Find the Latest Status about खवा किती दिवस टिकतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खवा किती दिवस टिकतो.
एस.टी. धम्मदिक्षीत
किती दिवस अन् काय म्हणुन.. रुढी परंपरेच्या नावाखाली भस्माची धुळ मस्तकी फासुन ज्ञान असुनही अज्ञानागत एका मेंढरापाठोपाठ एक कुठवर दगडांपुढे आडवा होणार....? कुरतडत पानं फुलं अन् गवत याच निर्जीवापुढे अंधविश्वासांच्या पणती सकाळ संध्याकाळ तेवत ठेवणार..? असंख्य निष्पाप मुक्या जीवांचे स्वस्वार्थापायी अन् अंधविश्वासात रक्ताचे पाट अन् कुणाकुणाच्या दावणी कापल्या जाणार...?? स्वस्वार्थाच्या अन् अंहंकाराच्या बाजारात माणुस असुनही माणसं जात नावाच्या रोगराई पायी खुन मारामारीच्या रक्तात धुळवड खेळणार....?? ©®आयु.एस.टी.धम्मदिक्षित. काळामवाडी. ९६११२५३४४१.. किती दिवस अन् काय म्हणुन...!!
@maval_katta
किती दिवस बोलणार नाही माझ्याशी एक दिवस येणार ती स्वतःहून msg करणार 😶 कसा आहेस तू 😂 किती दिवस बोलणार नाही माझ्याशी एक दिवस येणार ती स्वतःहून msg करणार 😶 कसा आहेस तू 😂
dinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
kishor
आपल सगळ ठरलेलं असायचं सकाळी कॉफी,सायंकाळी चहा थोड्या गप्पा ,थोड रुसण,थोड हसणं थोड लाजणं ,थोड फसण सगळ थोडच पण दिवस मात्र पूर्ण संपायचा तरी पण आपल सगळं ठरलेलं असायचं तीच खुर्ची ,तीच बाग तोच गुलाब, तोच राग तुझ्या आवडतीचा शर्ट मी आणलेलं ते गिफ्ट तू रागारागात घ्यायचं आपल सगळं ठरलंय ना राव तो एकच दिवस भेटतो ना राव एकच दिवस आठवडाभर आठवत राहायचं अस किती दिवस आता अस चोरून चोरून भेटत राहायचं..? अस किती दिवस आता चोरून चोरून भेटत रहायचं..? #nojoto #poem #marathi #marathikavita #lovepoem #marathiwriter
Dileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
अल्पेश सोलकर
जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस .. सुख तरी सांगा.. .. किती दिवस ' Qourntine ' आहे... जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस .. सुख तरी सांगा.. .. किती दिवस ' Qourntine ' आहे... © अल्पेश सोलकर #भीती #कोरोना_वायरस #सुख #दुःख #alpeshs