Nojoto: Largest Storytelling Platform

New हुरहूर meaning in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हुरहूर meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हुरहूर meaning in marathi.

Stories related to हुरहूर meaning in marathi

    LatestPopularVideo

dsp motivation

deep meaning Marathi quotes #Quote

read more
एक वय ते होत
की जेव्हा जादू वर पण विश्वास होता
 एक वय हे आहे की 
वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes

गोरक्ष अशोक उंबरकर

हुरहूर #मराठीकविता

read more

somnath gawade


शब्द तुझे वाचता
जुनीच ओळख पटावी;
आभासी तू आणि मी
भेटीची हुरहूर मनी लागावी. #हुरहूर

Rutik jiddewar (R.J)

हुरहूर

read more
ही तिन्ही सांजेची हुरहूर 
मनाला धाप लावून जाते.
कोवळ्या क्षणांचे वेड, मनाला लावून जाते... 
-RJ हुरहूर

Krushnarnav

हुरहूर #Light #मराठीकविता

read more
अख्ख्या जगाला प्रकाश देणारा सूर्य
अंधारायच्या आत परतून जातो...

कुणास ठाऊक...
त्याला रात्रीची कोण भीती वाटत असावी..

कदाचित...

त्याच्याही मनात... कुणाच्या तरी भेटीची...
अनामिक हुरहुर दाटत असावी...

©Krushnarnav हुरहूर

#Light

Jaymala Bharkade

हुरहूर💜 #मराठीकविता

read more
हुरहूर

मन वढाय वढाय
खोल दर्याच गर्ते कड
काय झालं ग यासी
हुरहूर लागे या उराशी

मन वढाय वढाय
उभे नक्षत्रांची रास
झाले तिमिरात गडप 
हुरहुर लागे या उराशी 

 मन वढाय वढाय 
उधाण भरती आज अशी
ओहोटी लागेल ग कधी?
हुरहूर लागे या उराशी

©Jaymala Bharkade #हुरहूर💜

Purva Deshmukh

#sadquotes हुरहूर

read more
"ती हुरहूर"


"मनाची हुरहूर काहूर करू लागली
चिंता अन् गोंधळात हरवून ती गेली"
"कोणास ठाऊक कसली वाट बघू लागली"...
:
"शांत मनी गुणगुण तिची वाढली
शब्दांच्या आवाजात मात्र गोंधळून ती गेली"
"कोणास ठाऊक कष्याच्या आवाजाची वाट बघू लागली"...
:
"बंधनात अडकुन सवयीची झाली
तरीही जबाबदारी तीला हविशीच वाटू लागली"
"कोणास ठाऊक कोणत्या सुवर्ण क्षणासाठी आतुरली"...
:
"कौतुक ह्याचे की मन तिचे समाधानी
मनाच्या कोपऱ्यात चिंता तिला भविष्याची"
"कोणास ठाऊक कोणत्या नियोजनात हरवली"...
:
"नवख्या गोष्टीसाठी कायम अतुरलेली
नवघराच्या नवणात्यांसाठी धडपड तिची वाढू लागली"
"कोणास ठाऊक कोणाच्या मनाला ती समजून आली"...



                                          - पूर्वा.

©Purva Deshmukh #sadquotes हुरहूर

Kumar vishal

हुरहूर लागते.. #Love #poem

read more
मनातील हुरहूर तुझा असण्याने कमी होते.. तुझा जवळ माझा स्वास अवजड होते.. 
आहेस तु माझी प्रियानी, परंतु तुझी साथ मला कधी भीतीची वाटते..
सोडून तुला मी कसा ग जगावं .. 
तरी सुद्धा तुझ्याशी बोलायला हुरहूर लागते..

©Kumar vishal हुरहूर लागते..
#Love

Nitin Gabhe

Phrases in marathi #Comedy

read more

Sk

motivational quotes in hindi meaning in #Knowledge

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile