Nojoto: Largest Storytelling Platform

New रुपात तुझ्या रुपात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रुपात तुझ्या रुपात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुपात तुझ्या रुपात.

    PopularLatestVideo

Aniket

तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो.. #मराठीशायरी

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या रुपात.. #तुझ्यारुपात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विष #YourQuoteAndMine

read more
बरेच जण सोबत असल्याचा देखावा करतात,
संकट समयी मात्र बरोबर पाठ फिरवतात.
हवे असते असे प्रत्येकास कुणी,
जो कायम आपली साथ देई सुखदुःखात,
जाणिले जे मी तेच बोललो अर्धांगिनीला, घेउनी हात हातात,
कठीण समयी कणखरपणे पाठीशी उभी राहून साथ देणारी एक सोबत पाहिजे होती ती भेटली तुझ्या रुपात शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या रुपात..
#तुझ्यारुपात
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विष

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या रुपात.. #तुझ्यारुपात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विष #YourQuoteAndMine

read more
बरेच जण सोबत असल्याचा देखावा करतात,
संकट समयी मात्र बरोबर पाठ फिरवतात.
हवे असते असे प्रत्येकास कुणी,
जो कायम आपली साथ देई सुखदुःखात,
जाणिले जे मी तेच बोललो अर्धांगिनीला, घेउनी हात हातात,
कठीण समयी कणखरपणे पाठीशी उभी राहून साथ देणारी एक सोबत पाहिजे होती ती भेटली तुझ्या रुपात शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या रुपात..
#तुझ्यारुपात
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विष

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा म्हणजे रविवारचा विषय आहे अव्यक्त प्रेम... #अव्यक्त तुम्ही सुद्धा तुमचा विषय माझ्या पर्यंत पोहचवु शकता क #YourQuoteAndMine

read more
कित्येकदा प्रयत्न केला सांगण्याचा,
पण काही केल्या जमतच नाही.
तुला समजतच नाही की, तू
समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही.
तुला जाणवते माझ्या वागण्यातून,
मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
दुसरे तिसरे काही नाही ग,
मी फक्त माझे अव्यक्त प्रेम तुझ्यावर जाहीर करण्याचा प्रयत्न करत असतो.
नाही जमले सांगण्यास म्हणून
कविता करून पाठवत आहे,
माझे अव्यक्त प्रेम कवितेच्या रुपात तुझ्या समोर मांडत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा म्हणजे रविवारचा विषय आहे
अव्यक्त प्रेम...
#अव्यक्त 
तुम्ही सुद्धा तुमचा विषय माझ्या पर्यंत पोहचवु शकता क

my life

तुझ्या विचारांना.... #मराठीकविता

read more
तुझ्या विचारांना माझे मत असावे
त्याच्या पलिकडे ही अापले प्रेम असावे
नसावा त्यात स्वार्थ कशाचा
ना असावा त्यात अभाव कशाचा
अशे हे आपले घट्ट नाते असावे 
आणि तुझ्या विचारांना माझे मत असावे...

©Káríßhmã Màdâvì तुझ्या विचारांना....

Amit Pawar . 9773822796

तुझ्या कविता ........

read more

Vanita Dhulgunde Markad

तुझ्या येण्याने,,, #Life_experience

read more
Alone    तुझ्या येण्याने,,,,,
जिवन माझे बहरून गेले तुझ्या येण्याने,,,
मन माझे मोहरून गेले तुझ्या येण्याने,,,,
आनंदाला उधाण आले तुझ्या येण्याने,,,,
विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,,   
       - Vanita dhulgunde markad
मनातले ते काहूर माझ्या क्षणात गायब होते,
ओठावरचे मोहक हासू,अश्रूंची जागा घेते,
नकारात्मकता संपून जाता,विश्वास फुलुन येतो
हरवूनी गेली दुःखे बघ ती, तुझ्या येण्याने,,,,
             विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, तुझ्या येण्याने,,,

Patil Prathmesh

तुझ्या आठवणी #poem

read more
आज मनाला राग,
ह्रदयावरती येत आहे. 
समजतच नाही वेड्याला 
वाट तिची पाहत आहे.

असतील न बोलण्याची कारणे अनेक, 
पण समजण्याची तयारी नाही.
आणि वाट बघता तिची,
दिवस कसे जातात ते कळत नाही.

त्रास ह्रदयाला खूप होतो, 
जेव्हा तिचा आवाज ऐकत नाही,
माझ्या भावनांची कदर ,
तिला कळता-कळत नाही.

बोलायचे असते खूप काही, 
पण तिला ऐकायला वेळ नाही.
सांगायचे असते खूप काही, 
पण  तिची समजण्याची तयारी नाही.

क्षणोक्षणी आठवणी,
जखमा देतात या ह्रदयाला.
फसव्या सगळ्या आठवणी,
अडकतात या नजरेला.

बोलायचं नाही माझ्याशी, 
जरा बोलून तरी दाखवं.
हिम्मत होईल विसरायची,
एवढं तरी करून दाखवं.
                      - प्रथमेश राजाराम पाटील तुझ्या आठवणी

sanket fulzele

तुझ्या आठवणीत...

read more
तुझ्यापासून दूर राहणं
जमत नाही आणि 
सोबत राहणं नशिबात नाही... तुझ्या आठवणीत...

sanket fulzele

तुझ्या आठवणीत...

read more
मला माहित आहे तु एक ना एक
 दिवस नक्की परत येशील पण
त्या दिवशी मी 
जिवंत असेल की नसेल ते 
मलाही माहीत नाही...
 तुझ्या आठवणीत...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile