Nojoto: Largest Storytelling Platform

New भेटता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेटता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटता.

    LatestPopularVideo

Sangeeta Kalbhor

अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा #शायरी

read more

Prerana Jalgaonkar

दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं... yqtaai marathiquotes marathikavita yqdia

read more
आठवतं का तुम्हाला ? विशेष करून नोकियाच्या फोनमध्ये सापाचा गेम असायचा.आजही हा गेम सर्रास पहायला मिळतो.
त्या गेममधला साप त्याच्या रस्त्यात जे जे खाद्य मिळायचं ते ते खाद्य खाऊन मोठा व्हायचा.स्वतःच्या कोषात अडकला रे अडकला की तो मरून आपला "गेम ओव्हर".सापाला अडथळा आला तरी आपला "गेम ओव्हर".
      आपण आपलं आयुष्य या सापासारखं जगत नाहीये ना हे पहायला हवं.येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं बोलणं जर मनाला लावून घेतलं तर हळूहळू आपण आपल्याच कोषात अडकून  आनंदी आयुष्याच्या मार्गावर कुठल्या अडथळ्यांची निर्मिती करत नाहीये ना याची पडताळणी करायला हवी.नाहीतर आपल्या आनंदी आयुष्याचा "गेम ओव्हर" व्हायला वेळ लागत नाही...
--प्रेरणा दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं...

#yqtaai #marathiquotes #marathikavita #yqdia

Prerana Jalgaonkar

दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं... yqtaai marathiquotes marathikavita yqdia

read more
आठवतं का तुम्हाला ? विशेष करून नोकियाच्या फोनमध्ये सापाचा गेम असायचा.आजही हा गेम सर्रास पहायला मिळतो.
त्या गेममधला साप त्याच्या रस्त्यात जे जे खाद्य मिळायचं ते ते खाद्य खाऊन मोठा व्हायचा.स्वतःच्या कोषात अडकला रे अडकला की तो मरून आपला "गेम ओव्हर".सापाला अडथळा आला तरी आपला "गेम ओव्हर".
      आपण आपलं आयुष्य या सापासारखं जगत नाहीये ना हे पहायला हवं.येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं बोलणं जर मनाला लावून घेतलं तर हळूहळू आपण आपल्याच कोषात अडकून  आनंदी आयुष्याच्या मार्गावर कुठल्या अडथळ्यांची निर्मिती करत नाहीये ना याची पडताळणी करायला हवी.नाहीतर आपल्या आनंदी आयुष्याचा "गेम ओव्हर" व्हायला वेळ लागत नाही...
--प्रेरणा दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं...

#yqtaai #marathiquotes #marathikavita #yqdia

Secret Quotes

वाह रे दुनिया समजत उशिरा का होईना समजत सारं, जे जग होत माझं तेच ती घेऊन गेलीये, खर सांगून योग्य नाही वाटलं तिला कधीच त्या मुळे प्रत्येक गोष्

read more
खूप नंतर समजलं पण समजला एक संदेश तिचा
आज मला, खूप वाईट वाटलं मी प्रत्येक गोष्ट विचारात
असायचो तिला नेमकं काय अडचण आहेत, कशाने
काय केलं तर शक्य होईल सगळं काही विचारलं
पण तिच्याकडे उत्तर मात्र एकही नव्हते,
पण स्वतः बद्दल सगळं काही सांगत बसायचो कधी
हक्काने म्हटली असती ती की शिक्षण पाहिजेत
घरच्यांना तर केलं असतं तिच्या सोबतच नोकरी
पाहिजे केव्हाच कामाला लागलो असतो,
जिला आपल समजलं तिने पहिल्या पासून मला
परकेच समजलं आणि आज ही गोष्ट पण दुसऱ्या
कडून समजते या पेक्षा अजून परकेपणा काहीच
नाहीये,
अस नाही मी विचारलं नाही कधीच तिला पण ती
मनसोक्त मनमोकळे पानाने बोलली सुद्धा नाही..
   -AS Patil✍️ वाह रे दुनिया समजत उशिरा का होईना समजत सारं, जे जग होत माझं तेच ती घेऊन गेलीये, खर सांगून योग्य नाही वाटलं तिला कधीच त्या मुळे प्रत्येक गोष्

Secret Quotes

खूप भेटतात मला रोजचं तुम्ही फक्त तेवढेच लोकं तेवढेच नाते बघतात मी रोज एक नवीन ठिकाणी नवीन नातं नवीन मन नवीन चेहेरे बघतोय, मी धंदा करतोय स्वत

read more
तिला लाज नाही वाटत का
जनाची नाही तर मनाची तरी,
अजून किती अंत बघणार माझा ती,
किती तुटू अजून या मध्ये मी उगाच
शिव्या देण्यासाठी भाग पडतं आहेत,
मी मर्यादा पुरुषोंत्तम व्यक्ती आहेत पण
जर बिघडलो तर कुणाच्या बापाला 
कुणाच्या धाकाला पण भीत नाहीये,
इज्जत करतोय आज पण मग त्याचा 
गैरफायदा तिने पण घेऊ नये नंतर कितीही
प्रामाणिक वागली किंवा माझ्याशी राहिली
तरीही मी मनातून उतरायला कोणी तरीही
विश्वास ठेवत नाही. 
मग सख्खे असो या परके एकच नियम
आहेत माझ्या जीवनात,
एकदा गेलेली व्यक्ती परत जीवनात माझ्या
मी घेत नाहीत,
   AS Patil✍️ खूप भेटतात मला रोजचं तुम्ही फक्त तेवढेच लोकं तेवढेच नाते बघतात मी रोज एक नवीन ठिकाणी नवीन नातं नवीन मन नवीन चेहेरे बघतोय, मी धंदा करतोय स्वत

Secret Quotes

आयुष्याने खूप भरभरून दिलेल आहेत मला, तेव्हा अपेक्षा नाहीत कसलीच कोणी माझ्या जीवनात असावी तर नाहीत कसलीच अपेक्षा नाही, एकटाच जगलो पुढे पण एकट

read more
किती दिवस अडकून राहणार माझ्यात
ती पण अजून रस्ते पण मीच मोकळे
केलेत आणि अडकून पण मीच ठेवतो,
असंच बोलावं लागेल आता कारण ज्या
पद्धतीने काही दिसतंय काही समजत
त्या वरून तर सरळ कळतंय माझ्यासाठी
आता तिच्याकडे काहीच उरले नाहीये,
मन बदलले तिचे, अपेक्षा मध्ये वाढत
तिची जागा आणि रस्ता वेगळा दिसतोय,
तिने स्वतः सांगावे बस बाकी अडचण
माझी होणार नाहीये तिला नंतर,
पण वेळेला दुसरीकडून समजलं मला तर 
खूप त्रास होईल तिला, आणि तिने ही
शेवटी अचानक सांगितलं तरीही त्रास होईल
तिला तेव्हा लवकरच सांगावे तिने बस,
राहील माझा प्रश्न तर कोणावरच आयुष्यात
मी विश्वास ठेवणार नाहीये पुढे मला
कस जगायच कुठ पर्यंत हे मी ठरवणार
ते माझे प्रश्न आहेत काय सहन करायचं आणि
किती झुरायचं किती तुटायचं ही माझी शिक्षा
आहेत माझ्या चुकीची.
   AS Patil✍️ आयुष्याने खूप भरभरून दिलेल आहेत मला,
तेव्हा अपेक्षा नाहीत कसलीच कोणी माझ्या
जीवनात असावी तर नाहीत कसलीच अपेक्षा
नाही, एकटाच जगलो पुढे पण एकट

Secret Quotes

जगाला कोण नाही भीत आता पण जगावर आज पण भरपूर काही निर्भर असतं, कुणाच तोंड नाही बंद करू शकत कोणी राहतो माझा प्रश्न मी तर पहिल्या पासून वाईट च

read more
मर्यादा अन् नातं...
मला माझे काही मित्र कायम विचारत
असतात की तुला मैत्रिणी नाहीत का?
अजून मित्र नाहीत का? तर उत्तर- आहेत
आणि खूप आहेत पण मर्यादा असतात
काही, प्रेम आणि मैत्री अशी असते जिथे
वारनवार कुणाशी बोलत असाल तर तिथे
नात्यात किंमत राहत नाहीत, कधी मध्ये
बोलण्याने उस्तुकता वाढते त्या नात्यात,
रोज रोज स्टेटस ठेवून रोज बोलून नात्यात
गैरसमज वाढतात, मग ते आपल्यात नसो
पण जगाच्या नजरेत का होईना ते वाईट च
समजतात, त्याचा अर्थ असा की..
तुम्ही पाण्यात एखादा दगड मारला तर त्या
पाण्यातून उडणारृया शिंतोड्या चुकतात पण 
जर सारखे सारखे त्यात दगड टाकत राहिले
तर नक्कीच त्या शिंतोड्या अंगावर पडल्या
शिवाय राहणार नाहीत... जगाला कोण नाही भीत आता पण जगावर आज पण
भरपूर काही निर्भर असतं, कुणाच तोंड नाही बंद करू
शकत कोणी राहतो माझा प्रश्न मी तर पहिल्या पासून वाईट च

अल्पेश सोलकर

तुझा लिहिण्याचा काही नेम नाही आज ' ही ' तर उद्या ' ती ' .. चारोळीत तुझ्या... एकदा सांग तरी...रोज किती मुली भेटतात तुला.. चारोळीत तुझ्या... © #marathi #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
तुझा लिहिण्याचा काही नेम नाही
आज ' ही ' तर उद्या ' ती ' .. चारोळीत तुझ्या...
एकदा सांग तरी...रोज किती मुली
भेटतात तुला.. चारोळीत तुझ्या... तुझा लिहिण्याचा काही नेम नाही
आज ' ही ' तर उद्या ' ती ' .. चारोळीत तुझ्या...
एकदा सांग तरी...रोज किती मुली
भेटतात तुला.. चारोळीत तुझ्या...
©

अल्पेश सोलकर

मी तुला प्रतक्ष एकदाही न भेटता मी तुझ्या इतक्या जवळचा कसा झालो... यालाच का म्हणतात प्रेम... जेव्हा मी तुझ नाव माझ्या नावा- अगोदर जोडू लागलो. #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #10klikes #alpeshsolkar

read more
मी तुला प्रतक्ष एकदाही न भेटता
मी तुझ्या इतक्या जवळचा कसा झालो...
यालाच का म्हणतात प्रेम... जेव्हा मी
तुझ नाव माझ्या नावा- अगोदर जोडू लागलो. मी तुला प्रतक्ष एकदाही न भेटता
मी तुझ्या इतक्या जवळचा कसा झालो...
यालाच का म्हणतात प्रेम... जेव्हा मी
तुझ नाव माझ्या नावा- अगोदर जोडू लागलो.

Vinod Umratkar

🌈ʜᴀᴩᴩy ʜᴏʟɪ🌈 रंग रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं। तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं। द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा। #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #ᴜᴩᴄᴏᴍɪɴɢꜱᴛᴀʀ

read more
रंग

रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं।
तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं।

द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।
रंगभेद असा मनी रुजवतो आम्ही लोकं।

रंगावरूनी आम्हा हल्ली जातधर्म कळते।
विशिष्ट जातरंग तो टाळतो आम्ही लोकं।

सरड्यासारखे  रंग बदलू,असे आसपास।
आम्हचा रंग वेगळा ,सांगतो आम्ही लोकं।

रंगाची दुनिया सारी ,त्यात आम्ही नटरंग।
श्रेष्ठत्वाचा रंग सदा ,उधळतो आम्ही लोकं। 🌈ʜᴀᴩᴩy ʜᴏʟɪ🌈

रंग

रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं।
तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं।

द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile