Find the Latest Status about कर्तृत्ववान महिला माहिती मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कर्तृत्ववान महिला माहिती मराठी.
Jk
मुळात कर्तृत्ववान म्हणजे काय? जी कोणी स्त्री किंवा पुरुष आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर, स्वबळावर कोणत्याही स्पर्धेत, जिवनाच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्या हुशारीने कोणत्याही एका क्षेत्रात सगळ्यात मोठे यशाचे शिखर गाठतो/गाठते व त्याच्या/तिच्या त्या यशाने आपल्या देशाचे, आई-वडिलांचे नाव उज्ज्वल होते तसेच त्याने किंवा तिने मिळवलेल्या यशाचा सामाजिक दृष्ट्या या जनतेलाही त्याचा काही लाभ घेता येऊ शकतो असे कर्तृत्व म्हणजे तो किंवा ती नक्की कर्तृत्ववान म्हणता येईल. ©Jk #कर्तृत्ववान #JKthought #EfficientIndia
somnath gawade
एखाद्याची 'माहिती' विचारली असता 'महती' सांगणारा तो एक 'चेला' जाणावा. 🤣😂 #माहिती
Shashikant Kendre
आपल्या रशन कार्डवर माहिण्याला किती धान्य मिळत त्या साठी खाली वेब वर आपलया रोशन कार्ड ची माहिती मिळावा....!! Mahafood. Gov. In गुगल वर टाईप करा..! नंतर अॉनलाईन_रास्त भाव दूकानें _क्लिक करा.. नंतर AePDS _सर्व जिल्हे _क्लिक करा नंतर RC Details new _क्लिक करा. नंतर SRC No_ येथे आपल बार अंकी रोशन कार्ड नंबर टाका आणि Submit. बटन क्लिक करा.. आपली सर्व राशनकार्ड कुटुंबातील नावे धान्य माहिती दिसेल आपला शशिकांत केंद्रे.......!! #राशनकार्ड #माहिती