पुस्तक 
मी स्वप्नात पाहिले होते.
मग काय केला विचार,
ह्या वर्षी छापावे पुस्तक पूर्ण करावे स्वप्न,
पण कामाच्या व्यापात वर्ष तर सरलेच 
पण गेले राहुनी अपुरे एक स्वप्न. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
तुम्ही सुद्धा सज्ज आहात ना नववर्षाच्या स्वागतासाठी,
चला तर मग आज लिहुया नव्या विषयावर.
विषय

Yogesh Harichandra Marke

#Love अपुरे प्रेम माझी अपुरी प्रेम कहाणी पूरी तू करशील का? लग्न करून माझ्याशी मला साथ देशील का?... योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा:ठाणे

read more
अपुरे प्रेम

माझी अपुरी प्रेम कहाणी
पूरी तू करशील का?
लग्न करून माझ्याशी
मला साथ देशील का?...
       
योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा:ठाणे

©Yogesh Harichandra Marke #Love अपुरे प्रेम

माझी अपुरी प्रेम कहाणी
पूरी तू करशील का?
लग्न करून माझ्याशी
मला साथ देशील का?...
       योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा:ठाणे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile