Find the Latest Status about हुरहूर असते तीच उरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हुरहूर असते तीच उरी.
गोरक्ष अशोक उंबरकर
खरं बोलायचं नसतं मला ही पण मी बोलून जातो.. बोलताना बऱ्याच वेळा सर्वांचं हृदय तोडून जातो.. मनातलं बोलल्याविना मनाला माझ्या राहवत नाही.. चुकांचा पाढा वाचत उगाच कुणाला सतावत नाही.. चुकांमधून शिकायचं असतं कायम अपेक्षित असतं मला.. हेतूपोटी चिडलेल कधीही समजून घ्यायचं नसतं तुला.. दरवेळी सांगायला तुला आता तू लहान नाही... तुझं चुकतं तसं माझं चुकतं मी ही इतका महान नाही.. शिकायचं की रुसायचं ज्याचं त्याने ठरवायचं.. हेतुला न समजता उगाच दोष का देत बसायचं.. उगाच दोष का देत बसायचं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर हुरहूर
हुरहूर #मराठीकविता
read moresomnath gawade
शब्द तुझे वाचता जुनीच ओळख पटावी; आभासी तू आणि मी भेटीची हुरहूर मनी लागावी. #हुरहूर
Rutik jiddewar (R.J)
ही तिन्ही सांजेची हुरहूर मनाला धाप लावून जाते. कोवळ्या क्षणांचे वेड, मनाला लावून जाते... -RJ हुरहूर
हुरहूर
read moreKrushnarnav
अख्ख्या जगाला प्रकाश देणारा सूर्य अंधारायच्या आत परतून जातो... कुणास ठाऊक... त्याला रात्रीची कोण भीती वाटत असावी.. कदाचित... त्याच्याही मनात... कुणाच्या तरी भेटीची... अनामिक हुरहुर दाटत असावी... ©Krushnarnav हुरहूर #Light
हुरहूर #Light #मराठीकविता
read moreJaymala Bharkade
हुरहूर मन वढाय वढाय खोल दर्याच गर्ते कड काय झालं ग यासी हुरहूर लागे या उराशी मन वढाय वढाय उभे नक्षत्रांची रास झाले तिमिरात गडप हुरहुर लागे या उराशी मन वढाय वढाय उधाण भरती आज अशी ओहोटी लागेल ग कधी? हुरहूर लागे या उराशी ©Jaymala Bharkade #हुरहूर💜
हुरहूर💜 #मराठीकविता
read morePurva Deshmukh
"ती हुरहूर" "मनाची हुरहूर काहूर करू लागली चिंता अन् गोंधळात हरवून ती गेली" "कोणास ठाऊक कसली वाट बघू लागली"... : "शांत मनी गुणगुण तिची वाढली शब्दांच्या आवाजात मात्र गोंधळून ती गेली" "कोणास ठाऊक कष्याच्या आवाजाची वाट बघू लागली"... : "बंधनात अडकुन सवयीची झाली तरीही जबाबदारी तीला हविशीच वाटू लागली" "कोणास ठाऊक कोणत्या सुवर्ण क्षणासाठी आतुरली"... : "कौतुक ह्याचे की मन तिचे समाधानी मनाच्या कोपऱ्यात चिंता तिला भविष्याची" "कोणास ठाऊक कोणत्या नियोजनात हरवली"... : "नवख्या गोष्टीसाठी कायम अतुरलेली नवघराच्या नवणात्यांसाठी धडपड तिची वाढू लागली" "कोणास ठाऊक कोणाच्या मनाला ती समजून आली"... - पूर्वा. ©Purva Deshmukh #sadquotes हुरहूर
#sadquotes हुरहूर
read moreSwapnil Prakash Saraswati
प्रत्येक रिकामी जागा ही तीच स्वतः चं अस्तित्व सिद्ध करत असते. प्रत्येक रिकामी जागा ही तीच स्वतः चं अस्तित्व सिद्ध करत असते. #quotes #day #life
Kumar vishal
मनातील हुरहूर तुझा असण्याने कमी होते.. तुझा जवळ माझा स्वास अवजड होते.. आहेस तु माझी प्रियानी, परंतु तुझी साथ मला कधी भीतीची वाटते.. सोडून तुला मी कसा ग जगावं .. तरी सुद्धा तुझ्याशी बोलायला हुरहूर लागते.. ©Kumar vishal हुरहूर लागते.. #Love
ज्ञानेश्वर मुसळे
असा काय गुन्हा झाला, की तु आता म्हणतेस मी ओळखत नाही त्याला. तीच प्रेम
तीच प्रेम #Quote
read more