Find the Latest Status about विरहाच्या ढगावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विरहाच्या ढगावर.
akshay ajmire
नुसतं भ्रमनिरास होतो आहे लावलेल्या आशेचा शब्द बदलले तुझे अन, आधार घेते विरहाच्या भाषेचा, *#akshay ajmire* *#aj* नुसतं भ्रमनिरास होतो आहे लावलेल्या आशेचा शब्द बदलले तुझे अन, आधार घेते विरहाच्या भाषेचा, *#akshay ajmire* *#aj*
बी.सोनवणे
व्यथा अधीर मनाची तुटलीत नातीगोती तुझ्या माझ्या जीवनाची, कशी मांडावी कळेना व्यथा अधीर मनाची।। घट्ट अतूट बंधना गेला विश्वासाला तडा, सुखी संसाराचा असा होता फुटला तो घडा।। विरहाच्या हुंदक्याने जीव नकोसाच केला, दोन जीवी ताटातूटी परागंदा होत गेला।। कळलेना असे काही अघटित घडलयं, व्यथा अधीर मनाची दोहांमध्ये दडलंय।। आठवाणे त्रासवते जीव होतो कासावीस, तव् क्षणात जाऊनी मज तुचं भासावीस।। ©बी.सोनवणे उपक्रम अष्टाक्षरी काव्य रचना विषय :- व्यथा अधीर मनाची तुटलीत नातीगोती तुझ्या माझ्या जीवनाची, कशी मांडावी कळेना व्यथा अधीर मनाची।।
sandy
विरहाचा पाऊस पावसाची एक सर, अलगत बरसून गेली मनातल्या तुझ्या आठवणींना हळुवार स्पर्शुनी गेली मन झाले ओलचिंब गळा हि दाटुनी आला पावसाचे काळे ढग
yogesh atmaram ambawale
योरकोट हे फक्त अँप नसून, माझ्या लेखणीला तसेच माझ्या मनातील विचारांना, भावनांना योग्य मार्गावर घेऊन जाणारा उत्तम असा मार्गदर्शक आहे. सुखाच्या,दुःखाच्या,आनंदाच्या,रागाच्या, मिलनाच्या,विरहाच्या प्रत्येक प्रसंगाच्या विषयावर मन मोकळे करून ते जगासमोर मांडणारा एक सुंदर मंच आहे. योरकोट हे फक्त अँप नसून कित्येक नवनवीन लेखकांना,कवींना आपले लेखन अजून किती उत्तम प्रकारे लिहिता येईल ह्याचे शिक्षण देणारी सुंदर अशी शाळा आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating
Abhishek Panchal
पावसाने कधी प्रेम केले ! की तो ही आज रडतोय ! तो ही ओरडतोय विरहाच्या दुःखात पूर्ण कविता खाली दिलेली आहे #पाऊस #मराठीकविता #मराठीलेखणी #yqtaai #yqmarathi #marathikavita #bestyqmarathiquotes #bestyqmarathi पावसाने कधी प्रेम केले की तो ही आज रडतो
sandy
#प्रेम_म्हणजे_फक्त ...? सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी