Nojoto: Largest Storytelling Platform

New नव्या मालिका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नव्या मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्या मालिका.

    LatestPopularVideo

manav raj(मानव)

शुभ दिप् मालिका। #LockdownWaliDiwali #अनुभव

read more

Sumit Shejao

नव्या प्रकाशाची वाट..........jeevesh yadav #poem

read more

Neha

मेरी प्यारी नव्या #नव्या#हिंदी#कवि#वर्ल्ड Gaurav Narya Suman Zaniyan shivam kumar mishra #कविता

read more

Jk

संकल्प नव्या वर्षाचा... #HappyNewYear #JKpoetess #jyoti #मराठीकविता

read more

Divyanshu Ojha

शहंशाह हो या मालिका हो गुलामी हम नहीं करते 🤘🤘 #Motivational

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न, सुरूवात नव्या आयुष्याची... #लग्न१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more
लग्न,दोन अनोळखी जीवांना एकत्र बांधणारे दोरे,
नव्या प्रथा,नवी माणसे,नवे सारे सगेसोयरे.
नव्या विचारांसोबत,बंध नव्या व्यक्तीशी
लग्न म्हणजे सुरुवात नव्या आयुष्याची.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न,
सुरूवात नव्या आयुष्याची...
#लग्न१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #Your

Shivam Sapdhare

नव्या जीवनाची वाट आणि एक तुझी साथ

read more

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच्या नव्या वाटेवरी तुझ्या उभाच होतो तू आली नाही अजून तुझी वाट

read more
वाटेवरी उभा होतोच मी तिथे तू आलीस नाही जराही आजचा रात्री तू कुठे अन मी कुठे या दोन्ही किनाऱ्यावरती तू कुठे अन मी कुठे दोन्ही किनाऱ्यावरती काटे होते जरा होती नाही माझ्याकडे तुझा आठवांचा डावरे तुझ्या आठवणी सोडून गेली तू मला तेव्हा मी तिथेच थांबलो होतो वाटेवरी तुझ्या तुझी वाट पाहत थांबलो होतो तू दिसलीस मला जरी नकळत माझे मन तुला शोधत होते होते तुला शोधता-शोधता माझ्यात मी हरवलो आहे का कुणास ठाऊक मी कुठे हरवलो आहे मी कुठे हरवलो आहे  कवी मित्र वैभव ठाकरे माझ्या कवितेच्या नव्या वाटेवरी तुझ्या उभाच होतो तू आली नाही अजून तुझी वाट

Bhojraj Shinde

सुंदर नव्या चालीत समर्थ सद्गुरुंचे नमन ....हभप.अॕड.डॉ .भोजराज शिंदे यांच्या आवाजात...जरुर ऐका #विचार

read more

Pratik Patil Patu

नव्या युगाच नवं गाणं इथं इथं बस रे corona #bestmarathiquotes #yqtaai #Childhood #coronavirus #coronatimes

read more
इथं इथं बस रे corona...
स्यानीटायझर लावतो ना...
स्यानीटायझर पी...
साबण खा...
आणि कायमच मरून जा...! नव्या युगाच नवं गाणं
इथं इथं बस रे corona
#bestmarathiquotes
#yqtaai 
#childhood 
#coronavirus 
 #coronatimes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile