Nojoto: Largest Storytelling Platform

New सोनं लागलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोनं लागलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोनं लागलं.

Stories related to सोनं लागलं

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

आयुष्याचं सोनं

read more
पेन आणि कागदावर
मी खरखुरं प्रेम केलंय,
हो धोका मिळाला नाही
आयुष्याचं सोनं झालंय.! आयुष्याचं सोनं

गोरक्ष अशोक उंबरकर

जुनं ते सोनं #मराठीकविता

read more

Dr. Sunil Haridas

जुनं ते सोनं #मराठीविचार

read more

Ganesh R shinde

वेड लागलं #@3 #Love

read more

rayansh

'स्मशानातलं सोनं' #rayofhope #Life

read more

Vinod Bagul

पांढरं सोनं.... वि. ना. बागुल

read more

Supriya Yewale

याड लागलं 😂😂😂 #विनोदी

read more

haribhau gaikwad

💞👉संधीचं सोनं करा ||motivationa thought || success thought #मराठीविचार

read more

Pratik Patil Patu

गंभीर! #oldfather #yqtaai #oldagehome #Childhood मनाला लागलं की, शेअर केलं जातं सांगावं लागत नाही!

read more
 गंभीर!

घरात आहे एक चिमुकला
त्याचा कोणी मित्रच नाही
मैत्री करायला गेला तरी
मैत्री त्याची होतच नाही!

वाद पाहतो घरातले
पोरं आणि बायकां मधले
चिडतो - भडकतो म्हणत असतो
माझं कोणी ऐकतच नाही!

सारखा आजारी पडतो
शरीराची त्याला साथच नाही
गोळ्या - बिस्कीट, हवं नको
बाकी कुणाला काळजीच नाही!

रोज नकळत चुका करतो
सुनेचा मग ओरडा  खातो
तरी विचारा गप्प राहतो
अंगात त्याच्या त्राणच नाही!

तसं करा! असं नको!
अगदी बालिश हट्ट त्याचा!
लहानग्या सारखं वागून सुद्धा,
बाळ! त्याला कुणी म्हणतच नाही!

गरज आहे ती फक्त याला चिमुकला म्हणून स्वीकारण्याची! गंभीर!
#oldfather 
#yqtaai #oldagehome
#childhood  
मनाला लागलं की, शेअर केलं जातं
सांगावं लागत नाही!

Suchita Kulkarni

आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता #nojotophoto

read more
 आनंद देत नि घेत
करू आयुष्याचं सोनं
मनमुराद लुटू सुवर्ण क्षण
गाऊ आनंदाच गाणं

सुचिता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile