Nojoto: Largest Storytelling Platform

New झुळूक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झुळूक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झुळूक.

Related Stories

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

वाऱ्याची झुळूक

read more
वाऱ्याची झुळूक यावी
तशी तिची आठवण येते,
जणू उन्हाळ्यात अंगाला
अल्हाद गारवा देते..! वाऱ्याची झुळूक

RJ कैलास नाईक

थंड वाऱ्याची झुळूक

read more
 थंड वाऱ्याची झुळूक

Shankar Kamble

हुंकार विझले ओठांमधले वार किती झेलले होते
उध्वस्त घरटे एक झुळूक ’ती’ कैक वादळे पेलले होते..

झुंडीत येते बळ साऱ्यांना मिळून लचके तोडले होते
वाटा घालून आपापला घायाळ सावजा सोडले होते..

तळहाताचा फोड असां ’त्या’ जिवापाड मी जपले होते
जखमां देण्या मलाच काटे फुलांमध्ये का लपले होते?

शुभ्र वसने धारण करतो मन जरी मळलेले होते
ध्यान लावून कित्येक बगळे घात घालण्या जुळले होते..

पोखरले वासे घराचे भुंग्याना का कळले नव्हते?
किती मशाली आता पेटवू? तेल माझेच जळले होते..

दर्पणी मी पाहत नाही ’वय’ जरी टळलेले होते 
ताक फुंकुनी आज पितो दूध मला पोळले होते..

©Shankar Kamble #WritersSpecial #हुंकार #वेदना #झुळूक #उध्वस्त #जखमा #फुलं #काटे

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज दोन शब्द मिळून कविता करायची आहे. आजचे शब्द आहेत सुगंध आणि वारा आपल्या लेखणीचा सुगंध दरवळू द्या लिखा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हलकी एक झुळूक वारा घेऊन येतो
वाऱ्यात त्या आपल्या प्रेमाचा सुगंध दरवळतो.
तू जवळ नसतानाही तुझा भास निर्माण होतो
सुगंधीत आपल्या प्रेमाची वारा ही साक्ष देतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज दोन शब्द मिळून कविता करायची आहे.
आजचे शब्द आहेत
सुगंध आणि वारा
आपल्या लेखणीचा सुगंध
दरवळू द्या लिखा

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वारा #प्रेमाचावारा

read more
प्रेमाचा हा वारा कुठे वादळ रूप घेऊन येई
तर कुठे अंगभर रोमांचित झुळूक देऊन जाई.
प्रेमाचा वारा हा सर्वत्र वाहे आता
फेब्रुवारी महिना येता सर्वत्र नवीन प्रेमकथा.— % & नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा

sandy

💐सकाळ असते सुगंध💐 💐सकाळ असते दरवळ💐 💐सकाळ असते तारुण्य💐 💐सकाळ असते हिरवळ💐 💐सकाळ म्हणजे श्वास💐 💐सकाळ म्हणजे प्रेमाचा ध्यास💐 💐सकाळ असते नवी पाल #Quote #nojotophoto

read more
 💐सकाळ असते सुगंध💐
💐सकाळ असते दरवळ💐
💐सकाळ असते तारुण्य💐
💐सकाळ असते हिरवळ💐
💐सकाळ म्हणजे श्वास💐
💐सकाळ म्हणजे प्रेमाचा ध्यास💐
💐सकाळ असते नवी पाल

sandy

*सुख म्हणजे नक्की काय असतं ?* सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत #nojotophoto

read more
 *सुख म्हणजे नक्की काय असतं ?*
     सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत

vishnu thore

जगण्याचा हुरूप टिकून राहतो... -विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ रिकाम्या हातांना काम हवं. हात कल #nojotophoto

read more
 जगण्याचा हुरूप टिकून राहतो...
              -विष्णू थोरे,चांदवड.
                ९३२५१९७७८१   
         

  रिकाम्या हातांना काम हवं. हात कल

sandy

मोदींचा पराभव मोदीच करतील! ==================== एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त् #story #nojotophoto

read more
 मोदींचा पराभव मोदीच करतील!
====================

एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त्

Secret Quotes

मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

read more
मला माझ्या सुख दुखाःत जगू दे म्हणा,
जसे मी तिचे रस्ते मोकळे करून दिलेत,
तशेच आता माझे ही मोकळे होऊदे,
भरोसा उठल्यावर माणूस एका वेळेस
मरणं पत्कारेल पण परत त्या प्रेमाची भिक
कधीच नाही मागणार,
असे माणसं या जगात तरी कमीच भेटतात
म्हणा आणि बाकी बरेच
जे फक्त वेळे पुरते गरज साधून घेतात ते
या जगात खूप भेटतात म्हणा,
बाकी बोलणार खूप काही वेळ बघा अजून
थोडी सूत समेत परत देणार आहेत,

   -AS Patil✍️ मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile