Nojoto: Largest Storytelling Platform

New राहण्याचे ठिकाण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहण्याचे ठिकाण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहण्याचे ठिकाण.

Stories related to राहण्याचे ठिकाण

    LatestPopularVideo

somnath gawade

अपेक्षांच्या ओझ्याखाली
जीव गुदमरू पाहतो;
व्यथा मोकळ्या करण्याचे
ठिकाण मग तो शोधत राहतो.




 #ठिकाण

Manjiri N

शिवनेरी किल्ला ⚔️( छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण ) 🗡️ #Mythology

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंदाज पायवाटांचा.. . #अंदाजपायवाटांचा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अंदाज पायवाटांचा घेऊन
मी पुढे चालत होतो.
काय असेल पुढच्या वळणावर
मनी अंदाज लावत होतो.
अंदाज येत नव्हता
ही पायवाट कुठे घेऊन जाईल.
योग्य ठिकाण मला मिळेल
की ह्या पायवाटेतच मी हरवून जाईल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

अंदाज पायवाटांचा.. .
#अंदाजपायवाटांचा

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमलेखन

read more
पायवाट प्रेमाची कधी मी ही चाललो होतो,
प्रत्येक स्वप्न तुझे पुरे करेल म्हणत तिच्या सोबत होतो.
पायवाट प्रेमाची चालता चालता असे एक ठिकाण आले,
लग्न म्हणतात ज्या ठिकाणाला तिथेच थांबावे लागले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

पायवाट प्रेमाची...
#पायवाटप्रेमाची

हा विषय
YOGITA RAIPURE यांचा आहे.

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर् #मराठीसंस्कृति

read more

Sarita Prashant Gokhale

अक्षर छंद अभंग लेखन ६ /६ /६ /४ विद्याविभूषित ! तू श्री गजानना ! पार्वतीनंदना ! विघ्नेश्वरा !! १ !! अंतरासी माझ्या ! भक्तीचे ठिका #मराठीकविता

read more
अक्षर छंद अभंग लेखन
          ६ /६ /६ /४

विद्याविभूषित ! तू श्री गजानना !
पार्वतीनंदना ! विघ्नेश्वरा !! १ !!

अंतरासी माझ्या ! भक्तीचे ठिकाण ! 
तुझे अधिष्ठान ! दृढ केले !!२!!

कराया तुमची ! गणराया स्तुती !
द्यावी मज स्फूर्ती ! वक्रतुंडा   !!३!!

आत्मा परमात्मा ! नमो गणेश्वरा !
तूच सर्वेश्वरा ! दीनबंधू !!४!!

गुणगान गाता ! देही नांदणारे !
अवगुण सारे ! लया जाती !!५!!

तुझाच आसरा ! असे लेकरांना !
नित्य पामरांना ! सुवर्णकाळ !!६!!

विनवीते स्मिता ! सारे कृपावंत !
व्हावे दयावंत ! चराचरी  !!७!!

©Smita Raju Dhonsale अक्षर छंद अभंग लेखन
          ६ /६ /६ /४

विद्याविभूषित ! तू श्री गजानना !
पार्वतीनंदना ! विघ्नेश्वरा !! १ !!

अंतरासी माझ्या ! भक्तीचे ठिका

Harshada Bhangale

जगातला प्रत्येक माणूस आनंदात राहण्याचे स्वप्न तर बघत असतोच🌸..आणि तो आनंद मिळवण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करतो, जी त्याच्या चेहऱ्यावर हास्य आ

read more
Read Caption..❤️ जगातला प्रत्येक माणूस आनंदात राहण्याचे स्वप्न तर बघत असतोच🌸..आणि तो आनंद मिळवण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करतो, जी त्याच्या चेहऱ्यावर  हास्य आ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते दिवस आठवतात... #तेदिवसआठवतात #तेदिवस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ते दिवस आठवतात...शाळेतले,
७ वाजताची शाळा असतानाही ६:३० वाजता जाण्याचे.
अर्धातास तिच्या घरासमोर लक्ष ठेवून राहण्याचे.
आली ती की तिच्यासोबतच वर्गात जाण्याचे.
ते दिवस आठवतात...गणेशोत्सवाचे,
१०/१० दिवस फुल्ल आवाज करून गाणे वाजवायचे.
सकाळ,दुपार काहीही न बघता नुसते गोंधळ घालायचे.
ते दिवस आठवतात...सिनेमा पाहण्याचे,
अमिताभच्या सिनेमा साठी ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवायचे.
एन्ट्री ला त्याच्या जोरजोरात टाळ्या वाजवत सिटी मारायचे.
ते दिवस आठवतात...रागीट स्वभावाचे,
कुणी आवाज चढवला की धावून जाण्याचे,
सहन होत नव्हता राग चिडून अंगावर जाण्याचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते दिवस आठवतात...
#तेदिवसआठवतात
#तेदिवस 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे ही वाट दूर जाते... #हीवाट1 हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माहिती असते ही वाट दूर जाते..
तरीही सर्वांना आवडत असते.
मुख्य ठिकाण कुणालाच माहीत नसते...
तरीही ह्या वाटेवर चालणे सुरू होते.
काहींना लवकरच मिळतो विसावा ह्या वाटेवर...
तर काहींना फक्त पायपीट करावी लागते ह्या वाटेवर.
काहींसाठी गुलाबाच्या फुलांप्रमाणे नाजूक असते ही वाट...
तर काही जणांसाठी गुलाबाच्या काट्यांप्रमाणे टोचत राहते ही वाट.
कशी ही असली आणि कितीही दूर जात असली ही वाट...
तरीही सर्वांच्याच आवडीची असते ही प्रेमवाट. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
ही वाट दूर जाते...
#हीवाट1
हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

#बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#Collab#मराठी#मंडपात ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे

read more
हे बाप्पा काय हे !!
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत,
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर
बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती,
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त
आत डोकावून बघायचे आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार करत पुढे जायचे, इतके आम्ही व्यस्त झालोत की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ.
त्याच मंडपाचा दुसरा प्रसंग 
कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते ही त्या मंडपात बसलेले असतात असेच तिथे ही मंडपात काही कार्यकर्ते बसले होते
त्या तील काही जणांना तर जसेकाही मंडपाच्या बाहेर entry लाच गुटखा खाऊन थुंकायची जशी जबाबदारी दिली होती,दर मिनिटात बाहेर न येता फक्त पडदा बाजूला करून मंडपाच्या समोरच गुटखा खाल्लेला थोबाड उघडून पिचकारी मारून पूर्ण एन्ट्री चा परिसरच लाल करून ठेवत होते,
आता दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना दरवाज्यातच 
असा गुटखा खाऊन लाल लाल थुंकलेला परिसर दिसला 
आणि त्या गुटख्याचा घाणेरडा वास येत असेल तर कोण येईल आत दर्शन घ्यायला. #बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#collab#मराठी#मंडपात
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile