Find the Latest Status about हिमालयाचा मी तो यात्रा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिमालयाचा मी तो यात्रा.
कवी दिपक सोनवणे
स्वभाव शांत आहे म्हणून मला शांत समजण्याची भूल करू नका वेळ पडल्यास सर्वांच्या सवडीने हिशोब केला जाईल मी आणि तो
मी आणि तो
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
आज ज्यांना माझी गरज नाही, मी सोबत असल्याचा भाव नाही त्यांच्यापासून एक दिवस इतकं लांब निघून जाणार की, बोलायला सोडा तर मला बघायला ही ताटकळतील ते, तेव्हा मात्र मी तो नसेन, जो आता आहे.... (प्रीत) तो मी नसेन
तो मी नसेन #Quote
read moreSUREKHA THORAT
तुझ्यात तुला कधी तु शोधलस का नसेल शोधल्ं तर जरा शोधुन बघ... मनाचे भाव कधी शब्दांत मांडता येतात का नसेल येत तर जरा बोलुन ही बघ ,,,, चालता चालता वाटेत थकशील ही जरा डोळे घट्ट मिठुन मला आठवुन बघ किती जपशील तुझ्यात मला किती शोधशील स्वप्नात मला जरा समोर येताच नजरेची ती नजर या नजरेला भिडवुन बघ माझ्यात स्वत्ःला कधी हरवुन बघ.... प्रेम तर सगळेच करतात तु जरा प्रेम निभावुन बघ व्यक्त पण सगळेच करतात तु नात्याला जपुन बघ......! ओढ तर सगळ्यांनाच असते एकमेकांच्या जवळीकतेची त्या नात्यात त्याग किती हे ही आठवुन बघ.! ©SUREKHA THORAT #तो मी #ValentinesDay
#तो मी #ValentinesDay #मराठीकविता
read moreMili
बनियांन घेण्याची औकात नाही माझी आणि त्यांच्या कडे गाडी आहे त्यात नवल काय आहे काल शिक्षणात मी फुदे होतो आणि आज तो जीवनात फुदे आहे त्यात नवल काय आहे milind guddnattikar (suthar) #तो आंणि मी
#तो आंणि मी
read moreSUREKHA THORAT
पुन्हा मनाने तुझ्यात स्वतःला पाहणं हे जगणंच झालंया .... कधी ओसळत्या वार्यात तर कधी चिंब भिजणार्या पावसांत का तुझीच प्रीत हवीशी भासते... मी स्वतःशीच बोलते उगाच तुला गिरवते, कधी मंद चांदण्यात मी तुला पाहते कधी चंद्राच्या छटांत तुलाच शोधते चाहुल तुझ्या नजरेची मला कळताच पुन्हा हरवते। तुझ्यात तुझ्यातल्या सहवासांत तुझ्या छंदात तुझ्या डोळ्यात तुझ्या चेहर्यात तुझ्या स्पर्शात तुझ्या ओढीत तुझ्या येण्यात तुझ्या प्रेमांत..... मी चिंब भिजते अगदी मन भरुन तुला लिहते.........! ©SUREKHA THORAT #लव तो मी #Ocean
#लव तो मी #Ocean #मराठीकविता
read moreYayati
म्हणाला मला एकदा... माझ्यावरही लिही काही माझं नाव तेवढं गाळून... सांगेल का कोणी त्याला समजावून सुगंध नाही लपवता येत फुलाला पायदळी तुडवून... तो आणि मी #nojoto
तो आणि मी #Nojoto #ययातीशर्मिलासूर्यकांत
read morenisha Kharatshinde
आज मी अन् तो (पाऊस) तो बरसतच होता मनसोक्त माझ्याशी गप्पा मारत.. मी ही बाल्कीनीतून हसत त्याला होते न्याहळत दिवसभर बोललो आम्ही सांज व्हायला लागली होती रात्रीही येणार का रे हो...गर्जना ऐकू येत होती कसे गेले वर्ष अखेर त्याने मला विचारले फक्त तुझीच प्रतिक्षा सोड...तूला खूप आठवले गंधाळल्या दाही दिशा आज मी ही मंत्रमुग्ध जाहले त्या चातकासारखीच मी ही आज खरी तृप्त झाले तो ही ऐकून हसू लागला वाट त्यानेही पाहिली होती अंधार सगळीकडे पसरला तितक्यात आईने हाक मारली होती ✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश ©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)
आज मी अन् तो(पाऊस) #Poetry
read moreKartik Dhembare
गम में उनके नशीली है। आँख ओर दिल बीमार है। पसन्द आये तो लइक ओर फ़ॉलो मी
पसन्द आये तो लइक ओर फ़ॉलो मी #शायरी
read moreShishpal Chauhan
कभी हवाओं से तो कभी फिजाओं से बात कर लिया करते हैं, कभी तन्हाइयों से तो कभी बहारों से गुफ्तगू कर लिया करते हैं। कभी आसमान से तो कभी पेड़ों से मन में उमंग जगा लिया करते हैं, कभी चंद्रमा की लालिमा से तो कभी सूर्य की तपिश से स्वयं को तपा (जला) लिया करते हैं। ©Shishpal Chauhan #यात्रा