Nojoto: Largest Storytelling Platform

New यशाची गुरुकिल्ली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यशाची गुरुकिल्ली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यशाची गुरुकिल्ली.

    LatestPopularVideo

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

यशाची चाहूल...✌️ #poem

read more

Rahul Waghmare

"प्रेरणा यशाची" tolk show #raatkibaat Jai Maharashtra #विचार

read more

Aanya S

अप यश ही यशाची पहिली पायरी असते ....... #treanding #viral_video #मराठीशायरी

read more

अल्पेश सोलकर

निर्णय जितके अचूक असतील तितकीच यशाची व्याप्ती आणि तीव्रता वाढत जाते. #yqtaai #alpeshsolkar #marathiquotes #MarathiKavita #marathiwriter mar #marathicharolya

read more
निर्णय जितके अचूक असतील तितकीच 
यशाची व्याप्ती आणि तीव्रता वाढत जाते. निर्णय जितके अचूक असतील तितकीच यशाची व्याप्ती आणि तीव्रता वाढत जाते.
#yqtaai #alpeshsolkar #marathiquotes #marathikavita #marathiwriter #mar

Pratik Patil Patu

अपयशसुद्धा हवं आयुष्यात जर ती नसेल तर यश मिळणार नाही कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे

read more
अपयशसुद्धा हवच आयुष्य.....

तर माणसाच्या आयुष्यात कधी अपयश आलं नसतं, तर माणसाला देवाची कधी गरज पडली नसती. आणि माणूस ओवर कॉन्फिडन्ट झाला असता.
आणि ओवर कॉन्फिडन्ट असलेल्या माणसाला कधी ना कधी अपयश येतच, आणि मग तो इतका खचतो की तो परत त्या वाटेला कधीच जात नाही.
आणि तो Give up करतो.
    
    माणूस जोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तो संकटासमोर  Give up करत नाही  अपयशसुद्धा हवं आयुष्यात
जर ती नसेल तर यश मिळणार नाही
कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे

Vijay Mohite

तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास.. 💐SHUBH SANKRANTI!💐Lalit Saxena #Society

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे भरारी... #भरारी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more

नाकर्ते पणा सोड तू
कर्तव्याकडे कळ दे,
भरारी घेण्या यशाची
प्रयत्नांना तू बळ दे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
भरारी...
#भरारी१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

DRx. Shital Gujar✍️

आजचा विषय आहे संसाराची गुरुकिल्ली.. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लिहा. #संसाराची चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संसाराच्या गुरुकिल्लीत सांभाळावा थाटात |
आणि सजवाआपले घर आपुलकी ,प्रेमाने ||

एकमेकांवर असावा अतुट  विश्वास |
तरच नात्यात गोडवा नेहमी टिकणार ||

संसाराची गुरुकिल्ली असावा समजूतदारपणा |
तरच वाहणार प्रेमाची सुंदरी सरिता ||

संसाराची गुरुकिल्ली संस्कारांची शिदोरी |
 नात्यात असावा संस्कारांचे गाठोडे ||

-✍️Shital K. Gujar✍️

 
आजचा विषय आहे
संसाराची गुरुकिल्ली..
या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं
ते लिहा.
#संसाराची 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

vaishali

अष्टक्षरी काव्य *शिर्षक : लेखणी* पायी बेडी बधनांची मानू नकोस तू हार तुझ्या खऱ्या अस्तित्वचा लढा तूच लढणार

read more
✍️ लेखणी ✍️

पायी बेडी बधनांची
मानू नकोस तू हार
तुझ्या खऱ्या अस्तित्वचा
लढा तूच लढणार

हाती घेऊन लेखणी
शब्द बनव हत्यार
शब्दांचीच गुरुकिल्ली
करी बंधनाला पार

लेखणीचे हे सामर्थ्य
करी शब्दांनी प्रहार
वेळोवेळी लेखणीच
देते मायेचा आधार

उतरले लेखणीत
शब्दभाव अंतरीचे
होता लेखणी जहाल
देई उत्तर प्रश्नाचे अष्टक्षरी काव्य

*शिर्षक : लेखणी*

पायी बेडी बधनांची
मानू नकोस तू हार
तुझ्या खऱ्या अस्तित्वचा
लढा तूच लढणार

RJ कैलास नाईक

#ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली विचार

read more
ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली
प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली

सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता
झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली

विचारलं तिला असेच बदलतात का ग ऋतू
म्हणाली संयमात असते प्रेमाची गुरुकिल्ली

किती समजावावे जवळ घेऊन तिला
मानतच नाही खरंच आहे एककल्ली

असेच चालत राहिले कायम तर कसे रे
कैलास तू सर करणार प्रेमाची दिल्ली
                RJ कैलास #ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली
प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली

सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता
झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली

विचार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile