Nojoto: Largest Storytelling Platform

New राहण्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहण्यासाठी.

    PopularLatestVideo

विद्रोहि दिपक

आपली ओळख जिवंत राहण्यासाठी काहीतरी नविन करायला शिका #IndiaFightsCorona

read more
mute video

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes

read more
गर्द काळोखात मनाच्या
तुझ्या आठवणींचा एक कवडसा आहे.
जीवन जगत राहण्यासाठी
मला तोच एक आधार आहे. प्रिय लेखकानों💕 
सुप्रभात.
कसे आहात?
आजचा विषय आहे- एक कवडसा...
#कवडसा
हे टँग करायला विसरु नका.
#collab
#yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीतीय ना?? आजचा विषय आहे ओलावा हवा असतो शब्दांचा... #ओलावा तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झाडे उत्तमप्रकारे टिकून राहण्यासाठी,
जसे त्याच्या मुळाशी खोलवर ओलावा लागतो पाण्याचा.
तसेच उत्तम काव्यलेखन करण्यासाठी,
त्याच्या मुळाशी ओलावा हवा असतो शब्दांचा.
साधारण शब्द हे नुसतेच काव्य करते,
जे काही काळात विस्मरणात जाते.
उलट ज्या काव्यलेखनाला शब्दांचा ओलावा असतो,
ते काव्यलेखन अविरत रुची देत,वाचनाची आवड निर्माण करतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीतीय ना??
आजचा विषय आहे
ओलावा हवा असतो शब्दांचा...
#ओलावा 
तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे म

sandy

पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात #poem #nojotophoto

read more
 पोळ्या झाल्या की भाकरी 
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी

गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या 
दोघांच्याही हातात

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी कधी निसर्ग... #कधीकधीनिसर्ग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
हल्ली केव्हाही पाऊस पडतो,केव्हाही ऊन पडतो,
हिवाळा तर जसा नाहीसाच झाला आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,
तसे तसे निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
सध्या निसर्ग चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
कारण निसर्गावर माणसाचे राज्य झाले आहे.
जिकडे पाहवे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जात आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला आहे.
भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे,
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा एक ना अनेक कारणांमुळे
कधी कधी  निसर्ग ही विचित्रपणे वागायला लागला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी कधी निसर्ग...
#कधीकधीनिसर्ग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? वंशाचा दिवा मुलगा की मुलगी? #वंशाचादिवा हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. चल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिव्याला महत्व देताना 
नेहमी लक्ष्यात ठेवायचे असते,
दिव्याला प्रज्वलित करणाऱ्या वातीशिवाय,
दिव्याला काही महत्व नसते.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी?
#वंशाचादिवा

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
चल

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे,
फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे,
वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे
वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची,
आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो,
त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली.
केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला.
ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला.
जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या 
आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे 
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे 
विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निसर्ग चक्र..
#निसर्गचक्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
हा विषय

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक.१४* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ जळल्या विना न उजळें जगतांत काहीं । #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियदादाताई

read more
प्रिय ताई,
तू जेव्हा ह्या मनगटावर राखी बांधते ना तेव्हा ती राखी माझ्या अंगी एक वेगळीच शक्ती निर्माण करते आणि ती राखी मला आयुष्यभर तुझे रक्षण करायचे आहे ह्याची जाणीव करून देते.
(बाकी कॅपशन मध्ये)
 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज रक्षाबंधन आहे
 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा. ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल. च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा1 #मुलीवाचवा1

read more
मुली वाचवा स्त्री भ्रूण हत्या थांबवा
घेतला जिच्या पोटी जन्म
ती सुद्धा एक स्त्री आहे ह्याचे भान ठेवा.
(कॅपशन मध्ये वाचावे) प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा.
ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल.
च
loader
Home
Explore
Events
Notification
Profile