Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळणी लहान मुलांची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळणी लहान मुलांची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळणी लहान मुलांची.

Related Stories

    PopularLatestVideo

Sadashiv Shelke

आयुष्यात थोडं लहान आहे #मराठीकविता

read more
mute video

Bharat Bandiwadekar

लहान मुलींचे सुंदर गायन #मराठीकविता

read more
mute video

Prerana Jalgaonkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडत

read more
कशाला व्यक्त करायला हवी...
दुःखात माझ्या कँडल मार्च
काढताना कुणीच मला दिसत नाही...
--प्रेरणा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे.
कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडत

Prerana Jalgaonkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडत

read more
कशाला व्यक्त करायला हवी...
दुःखात माझ्या कँडल मार्च
काढताना कुणीच मला दिसत नाही...
--प्रेरणा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे.
कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडत

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे व्हावे एवढे लहान.. #व्हावेएवढेलहान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
व्हावे एवढे लहान....

मला आठवतंय माझं बालपण
कोणाला आहे गरज, कोणाला हवीय मदत 
कोण आपलं कोण परक.. 
अस काही नसतंच मनी
या सर्वांचे होऊ आपण उतराई..
मदत करताना नसावा मनी मान..व्हावे एवढे लहान...

 4 - 4 कागदाच्या होड्या 
माझ्या मालकीच्या पाण्यात असायच्या..
एकाच दिवशी सगळं नष्ट व्हायचं.. तरी मात्र बिनधास्त झोपायचो..
सगळं मिळालंय ते हा कधीही घेऊन जाईल..
याच असावं भान.. व्हावं एवढं लहान...

सगळं जिंकण्यात मज्जा खूप होती...
त्याचसोबत माझा "गोट्या" मित्र मागे राहता कामा नये..
असावं सगळं बेस्ट.. कारण मिळेल आईचा रुपया थेट..
या जगात सगळं काही जिंकताना आईचा रूपया ची किंमत घसरू नये 
याची असावी जाण.. व्हावे एवढे लहान...
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
व्हावे एवढे लहान..
#व्हावेएवढेलहान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Bharat Bandiwadekar

लहान मुलाचे फनी नाचणे, #विनोदी

read more
mute video

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine

read more
लहान मोठा पसारा शब्दांचा 
मनात ह्या नकळत होऊन जातो 
कधी कधी नकोसे वाटतात पेन कागद, 
तो नयनांनी माझ्या नयनी तुझ्या मांडू वाटतो ! सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
लहान मोठा पसारा...
#लहानमोठापसारा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
त

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों विषय विषय रोजचा विषय😅 आजचा विषय आहे निष्पाप कळ्या... निष्पाप लहान मुलींवर कोवळ्या वयात अत्याचार होतात. आज या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सोडा त्या निष्पाप कळ्या
जागवा तुमची माणुसकी
अजुनी पुरेशा न फुलल्या
जरा जाणिव ठेवा वयाची

उमलते आहे वय तयांचे
भयभीत डोळे पहा तरी
कोमलता त्या चेह-याची
हरवूनच बसली सोनपरी

तुमची क्षणाची वासना
पोरीच्या जीवाशी खेळते
आता भितीपोटी मलाही
स्त्री जन्म नकोसा वाटते

खेळू द्या माझ्या लेकीला
मनसोक्तपणे घर अंगणी
मात पिता निर्धास्त असो
आचरण ते लावा वळणी

जीवाला नुसता घोर असे
पोरीला सोडून जाता कुठे
बघता प्रदुषित समाजमन
चित्तास आराम नाही गडे

मुलांप्रमाणेच मुलींनाही
आता आपण वाढवू या
सुंदर, सुयोग्य वाढीसाठी
हा निर्भय भारत घडवू या सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
विषय विषय रोजचा विषय😅
आजचा विषय आहे
निष्पाप कळ्या...
निष्पाप लहान मुलींवर कोवळ्या वयात अत्याचार होतात.
 आज या

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों💕 नाताळ सणाच्या सर्वांना भरभरुन शुभेच्छा. आता नाताळ सणाविषयी थोड जाणुन घेऊयात. नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमु #नाताळबाबा

read more
मी सांताक्लाॅज असते तर
केली असती अशी जादू
विखूरले असते दव स्नेहाचे
उमटले असते गोड हसू

निरागस, गोंडस बाळमुखी
चैतन्याझरा वाहता असता
कोमल, निर्मल, मांगल्याचा
उणेपणा कधी दिसला नसता

विश्वाची एक बाग फुलवून
पेरले असते विविधांगी फुले
जात, पात, वर्ण, प्रांत सारून
झुलले असते स्वच्छंद झुले

नदी, नाले, पाट, समुद्राच्या
पाण्याची झुळझुळती गाणी
तैसे विश्वात या बंधुत्वाची
लहरली असती मंजुळ वाणी

सर्वत्र रंगबिरंगी क्रांतीचे 
पसरले असते शीत वारे
हृदय-हृदयाशी नाते जडता
बहरले असते नाते न्यारे

एक होता सकल जन
दुःखाची मग तमाच नसती
दया, क्षमा, शिल, शांतीने
सुखाची तेथे नांदी असती सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों💕
नाताळ सणाच्या सर्वांना भरभरुन शुभेच्छा.
आता नाताळ सणाविषयी थोड जाणुन घेऊयात.
नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमु

Bharat Bandiwadekar

लहान पणीच्या आठवणी,लहानपणीची रेखाटलेली चित्रे #जीवनअनुभव

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile