Nojoto: Largest Storytelling Platform

New वापर जरा जपून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वापर जरा जपून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वापर जरा जपून.

    LatestPopularVideo

ashwini dafal

जरा जपून... #poem

read more

pooja d

बघ अजून जपून ठेवल्या
तू दिलेल्या सर्व आठवणी,
सांग, कधी घेऊन जाशील घरी
बनवून तुझी अर्धांगिनी......
 #चारोळी #प्रेम #जपून #अर्धांगिनी #सांग #yqtaai 
जपून ठेवल्या.....

Tohid mulani

आजही जपून आहे..

read more

vishnu thore

हसणे जपून ठेवू

read more
 हसणे जपून ठेवू

Sachin Zanje

डोक्याचा वापर करायला शिका

read more
पैसे मिळवण्यासाठी म्हणे 
डोकं लागत.
पण पैसे त्यालाच येत मिळवता 
ज्याला ते डोकं वापरायला जमत.
   सचिन. डोक्याचा वापर करायला शिका

Mission for Passion to change to INDIA

पाणी जपून वापरा... - संतोष #dryleaf #कविता

read more
मराठी कविता : 
पाणी जपून वापरा...2
लेखक संतोष राठौर 
रजिस्टर क्रमांक 32895
पाणी जपून वापरा...2
अमूल्य भेट प्रकृति ची
जीवना चा आसरा
पाणी जपून वापरा...2
जीवनाची आणि बाणी 
जीवन आहे पाणी -पाणी 
10 नंतर येता आकरा
पाणी जपून वापरा...2
काही असो घाई नाही 
पाणी वाचवण्या सिवा पर्याय नाही 
याची कमी आहे मात्रा
पाणी जपून वापरा...2
पाणी आहे सर्व काही 
पाणी नाही काही नाही 
पाणी जसा अमॄता चा साठवा
पाणी जपून वापरा...2
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA पाणी जपून वापरा... - संतोष 

#dryleaf

Jayshree Hatagale

तू थांब ना जरा.... रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा अन् आडोशाला जरा निवारा तुझ्या सहवासाची मंत्रमुग्धता अन मनात फुलणारा मोर पिसारा सगळं जपून ठेव

read more
तू थांब ना जरा.... 

रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा
अन् आडोशाला जरा निवारा
तुझ्या सहवासाची  मंत्रमुग्धता
अन मनात फुलणारा मोर पिसारा
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

पावसाचा ओलावा
अन तुझ्या मिठीतली आग
तुझ्यात हरवून गेल्यावर
तू मला घातलेली साद
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

कोसळणार्‍या सरींना
अलगद ओंजळीत भरायचंय
तुझा हात हातात घेऊन
बेधुंद होऊन फिरायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा...... 

तुझ्यासोबत या पावसात
चिंब चिंब भिजायचंय
तुझ्या प्रत्येक श्वासात
कस्तुरी गंध बनुन रुजायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

नखशिखांत भिजल्यावर
मला तुझ्या नजरेतून बघायचंय
तू स्तुती माझी करताना
त्या प्रत्येक शब्दांमध्ये सजायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा.... 

पानांवरच्या दवबिंदुना
नजरेत भरुन घ्यायचंय
एक स्वप्न सोनेरी भविष्याचं
तुझ्या नजरेतून पहायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा.... 

- जयश्री हातागळे तू थांब ना जरा.... 

रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा
अन् आडोशाला जरा निवारा
तुझ्या सहवासाची  मंत्रमुग्धता
अन मनात फुलणारा मोर पिसारा
सगळं जपून ठेव

Dinesh Kashyap

# जरा जरा

read more

vibhu Chauhan

जरा जरा #AloneInCity #Love

read more
हम मिले थे, वो ठिकाना 

शायद तुम्हें याद हो 

वो गिले-शिकवे, वो गुफ़्तगू

शायद तुम्हें याद हो 

मुझे महसूस होती हो तुम

आज भी ज़रा ज़रा 

ज़रा-ज़रा मेरा एहसास भी 

शायद तुम्हें याद हो

©vibhu Chauhan जरा जरा

#AloneInCity

अल्पेश सोलकर

आसवांचा वापर जपून करत होता.. हुंदक्यांचा आवाज रोखत होता.. समोरच्यालाही तितकाच धीर देत होता.. कधी नव्हे तर आज पुरुष रडत होता... © अल्पेश सोल #yqbaba #yqhindi #yqtaai #marathicharolya #मराठीलेखणी

read more
आसवांचा वापर जपून करत होता..
 हुंदक्यांचा आवाज रोखत होता..
समोरच्यालाही तितकाच धीर देत होता..
कधी नव्हे तर आज पुरुष रडत होता... आसवांचा वापर जपून करत होता..
 हुंदक्यांचा आवाज रोखत होता..
समोरच्यालाही तितकाच धीर देत होता..
कधी नव्हे तर आज पुरुष रडत होता...
© अल्पेश सोल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile