Nojoto: Largest Storytelling Platform

New गर्दी चा भाग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गर्दी चा भाग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गर्दी चा भाग.

    LatestPopularVideo

Archana Deshpande-Pol

माणसांच्या गर्दीत मी..
माणूस शोधते आहे..

काळजातल्या व्यथेला..
डोळ्यात माळते आहे..

ह्रदयात ओथंबल्या प्रेमाला..
मनात जपते आहे..

स्वार्थ भरल्या मनांतून..
भावना लोपते आहे..

चेहऱ्याला मुलामे लावून..
आपूलकी मिरवते आहे..

रंग बदलत्या दुनियेतून..
कोरडेपण बरसते आहे..

भावनांना ना न्याय येथे..
माणूसकी हरवते आहे.. #गर्दी

Dileep Bhope

आत गर्दी बहुतेक दाटून असावी,
आज तो एकटाच दिसतो फिरतांना..

©Dileep Bhope #गर्दी

Parasram Arora

#दहशत गर्दी ... #kargilvijaydiwas

read more
#KargilVijayDiwas दहशत का  बाजार  गर्म है 
और तुम हो कि  क्रांति का  बिगुल बजाकर 
अपना कर्तव्य पूरा कर लेना  चाहते हो 
अथवा नारे  लगाने  क़े लिए  तुम न जाने क्यों हिंसक भीड़ 
का हिस्सा बन जाते हो? 
किन्तु जिन्होंने  झेला है  उस दहशतगर्दी को  और जिनका 
जिस्म  छलनी  हुआ है ..... उनकेलिए 
क्यों दो  आँसू   तुम नहीं  बहाते  या दो शब्द 
सहानुभूति क़े कह कर  उनको धीरज बँधाकर  उनकी  वेदना
को  कम क्यों नहीं  कर देते हो? #दहशत गर्दी 
...

Singh Manpreet

चा #शायरी

read more

Krushnarnav

या अनोळखी गर्दीत कुणाला आपलंस करायला
असा तितकासा वेळ लागत नाही...
पण कुण्या आपल्याची आठवण त्या गर्दीतही एकटं पाडायला
मनाची परवानगीही मागत नाही... 

© कृष्णार्णव #गर्दी #अनोळखी #एकटेपण #अबोल_प्रेम

BUDDH PRIYA GAUTAM

गुंडा गर्दी पर कविता पाठ #nojotovideo

read more

एक ध्येय वेडा

नाद वर्दी चा #Sports

read more

Ekta kamlesh Shende

माणुसकी चा मृत्यु

read more

patu

वहिनी चा आशीर्वाद #poem

read more
समुद्रासारख प्रेम तुझं ,सुंदर मोकळ्या मनाचं , बहिणीचा  मोठा प्रेमळ भाऊ  तू जीवनात तुझी किंमत खूप महान रे. कीर्ती तुझी मोठी, कार्य तुझे चांगले ,आयुष्याच्या वळणावर कष्ट मात्र तुझी . बहिणीचा चा मित्र आहे, बाबा, आई ,बहीण, म्हणून  वागणारा तू   तू नेहमी यशस्वी होत राहो .चांगले मार्ग मिळत राहो. ही प्रार्थना तुझ्यासाठी, सुखी आणि समाधानी कायम राहो. मिळो तुला उदंड आयुष्य, भरभरून मिळावा तुला यश , बहिणी  चा आशीर्वाद नेहमी असेल तुझ्या सोबत वहिनी चा आशीर्वाद

Prashant Jadhav

जगलो तर आई चा आणि मेलो तर साई चा

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile