Find the Latest Status about आनंदाने जगण्याची कला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाने जगण्याची कला.
Chaitali Bhosale
उमेद जगण्याची..... अधुरी स्वप्न उराशी बाळगून मी आज पुन्हा चालते नविन्याकडे साथ नसेल या जगाची पण उमेद अजून ही कायम आहे...... . चैताली भोसले.... 💞💞 शुभ सकाळ .... 💖💖💖 ©Chaitali Bhosale उमेद जगण्याची.....
RJ Prasad...
पुन्हा तो महागाईच्या विळख्यात बांधला जातो... तरीही घरच्यांना मोठी मोठी स्वप्न , दाखवत राहतो... मिळेल त्या भावात धान्य , विकून टाकतो... येता येता सर्वांची उसनवारी , फेडत येतो... दारात उभी असतात लेकरं काहीतरी खायला आणतील बाबा ह्या आशेने... त्याच वेळी तो शेतकरी... येतो अन् पिशवी देतो... त्यात असतो थोडा चिवडा अन् बिस्कीट... तेवढंच पाहून लेकरं खूष होतात... आनंदाने घरात जातात... त्याच्या डोळ्यांत पाणी येतं... भूक लागली म्हणून घेतलेला , चिवडा अन् बिस्कीट लेकरांची आठवण येताच तसाच पिशवीत टाकतो... अन् उपाशीपोटी घरी येतो... पण निराशा त्याच्या डोळ्यांत कुठेच नसते... फक्त आनंदाने जगणं असतं... आनंदाने जगणं असतं......!! ✍ प्रसाद पारेकर.... फक्त आनंदाने जगणं असतं...
nitsmit penshanwar
उडण्याचे पंख आज मिळाले जगण्याची ती न्यारी मजा हिम्मतीचा तो बांध मिळाला आता पोहण्याची ती न्यारी मजा आयुष्याच्या युध्दास तु भिऊ नको रंनभुमित मरण्याची ती न्यारी मजा घे मशाल हाती विजयाची धगधगत्या चितेवर जळण्याची ती न्यारी मजा कसा आला जन्मास तु कोण आहे, कोण होतास तु ती ओळख देण्याची ती न्यारी मजा काय घेऊन आला, काय घेऊन जाशी शेवटी ती राख एकच शिकवन देऊन जाते ती शिकवन म्हणजे जगण्याची न्यारी मजा ....उडण्याचे आज पंख मिळाले स्मितनित ©nitukolhe smitnit जगण्याची ती न्यारी मजा #pen
Jaymala Bharkade
जगण्याची उमेद चंद्र चांदण्याच लख्ख प्रकाश आज ढगाळ नभात दडला कसा ? मंद सांज ही अंधारलेली अशी देई मनाला गारवा मेघ दाटूनी रडते असे जसे वाहे धो धो धबधबे गर्जना करे दमिनी रौद्र रूपे परि लख्ख तिचा प्रकाश असे माड हे भले उभे कसे ? साचले पाणी जिकडे तिकडे तग धरुनी मुळाशी ऐसे मिठी मारी हे अंबराशी असे वादळ वारा पावसाळ्यात परि वातावरणाशी जुळवूनी नाळ बाळगूनी माड हे अदम्य साहस उरी जगण्याची उमेद जागवे तयाच्या मनी ©JAYMALA BHARKADE जगण्याची उमेद 🌧️🌴🌧️
meghamajriya
आज एकला होया तो बेरा पाट्या,, कई घंटे होया करैं एक दिन मै insta_@meghamajriya feel कला कला 😔
Qalb
2 Years of Nojoto इस संसार में अनेक कलाएं हैं और इन कलाओं में सबसे अच्छी कला हैं दूसरो के हृदय को छू लेना #कला