Find the Latest Status about आवडेल ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडेल ना.
Kunal Salve
तु भेटना... तु भेटायला येणार म्हणून मी स्वतःला किती तयार करायचं तुझं सौंदर्य रुसता काम नये असं बजावून शब्दांना मी तुझ्या सभोताली तैनात ठेवायचं ! काहीच थाट तुझा पाहून शब्दांनी युद्धपातळीवर तुला टिपायचं वाऱ्यात रमलेले केस तुझे मी बाजूला सारून झुमक्यांना तुझ्या कोवळ्या किरणांनी घेरलेलं पाहायचं ! तुझ्या नजरेला नजर भिडवून कसं तरी ओठांपर्यंत पोहोचायचं हे जरा अवघडच राहील माझ्यासाठी तरी मग वेळेअभावी हळवंपण विसरून जायचं ! मग कातरवेळ येते धावून ओठांना घाईतच ओठांनी भेटायचं मुकी असते भेट त्यांची किती मग मिठीत घेऊन कुठं स्पंदनांनी प्रेम ऐकायचं ! तु भेटायला येणार म्हणून असंही मी प्रेम करून दाखवायचं तुला आवडेल ना आवडेल सांग असं कुठ पर्यंत मी स्वप्न पाहत राहायचं ? Pc: bhavanisri_instagram तु भेटना... तु भेटायला येणार म्हणून मी स्वतःला किती तयार करायचं तुझं सौंदर्य रुसता काम नये असं बजावून शब्दांना
Pc: bhavanisri_instagram तु भेटना... तु भेटायला येणार म्हणून मी स्वतःला किती तयार करायचं तुझं सौंदर्य रुसता काम नये असं बजावून शब्दांना
read moreअल्पेश सोलकर
बागडताना तुझा ' श्वास ' व्हायला आवडेल.. मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल.. उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल.. मला ' फक्त तुझा ' म्हणून मिरवायला आवडेल... बागडताना तुझा ' श्वास ' व्हायला आवडेल.. मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल.. उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल.. मला ' फक्त तुझा ' म्ह
बागडताना तुझा ' श्वास ' व्हायला आवडेल.. मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल.. उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल.. मला ' फक्त तुझा ' म्ह #yqtaai #alpeshsolkar
read morepadvishal...Mumbai maharashtra
सुख दुःखा च्या वेळी साथ देशील कारे.. मनो मनी प्रेम तु माझ्या वर करशील कारे.. तुझ्या या प्रेमात बिन विरोधी भटकलो तर धिर देशील का रे.. कधी तरी मी त्या कोण्या काळोख्यात अडकलो तर काजव्या सारखा छोट्याशा प्रकाश किरण होऊन येशील कारे.. ©Vishal Padvi #DiyaSalaai आवडेल तर नक्कीच लाईक करा..
#DiyaSalaai आवडेल तर नक्कीच लाईक करा.. #मराठीकविता
read morepadvishal...Mumbai maharashtra
कधी तरी ये की रे जवळ जे मनात आहे ते सर्व बोलुन टाक.. काय आहे ना की आज काल माझा स्वभाव जास्त काय लोकाना आवडणासा झालाय.. पण बर वाटत कारण लोकाचा खरे पणा समोर येतो.. काय खोट काय खर ते काय माहीत नाही, पण नकोय अस नात मला.. ©Vishal Padvi #Hum कविता वाचा नक्कीच आवडेल..🫠
#Hum कविता वाचा नक्कीच आवडेल..🫠 #मराठीकविता
read morepadvishal...Mumbai maharashtra
कधी तरी काहीक गोष्टी होतात आयुष्यात खुपच काही वाईट दिवस बघून एखादा व्यक्ती हे सर्व विसरून पुढ आलेला असतो. पण कधी तरी कोणी तरी त्या व्यक्तीस दुसर्याच कोणाशी तरी तुलना करत असतो पण काय आहे ना कि ज्याच जळत त्यालाच कळत अशी एक म्हण आहे बघा पण समोरच्याला निट जर समजुन नसल घेतल तर दुसर्याच ऐकुन त्याची तुलना दुसर्यान मधे करण बंद करा... ©padvishal...Mumbai maharashtra #uskaintezaar वाचा नक्कीच आवडेल.. like this...🙂
#uskaintezaar वाचा नक्कीच आवडेल.. like this...🙂 #मराठीविचार
read morepadvishal...Mumbai maharashtra
कशा पायी त्या काळोख्यात भटकतो काय ठाऊक नाही मनातल्या शंका काय त्या वाढतच चाल्यात काय जणु त्या नशीबातच काय तो खोटे पणा तो कोण्या लिहलाय डोळे बंद करून त्या कोण्या देवान चालतय तर चालुद्या म्हणून चालताच त्या कोण्या मोठ्याशा संकटात जणु मी अडकत जातो नाजूकस हे चनचल मन हे माझ न काही केल्या थाबे ना हे काय तो कोण्या विदुशका सारखा मी हसवणारा अण स्वत पण हसणारा काय तो जणु आता काय शांतच होऊन गेलाय जणु काही केल्या तरी ना हसेना. ©Vishal Padvi #Butterfly like this ok वाचा नक्कीच आवडेल..
#Butterfly like this ok वाचा नक्कीच आवडेल.. #मराठीकविता
read morepadvishal...Mumbai maharashtra
कधी ना कळे या साजना रंग माझा या बावरा मनात झुलते गित तुझे रंग माझा या बावरा शना शनातच चमकत्या त्या विजा जणु काही ते नवलच शनातच येते ती पावसाची सर नवे नव्याने होऊनीया मी गुग शनातच भिजुनीया मी ओला चिब होऊनीया बावरा मनो मनी रंग माझा या बावरा शन भर आनंद होऊनीया मी होतो मी मन मुक्त काही जणु ©Vishal Padvi #BehtaLamha कविता वाचा नक्कीच आवडेल...👌👌
#BehtaLamha कविता वाचा नक्कीच आवडेल...👌👌 #मराठीकविता
read morepadvishal...Mumbai maharashtra
का अस बोलुन गेलो मी तयाशी , नवे काही बोलावस होत.. मनात काही जयाशी, रागच होता म्हणे पण का बोलुन गेलोय मी असा जणु काय त्या वादाचा राग काही... नव्हे काही बोलावस होत ,माझ्या या मनात" नवे नव्याने जणु काही त्या वादाचा अर्थच ना कळे.. मागुनी या माफी त्या वादाशी, नव्हे रे काही त्या मागचा उद्देश " मन दुखुनीया गेल तुझ जणुनाही रे बोलावस होतस अस. प्रेमाच काही तरी.. ©Vishal Padvi #tereliye मनातले विचार.. आवडेल तर नक्कीच लाईक करा..
#tereliye मनातले विचार.. आवडेल तर नक्कीच लाईक करा.. #मराठीविचार
read moreyogesh atmaram ambawale
मला घरात राहायला आवडेल !! तुम्हाला कुठे राहायला आवडेल ? घरात की हॉस्पिटल की फोटो फ्रेम ? घरात रहा ,safe रहा. #collabratingwithyourquoteandmine #stayhome_staysafe #collab #yqtaai #कोरोनासंदेश #कोरोनाशी_लढुना मला घरात राहायला आवडे
घरात रहा ,safe रहा. #collabratingwithYourQuoteAndMine #stayhome_staysafe #Collab #yqtaai #कोरोनासंदेश #कोरोनाशी_लढुना मला घरात राहायला आवडे
read more