Nojoto: Largest Storytelling Platform

New युरोपातील महत्त्वाचे विचारवंत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about युरोपातील महत्त्वाचे विचारवंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, युरोपातील महत्त्वाचे विचारवंत.

    PopularLatestVideo

Ramkrushna N. Dhokane Patil

विचारवंत

read more
खूप सोप्प असत येथे विचारवंत होणं
सगळं काही आयतंच मिळत
प्रगल्भ होणं गरजेचं नसत
खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं

गरळ ओकायला, झेंडे वर करायला
शब्दांचा किस पाडायला, मुद्द्यावरून गुद्द्यांवर यायला
सगळे पैलू माहित असण गरजेचं नसत
खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं

शब्दांच्या अफाट भांडाराला
काल्पोकल्पित विचारांच्या सुबक मायाजालाला 
खरं असणं गरजेचं नसत
खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं

शब्दांना कृतीची
विचारांना विचारांची 
जोड असणं गरजेचं नसत
खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं

तरीही आस आहे
काहींच्या जाणिवा जागृत आहे
अन त्या कुणाच्या खुट्याला बांधणं त्यांना गरजेचं नसत
विचारांचं मंथन उभारण्यासाठी गरजेचं आहे खरंखुरं विचारी होणं


कृष्ण विचारवंत

कवी विकास गोविंद पाटील

चेहर्यापेक्षा मनाचं सौंदर्य असणंही तितकेच महत्त्वाचे आहे #nojotophoto

read more
 चेहर्यापेक्षा मनाचं सौंदर्य असणंही तितकेच महत्त्वाचे आहे

Supriya Yewale

#HappyMusic मला इतकंच कळतं लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष देणे हे खूप महत्त्वाचे आहे #मराठीविचार

read more
mute video

Supriya Yewale

#WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞 #मराठीविचार

read more
mute video

Santosh Jangam

#GaneshChaturthi कविता "केदारेश्वर मंदिर - कलाकुसर संगम" हे मंदिराच्या वैभवशाली वास्तुकला, समृद्ध इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्वाचे वर्णन करत #मराठीकविता

read more
mute video

Jk

अंधश्रद्धेचा अंधःकार दूर करून सर्व सामान्य जनमाणसाला प्रकाशाची वाट दाखवणारे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, बुद्धिवादी, विचारवंत, थोर #मराठीकविता

read more
mute video

Gunvanta vaidya

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. . सुख वेचायला शिका.कि #बात #nojotophoto

read more
 जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. .
सुख वेचायला शिका.कि

yogesh atmaram ambawale

थोडी मस्करी..😀 #yqtaai #yqmarathi #हास्य_व्यंग्य #मस्करी #बायकोसाठी साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे, बायकोवर जीवापाड प्रेम असणे. त्या

read more
साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे,
बायकोवर जीवापाड प्रेम असणे.
त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
स्वतःच्या बायकोवर असणे.
😄😀😉🤣 थोडी मस्करी..😀
#yqtaai #yqmarathi #हास्य_व्यंग्य #मस्करी #बायकोसाठी 
साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे,
बायकोवर जीवापाड प्रेम असणे.
त्या

yogesh atmaram ambawale

अजय गोनबरे ह्यांनी माझे हे quote copy करून स्वतच्या नावावर yq वर पोस्ट केले आहे . महत्त्वाचे म्हणजे yq ताई ने तिच्या वॉल वर पहिले माझे आणि म

read more
काय चाललंय हे...? अजय गोनबरे ह्यांनी माझे हे quote copy करून स्वतच्या नावावर yq वर पोस्ट केले आहे .
महत्त्वाचे म्हणजे yq ताई ने तिच्या वॉल वर पहिले माझे आणि म

yogesh atmaram ambawale

YQ शी जमलेली गट्टी.. #yqtaai #yqmarathi #नाते_अनोखे #लेखणीसाठीदोनशब्द #yqmarathiquotes #yqlove_feelings_emotions @YourQuote Taai केव्हा ही

read more
केव्हा ही बिघडते,
हल्ली तब्येतीची देता येत नाही हमी.
YQ वर येता ऊर्जा मिळते,
जशी जीवनास मिले नवसंजीवनी.
पण त्यातही महत्त्वाचे,
काहीही झाले तरी,थांबत नाही लेखणी.
YQ शी नाते जमले असे,
तुटणार नाही कधी,भले लिहू थोडे कमी. YQ शी जमलेली गट्टी..
#yqtaai #yqmarathi #नाते_अनोखे #लेखणीसाठीदोनशब्द #yqmarathiquotes #yqlove_feelings_emotions
@YourQuote Taai 
केव्हा ही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile