Nojoto: Largest Storytelling Platform

New सर्वात महत्वाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सर्वात महत्वाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वात महत्वाचे.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

माझी आवड,माझे लेखन #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #माझीओळख #माझीआठवन #yqmarathi #मराठीकट्टा लेखन.. लिहिण्याची आवड ही

read more
माझे लेखन..✍️
Thank you YOUR QUOTE
तुझ्यामुळे मला माझी आवड जोपासता आली..
(कॅपशन मध्ये वाचा,लेख मोठा आहे.) माझी आवड,माझे लेखन
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #माझीओळख #माझीआठवन #yqmarathi 
#मराठीकट्टा 
लेखन..
लिहिण्याची आवड ही

yogesh atmaram ambawale

माझी खंत #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #Collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना लेखन.. लिहिण्याची आवड ही मला लहानप

read more
माझी खंत
आजचा काळ त्या काळी असता तर
किती बरं झालं असतं,
मी जितकं लिहिलं ते सर्व जमा करून ठेवता आलं असतं.

(लेख मोठा आहे इच्छा असल्यास caption मध्ये वाचावे) माझी खंत
#withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना 
लेखन..
लिहिण्याची आवड ही मला लहानप

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai B #YourQuoteAndMine

read more
प्रिय Yourquote
मी तुझा खूप आभारी आहे की तुझ्यामुळे मला माझी आवड पुन्हा जोपासता आली,
तुझ्यामुळे मला पुन्हा लिहिण्याची आवड निर्माण झाली जी मी कित्येक वर्षे बंद ठेवली होती.
(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे) शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
B

swapnil waghmare

ओळखने महत्वाचे

read more
*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल*
*हसण्या मागील दुःख*
*रागवण्या मागील प्रेम*
*आणि शांत रहाण्यामागील कारण."*
*.............* ओळखने महत्वाचे

Mohit Jain

हे महत्वाचे. .🙌🏻 #Quotes

read more
हे महत्वाचे . .


परिचितांची यादी भली मोठी 
सख्खे कोण आपले ते महत्त्वाचे . .
तोंडा पुरते( तोंडदेखले बोलणारे भरमसाठ 
मनाचे हाल शब्दात जाणणारे महत्वाचे (मनातील भाव/ मनाचे भाव जाणणारे महत्त्वाचे) .

असे तर येत जात राहतील अनेक (जातील नी येतील अनेक)
मन सांभाळून साथ देणारे महत्वाचे (मनापासूनी साथ देणारे महत्त्वाचे. .
तोडायला क्षण पुरेसा असतो हो 
कितीही तुटले तरी जोडून ठेवणारे  महत्त्वाचे. .

हाल , व्यथा , सुख , दुःख बघणारे अनेक 
गृहीत न धरता , आपल्याला स्वीकारणारे महत्त्वाचे. .
दुरून बघून , तर्क वितर्क लावणारे बरेच 
आपल्या जागेवर येऊन विचार करणारे महत्त्वाचे. .

बारीक सारीक गोष्टींचा , बोभाटा करणारे अनेक 
छोट्या गोष्टींचा आनंद सोबत घेणारे महत्त्वाचे. .
एकमेकांना लगाम लावणारे बरेच 
स्वच्छंद जगण्याचे स्वातंत्र्य देणारे महत्त्वाचे. .

©Mohit Jain हे महत्वाचे. .🙌🏻

Poonam Sabane-Bhagwat

सर्वात नववर्षाचे... #nojotophoto

read more
 सर्वात नववर्षाचे...

Datta Dhondiram Daware

सर्वात जवळील #lovebirds #thought

read more
प्रेमात तुझ्या इतका मी
बुडत गेलो.. 
स्वतला आजतागायत ना
सावरू शकलो.. 
कसा जगत आहे
अन् कसा जगलो..
ह्याच ना भान राहिले.. 
तुझ्या माघारी सखे
सम्राट ने कित्येक स्वप्न पाहिले... 

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३

©Datta Dhondiram Daware सर्वात जवळील

#lovebirds

prakash punekar

अतिशय महत्वाचे फोन नंबर #विचार

read more

unnati srivastava

#नई ज़िंदगी की सर्वात

read more
हवाओं पे लिखा मैंने उसके घर का पत्ता,,,
संदेश भेजवा दिया है उसे ,,
की अब आना ना यहां।।।।।। #नई ज़िंदगी की सर्वात

Aarya Rathod

सर्वात बेस्ट आईची आठवण...

read more
आई

शरण तुला मी आलो आई
     शरण तुला मी आलो..

        माझ्या चुकीसाठी 
    मी दिलगिरी वक्त झालो..

  अशी  रुसू नकोस आई ,अशी 
           दुरावू नकोस..

      तुझ्यासाठी मझे मी प्राण,
            मी हरवून गेलो..

     शरण तुला मी आलो आई
        शरण तुला मी आलो...

©  Aarya Rathod सर्वात बेस्ट आईची आठवण...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile