Find the Latest Status about उमेदवार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उमेदवार.
somnath gawade
हल्ली मुला-मुलींची लग्नाची उमेदवारी जाहीर झाली की, प्रचार-प्रसिद्धीसाठी Dp, Status, Facebook, Instagram, नातेवाईक व इतर छुप्या यंत्रणा कामाला लावल्या जातात.🤣😂 #उमेदवारी
yogesh atmaram ambawale
दिला आपण निवडून उमेदवार जो वाटला भला, वाटले करेल समाजाचे कल्याण, पण काही उपयोग नाही, कारण ह्यांच फक्त आपल्या तिजोरीवर ध्यान. नि स्वतःचेच कल्याण. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही उपयोग नाही... #काहीउपयोगनाही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with
yogesh atmaram ambawale
देतो आपण निवडून उमेदवार जो असावा भला, ज्याने करावे समाजाचे कल्याण, पण उपयोग काहीच नाही होत,कारण ह्यांच फक्त आपल्या तिजोरीवर ध्यान. कुणाला द्यावे मत नि कुणाला नाही, ह्यासाठी होते मतदारांचे मरण, कारण शेवटी सर्व उमेदवार हे एकच जाताचे दळण. समाजासाठी ह्यांच्याकडे फक्त भाषण, मी हे करेन नि ते करेन, अंतरीचे बोल मात्र,फक्त निवडून द्या मग तोंडचं नाही दाखवेन. घाणेरडे झाले आहे आता राजकारण, तिकीट मिळण्यासाठी सतत करतात पक्षबदल हे काय करतील समाजकारण. करायची असेल जर खरच देशसेवा,समाजसेवा तर सोडा पक्षपातीकरण, मन स्वच्छ ठेवा न करता कुठले राजकारण. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे राजकारण... सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे चला तर मग या विषयावर आज लिहुया. हा विषय कविराज
sandy
#कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे.. ‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन
sandy
👉#मतदान_करा..! #लढला_नाहीस_तरी_चालेल पण #विकला_जाऊ नको.. #लोकशाही_सुदृढ_करण्यासाठी_मतदान_करणे आवश्यक.. #भारतीय_राज्यघटनेने या देशातील #नागर
sandy
*NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतदान)*✍🏼 एका वसतिगृहात सकाळचा नास्ता म्हणून रोज उपमा दिला जायचा,बहुसंख्य मुलं त्या उपम्यामुळ
sandy
मोदींचा पराभव मोदीच करतील! ==================== एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त्