Nojoto: Largest Storytelling Platform

New शकते परतफेड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शकते परतफेड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शकते परतफेड.

Stories related to शकते परतफेड

    LatestPopularVideo

shweta arya ji writer Liloniya

दिखा नहीं शकते... #शायरी

read more
खूबसूरत तो वो इतनी है बता नहीं शकते है
यादो को उस की छिपा नहीं शकते
हम तो उसे दिल मे बशये बैठे है
पर किसी को दिखा नहीं शकते

© Rana ji writer  Liloniya दिखा नहीं शकते...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
लेखनाला माझ्या प्रतिक्रिया म्हणून,
छान,सुंदर असे शब्द आले,
त्या प्रतिक्रियेची परतफेड म्हणून 
त्यांचे आभार मी धन्यवादाने प्रकट केले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
परतफेड..
#परतफेड
हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
उपकार हे असे असते,
जे करावे ही लागते आणि घ्यावे ही लागते.
केलेल्या उपकाराची परतफेड होईल की नाही ह्याची आशा राहते,
तर घेतलेल्या उपकाराची परतफेड न केल्यास ते टोचत राहते.
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे,
ती नेहमी अंगीकृत ठेवा,
असता अंगावरी कुणाचे उपकार,
परतफेड करण्याची तत्परता दाखवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
परतफेड..
#परतफेड
हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

Mahendra Dhivare

जिवन ज्योती कधी ही तुटू शकते. #DiyaSalaai #मराठीशायरी

read more
जिवनाचा दिवा कधी विझुन जाईल ते कोणी कोणाचं सांगु शकत नाही.
जिवनात जे लोक तुमच्या जवळ आहे आणि होते त्यांच्याशी चांगले रहा आणि टच मधी रहा  दिवा हा कधी कोणाचा विझेल हे सांगता येत नाही.

©Mahendra Dhivare जिवन ज्योती कधी ही तुटू शकते.

#DiyaSalaai

Vinod Umratkar

अस पण होऊ शकते ना! #yqmarathi #yqtaai #Chating #चॅटिंग

read more
तिकडे हिरोईन दीपिकाचे
सारे उघड झाले ड्रग्ज चॅटिंग। 
इकडे आम्हच्या दीपिकाने
आम्हच्याशी बंद केलं चॅटिंग। अस पण होऊ शकते ना!

#yqmarathi #yqtaai #chating #चॅटिंग

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

#मीकाय करू शकतेमाझीकवितामाझीलेखणीवास्तवlifeजीवनआयुष्य #Life_experience

read more

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
परतफेड मी ।
करणार नाही ।
दिलेल्या अश्रूंची ।
                    तू मला ।।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
परतफेड..
#परतफेड
हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

Mrunali Parkar

शिव अशी एकमेव ताकद आहे जी.. वाईट प्रवृत्ती ला शमवू शकते.

read more
एक तर पुण्य असावे लागते.. किंवा कठोर भक्ती 
तेव्हा कुठे तुमची कृपा प्राप्ती होते 
तुम्ही एव्हडे स्वस्त नाहीत हे मला माहित आहे 
पण मला तुम्हाला कुठे विकत घ्यायचे आहे? 
तुमचे ध्यान कोणी तोडू शकत नाही.कारण तुमचे रुद्र रूप कोणाला पेलवणारे नाही.. हीच प्रार्थना करते तुम्हाला कि आता तुमची जागे होण्याची वेळ आली आहे.. तुम्ही निद्रिस्त नाहीत ह्याची जाण आहे.. पण प्रकृतीला आज तुमची खरी गरज आहे. तुमची ती शक्ती आहे आणि आज ती एकटी आहे. राक्षसी वृत्ती तिला जाच देत आहे..कलियुगाची आता परिसीमा झाली आहे.. तुमचे येणे आता अनिवार्य आहे... शिव प्रकट व्हा आणि तुमच्या शक्तीला साथ द्या !🙏ओम नमः शिवाय 🙏 शिव अशी एकमेव ताकद आहे जी.. वाईट प्रवृत्ती ला शमवू  शकते.

Mrunali Parkar

मुलगी पण मुलासारखी आपली कर्तव्य पार पाडू शकते. तिला कधी कमी लेखू नका.

read more
मी पण होऊ शकते स्वार 
माझ्या मनीच्या अश्वा वर.. 
त्यासाठी गरज नाही कोणी 
राजकुमार येण्याची. 
माझे असे वेगळे विश्व.. 
मीच करेन निर्माण.. 
माता पित्याची सर्व स्वप्न 
मी ही करेन साकार. जागा असेल सतत माझ्या जगण्यातील स्वाभिमान 
वाटेल मग त्यांना देखील.. 
माझ्या असण्याचा अभिमान. मुलगी पण मुलासारखी आपली कर्तव्य पार पाडू शकते.  तिला कधी कमी लेखू नका.

शब्दांचेअवजार

दिल्ली हिंसाचार थांबला पाहिजे जातीसाठी लढाई करू नका,कारण जात धर्म तुमचा जीव घेऊ शकते. @शब्दांचेअवजार

read more
जातीच्या अंधारात झोपणार्यांना,
जातीचं पेटंत वादळ कधीच दिसलं नाही,
जो जात धर्म करत होता,
त्याला कधीच पाहिलं नाही. दिल्ली हिंसाचार थांबला पाहिजे जातीसाठी लढाई करू नका,कारण जात धर्म तुमचा जीव घेऊ शकते. @शब्दांचेअवजार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile