Find the Latest Status about poetry meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, poetry meaning in marathi.
dsp motivation
एक वय ते होत की जेव्हा जादू वर पण विश्वास होता एक वय हे आहे की वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes
deep meaning Marathi quotes #Quote
read moreKrishnakant Borse
Trying in marathi..repist of #सहम हुआ सा। #nojoto #marathi #nojoto #marathi #Poetry #Quotes
Samadarsh Kanthe
कविता काय आहे ही कविता ? शब्दांमधील भावनांचा अर्थ आहे कविता भावनांविना शब्द म्हणजे व्यर्थ आहे कविता बुद्धिवान लोकांसाठी तर्क आहे कविता ठेचलेल्या मनाला निष्कर्ष आहे कविता आईच्या कुशी मधील स्पर्श आहे कविता बळाच्या ओठांवरील हर्ष आहे कविता निसर्गातील ऋतूंचा वर्ष आहे कविता वृद्ध चेहऱ्यावरचा हा आदर्श आहे कविता इतिहासातील पानांचा संघर्ष आहे कविता शहिद झालेल्या जवानांचा उत्कर्ष आहे कविता साहित्यामधे सर्वात प्रकर्ष आहे कविता भेद-भावनां परी "समदर्श" आहे कविता #marathi #Poetry
Omkar Tembe
Marathi Love Poetry (Charoli) !!! #marathi, #Love, #Poetry, #charoli, #recitation #nojotovideo
read moreAarya Rathod
chanchal ahes tu man tujha samadhan tujhyasathi jhurto mi man jhala majha bebhan.... this is beutyful line's for you arya... ©Aarya Rathod #writer#marathi#poetry
#writer#marathipoetry #मराठीकविता
read more