Nojoto: Largest Storytelling Platform

New सावलीसाठी झाडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सावलीसाठी झाडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावलीसाठी झाडे.

    PopularLatestVideo

Kiran Sabale

झाडे लावा झाडे जगवा #मराठीविचार

read more
mute video

viraj gosavi

झाडे लावा झाडे जगवा #मराठीविचार

read more
mute video

Bharat Bandiwadekar

भारतातील औषधी जंगली झाडे, पालेभाज्या,फळभाज्या,दुर्मिळ वनस्पती #शिक्षण

read more
mute video

Rashmi Hule

सुप्रभात मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात करुया झाडांपासुन, ही हिरवळ कायम अशी राहावी वाटतं असेल तर नक्कीच झाडे लावा. झाडे लावा झाडे जगवा... चला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हिरवळ या झाडांची
सळसळ या पानांची
कुजबूज वाटे मला, ही
निसर्गाच्या नवतारुंण्याची...  सुप्रभात मंडळी 
आजच्या दिवसाची सुरुवात करुया
झाडांपासुन,
ही हिरवळ कायम अशी राहावी वाटतं असेल तर नक्कीच झाडे लावा.
झाडे लावा झाडे जगवा...
चला

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नव्या जगाचे आश्वासन... #नव्याजगाचेआश्वासन चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरच #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
पाणी वाचवू,झाडे वाचवू,
प्रदूषणापासून होणारी हानी वाचवू.
नव्या जगाचे आश्वासन आहे हे,
सत्यात उतरवून खरे करून दाखवू. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नव्या जगाचे आश्वासन...
#नव्याजगाचेआश्वासन

 चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरच

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #आतातरीझाडलाव

read more
आता तरी झाड लाव..ठीक आहे लावूयात की..पण कुठे ?
दारात की चौकात ?की सिमेंटच्या रस्त्यावर..
की पाण्याने भरून वाहत चाललेल्या नाल्यावर..
झाडे लावू,झाडे जगवू..स्तुत्य असा आपला उपक्रम राबवू.
खास जागतिक वसुंधरा दिवस म्हणून मनवू..आणि उद्या मात्र विसरून जाऊ ..
असंच चालतं.. मनपा असो किंवा कुठली संघटना..
कुठलेही कार्य हाती घेऊन मान फक्त एक दिना.
मनापासून वाटते,प्रत्येकालाच..झाडे लावावी,झाडे जगवावी..
पुढच्या पिढीस निसर्गाची ओळख राहण्या झाडे शाबूत ठेवावी.
पण नडते इथे,झाडे लावण्या जागा न कुठे.
इत भर जागेवर ही कुणीही अधिकार गाजवतो,
लावलेले झाड जागा हडपेल म्हणून रोपटे उखरून फेकतो.
आम्ही हेच नेहमी करतो..
निसर्ग वाचविण्या लोकांस आवाहन करून,स्वतः मात्र दुर्लक्ष करतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
 जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त क

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? सारी वसुधा फुलवू... #सारीवसुधाफुलवू चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
पर्यावरणाची काळजी घेऊ
झाडे लावू,झाडे जगवू.
फुलाने,पानांने निसर्ग बहरवू
सुगंधाने ह्या सारी वसुधा फुलवू. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
सारी वसुधा फुलवू...

#सारीवसुधाफुलवू

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत. #घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021 जा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पर्यावरण वाचवा,निसर्ग वाचवा,
झाडे लावा,झाडे जगवा.
कधीही जी संपणार नाही,
अशी हिरवी संपत्ती जमवा. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत.
#घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021
जा

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत. #घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021 जा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जागतिकपर्यावरणदिन

read more
झाडे लावू या झाडे जगवू या
पुढच्या पिढीसाठी निसर्ग राखूया. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत.
#घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021
जा

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
आज खरी गरज आहे ती स्त्री ला योग्य मान देण्याची,जन्म देणाऱ्या आई पासून वंशाला दिवा देणाऱ्या पत्नी पर्यंत सर्वांची मने जपण्याची.
आज खरी गरज आहे ती स्त्री ला समजून घेण्याची,स्त्री च नसती तर वंश,कुळ, ह्या गोष्टींना अर्थच नसता हे जाणून घेण्याची.
गरज आहे आज प्रत्येकाला आपले छंद जोपासण्याची,वेळ नसतानाही सवड काढून आवड भागवण्याची.
गरज आहे आज आधुनिक युगात वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाचा योग्य तितक्या प्रमाणातच आणि योग्य तोच वापर करण्याची.
खरी गरज आहे ती ह्या आधुनिक युगात माणसे विसरत चाललेत त्या माणुसकीला जपण्याची,प्रेमभाव वाढवण्याची.
सध्या वातावरणात खूप बदल घडत आहेत गरज आहे ती निसर्गाची योग्य ती काळजी घेण्याची,जंगल वाचवण्याची,झाडे लावण्याची झाडे जगावण्याची.
प्रेम हे खूप पवित्र आहे पण हल्ली ह्याचा ही खूप अपमान होतोय प्रेमाचा नको तो अर्थ लावला जातोय,
म्हणून आज खरी गरज आहे ती प्रेमात एकमेकांना समजून घेण्याची,एकमेकांची काळजी करत एकमेकांच्या भावनांची कदर करण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile