Nojoto: Largest Storytelling Platform

New सागराचा किनारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सागराचा किनारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सागराचा किनारा.

    LatestPopularVideo

sandy

कवितेत माझ्या पाऊस असतो; वादळ असतं; भर दुपारचं ऊन असतं ! अन सावलीचा आडोसा शोधीत तहानलेल एक मन असतं! #poem #nojotophoto

read more
 कवितेत माझ्या
पाऊस असतो;
वादळ असतं;
भर दुपारचं ऊन असतं !
अन
सावलीचा आडोसा शोधीत
तहानलेल एक मन असतं!

Mamta Gaikwad

#meditationguitar विशाल सागराचा महामानव भिमराजा होता

read more

Shilpi Singh

मेरी बातों का तुम  इशारा न समझे।
तुझे मैने माना तुम गवारा न समझे।
मुझे मौज में तुम लाए हो डुबोनो,,
मगर मेरी कश्ती का किनारा न समझे।।

     ✍️✍️शिल्पी सिंह

©Shilpi Singh #मौजों #किनारा#किनारा

Priyanka Jaiswal

किनारा

नदीच्या किनऱ्यावर आज मला,  
फिरावेसे वाटत आहे...
हाथामध्ये घेऊन तुझा हाथ,
आज मनभरून हसावेसे वाटत आहे..

सध्याकालच्या या सुंदर हवेत,
आज स्वतःला पण विसरावेसे वाटत आहे,
फुलपाखरू बनून आज,
किनाऱ्यावर हवेसोबत उडावेसे वाटत आहे..

सोबत असूनही जसा,
नदी आणि किनारा वेगळा..
तसाच असतो जीवनाचा,
खेळ पण सगळा...

सुख दुःखाचे आयुष्य हे असेच संपून जाणार आहे,
प्रत्येक क्षण जगा आयुष्याचे...
दूर असूनही प्रेम बघा नदी आणि किनाऱ्याचे,
त्यापेक्षा तर जीवन किती सुंदर आहे आपल्या मानवाचे...

©Priyanka Jaiswal #किनारा

Swastik pandey

किनारा #शायरी

read more

मेरे ख़यालात.. (Jai Pathak)

Dr. H(s)uman , Homoeopath

Shishpal Chauhan

किनारा                #कविता

read more

Parasram Arora

किनारा #कविता

read more

Kunal Salve

पाहताच क्षणी प्रेमात तुझ्या पडलो 
शब्द उच्चारलाच होता मी,
पण तू केस सावरलेस आणि
स्तब्ध किनारा होऊन मी,एका लाटेत मनसोक्त भिजलो ! #किनारा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile