Nojoto: Largest Storytelling Platform

New पानावर ठेवली सुपारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पानावर ठेवली सुपारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पानावर ठेवली सुपारी.

Stories related to पानावर ठेवली सुपारी

    LatestPopularVideo

Nahim Khan

स्वीटी सुपारी लेना आया था #कॉमेडी

read more

Supriya Yewale

#HappyMusic आयुष्याच्या प्रत्येक पानावर आपले विचारच असतात💯🤞😊📑✍️ #मराठीविचार

read more

Neer

#इजहारे मुहब्बत भी अजीब है, जैसे खुद अपने ही क़त्ल की सुपारी देना।#नीर #शायरी

read more
इजहारे मुहब्बत भी अजीब है,
जैसे खुद अपने ही
क़त्ल की सुपारी देना।#नीर

©Neer #इजहारे मुहब्बत भी अजीब है,
जैसे खुद अपने ही
क़त्ल की सुपारी देना।#नीर

kriti

नफरत की सुपारी विश्व दिल दिवस की हार्दिक बधाई♥️ दिल♥️#प्यार#रिश्तें #अपने#साथ#उल्लेखउध्दरण #कविताप्रेमी

read more
अक्सर पान खाते समय अगर आपके मुँह में सुपारी आजाती हैं, तो आप पान को थूकने की बजाय सिर्फ सुपारी को थूक देंते हैं, वैसे ही रिश्तों के पान में भी गुस्से या नफरत की सुपारी आजाए तो उस पान की तरह ही रिश्तों को तोडने की बजाय गुस्से या नफरत की सुपारी को सब कुछ भुलाकर थूक देना चाहिए।

- kriti नफरत की सुपारी
विश्व दिल दिवस की हार्दिक बधाई♥️

#दिल♥️#प्यार#रिश्तें
#अपने#साथ#उल्लेखउध्दरण
#कविताप्रेमी

yogesh atmaram ambawale

#yqtaai #yqadmine #पिंपळपान #किती हट्टी ना ही प्रीती...त्याने ती शिरेतून शाबूत ठेवली..#कल्पना #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana #आठवण

read more
पिपळाच्या पानाची पाहता ही जाळी,
शाळेत असताना हृदयात बसलेली जी
तिची आठवण झाली. #yqtaai #yqadmine #पिंपळपान 
#किती हट्टी ना ही प्रीती...त्याने ती शिरेतून शाबूत ठेवली..#कल्पना  #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana

Vishal Vishwakarma

❤ सोच रहा हूँ... तुम्हारी यादों की सुपारी दे दूँ। बहुत तंग करती हैं, मुझे आजकल। ❤ #Nojoto #nojotohindi #किस्से_दिल_की_किताब_के #kdkkk

read more
❤

सोच रहा हूँ...
तुम्हारी यादों की सुपारी दे दूँ। 
बहुत तंग करती हैं,
मुझे आजकल।

©किस्से_दिल_की_किताब_के ❤

सोच रहा हूँ...
तुम्हारी यादों की सुपारी दे दूँ। 
बहुत तंग करती हैं,
मुझे आजकल। ❤
#nojoto
#nojotohindi

Saurabh Deshmukh

सुप्रभात सुप्रभात मित्रांनो प्रत्येक पानावर स्वप्न लिहिली आहेत... #पानावरस्वप्न चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai घरी राहा आणि काळजी घ्या. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याच्या पुस्तकामधे लिहिली काही स्वप्न,
ती उलगडाया फक्त तुझी साथ असू दे
उतरलीत स्वप्न ही सत्यात वाटेवर जीवनाच्या,
थोडी जिद्द परिश्रमाने त्यानां पूर्णत्वाला कसू दे सुप्रभात सुप्रभात मित्रांनो

प्रत्येक पानावर स्वप्न लिहिली आहेत...
#पानावरस्वप्न
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
घरी राहा आणि काळजी घ्या.

Sujata Darekar

सुप्रभात सुप्रभात मित्रांनो प्रत्येक पानावर स्वप्न लिहिली आहेत... #पानावरस्वप्न चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai घरी राहा आणि काळजी घ्या. #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक पानावर तुझे मी नाव लिहिते 
वावर तुझा असतो जिथे ते गाव लिहिते

स्वप्नातही येतोस हल्ली फार माझ्या
काळीज जाते बोलुनी जे, भाव लिहिते

जखमा सुगंधी खोलवर आहेत हृदयी
बस तेच तर सारे सुगंधित घाव लिहिते
 सुप्रभात सुप्रभात मित्रांनो

प्रत्येक पानावर स्वप्न लिहिली आहेत...
#पानावरस्वप्न
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
घरी राहा आणि काळजी घ्या.

Atul waghade

सुप्रभात सुप्रभात मित्रांनो प्रत्येक पानावर स्वप्न लिहिली आहेत... #पानावरस्वप्न चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai घरी राहा आणि काळजी घ्या. #YourQuoteAndMine

read more
स्वप्न तू ठरविले ,स्वप्न तू पाहिलेले,
लिही स्वतः तू ,तुला हवे असलेले
अविरत प्रयत्नांची त्वरितगति असलेले.
आयुष्यात उंबरठ्यावर  
तू लिहिलेले ते प्रत्येक पान‌ चाळतांना
जगणे किती अविस्मरणीय झालेले
तेव्हा एक गोड हास्य तुझ्या चेहऱ्यावर असलेले.. 
तू शेवटचा क्षणी काहीतरी घेऊन चाललास
असे वाटायला हवे असलेले 
स्वप्न तु लिही तुला हवे असलेले. सुप्रभात सुप्रभात मित्रांनो

प्रत्येक पानावर स्वप्न लिहिली आहेत...
#पानावरस्वप्न
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
घरी राहा आणि काळजी घ्या.

gaurav

सुप्रभात सुप्रभात मित्रांनो प्रत्येक पानावर स्वप्न लिहिली आहेत... #पानावरस्वप्न चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai घरी राहा आणि काळजी घ्या. #YourQuoteAndMine

read more
काय माहिती पुर्ण कधी होतील, 
नव्याने पुन्हा उमलतात, 
लिहायला जागा नसणार, 
आणि मी स्वप्न पुन्हा पहाणार......  सुप्रभात सुप्रभात मित्रांनो

प्रत्येक पानावर स्वप्न लिहिली आहेत...
#पानावरस्वप्न
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
घरी राहा आणि काळजी घ्या.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile