Find the Latest Status about झिम्मा खेळू झिम्मा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झिम्मा खेळू झिम्मा.
Pratik Patil Patu
खेळ विष-अमृताचा... तुझ्या आठवणी विषारी दररोज मारतात तुझ्याच आठवणी कशा मज दुःखात तारतात खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! सुखात तुझी आठवण तीळ-तीळ तुटते मन जरी क्षण हे सुखाचे तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! प्रतिकूल समयी माझ्या मी दुःखात बुडताना अमृतापरी आधार हा तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! एकाक्षणी त्रास एकाकी होतो ह्रास एकांती हव्यास का तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!
Rutuja Nikam
आला श्रावण प्रेमाचा ,,,,,प्रवाह घेऊन आंनदाने खेळू बागडू लागले ,,,,सारे जण,,,राणी -वणी मोर नाचे थुई-थुई आकाश झाले ,,,संप्तरंगी ,,,फुले,,,फळे
_suruchi_
नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण मधाळ अल्हड उषा आणि पेंगुळलेली निशा खेळती केशर झिम्मा सुवर्ण गलबतातुनि अवतरती रविकिरण उजळती दिशा, जन, मन... प्रकाशाच्या उंबरठ्या वर नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण
@mac_chavan_official
योग्य प्रशिक्षण घेतल्या शिवाय कुठलाच खेळ सुद्धा खेळता येत नाही, मग तुम्ही आयुष्याचा डाव कसा खेळू शकाल यार. योग्य प्रशिक्षण घेतल्या शिवाय कुठलाच खेळ सुद्धा खेळता येत नाही, मग तुम्ही आयुष्याचा डाव कसा खेळू शकाल यार.... #wordsofwisdom #loveyourself
_suruchi_
.. .. सोन चाफा तो पिवळा नाग चाफा ही बहरला अनंत ही डोकावे पहा फेर धरे गार वारा माझे अंगण शिंम्पिले पारिजात सवे दरवळे नभी टिप्पूर चांदणे
sandy
*बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा* उमलू दया या कळयांना अंगण आपले सजवू या... बोबडे गोड बोल मुलाचे कानी आपल्या पडू दया... चला मुलांनो सर्व मिळूनी
sandy
#राजकारण चिंगी म्हणते टिंग्याला चल रे भाऊ भातुकली खेळू टिंग्या म्हणे चिंगीला त्यापरीस 'राजकारण' खेळू हा रे कसला खेळ?
yogesh atmaram ambawale
प्रिय 2020 तसे पाहता तुला प्रिय बोलणे म्हणजे खूपच हास्यास्पद होईल. कारण तू इतके काही चांगले कार्य केलेले नाहीस की सर्वांचा प्रिय होशील. दरवर्षी एक नवे वर्ष येते आम्ही आनंदाने त्याचे स्वागत करतो तसेच तुझेही केले. पण तूझे आगमन होताच तू तुझ्या नावाप्रमाणे ट्वेंटी ट्वेंटी चा डाव खेळू लागला. सुरुवातीला तू छान आवडला होतास कारण तुझे नाव ट्वेंटी ट्वेंटी खूप आकर्षक नि थोडे वेगळे वाटत होते. पण हे नाव इतके वाईट अनुभव देतील असे वाटले नव्हते. सुरुवातीला शांत भासणारा तू नंतर संकटांची आमच्यावर अशी काही फटकेबाजी केलीस की केव्हा एकदा तू बाद होतोस असे वाटू लागले होते. सुरुवात संथ होताच काही काळातच कोरोना नामक एकाद्या सर्वोत्तम खेळाडू प्रमाणे दुःखाची,मृत्यूची फटकेबाजी केलीस. कुणाला म्हणजे कुणाला तू सोडले नाहीस,त्यातच मध्ये वादळ,महापूर,मुसळधार पाऊस ह्यांचे ही आगमन झाले,पण कोरोनाच्या प्रभावात हे पूर्णता विरून गेले. कोरोना डाव संपत आले असे वाटत असताना पुन्हा एकाद्या कसोटी मालिकेप्रमाणे नवा डाव सुरू केला जो आज पर्यंत चालू आहे. तु दिलेले अनुभव हे कधीच विसरता येणार नाही असे आहेत, कित्येक साल आले कित्येक साल येतील पण तू जे घडविले आहे ते कांड कायम लक्षात राहतील. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज आपल्याला पत्र लिहायचं आहे 2020 या वर्षाला.. #प्रिय2020 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteA