Nojoto: Largest Storytelling Platform

New हरवला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरवला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवला.

Related Stories

    PopularLatestVideo

Ajay Chavan

#माणसातल्या माणूस हरवला

read more
रात्र अशी ही काळोखाची भीती मला वाटे,
कुणास ठाऊक, कुणास माहीत
कण्ट असे का दाटे
तीमिराच्या या वाट्टे वरती 
गाव माझे कुठे ना दिसे 
विसरलेल्या वाटा या दाही दिष्या सारखेच वाटे
चालून चालून दमून बसलो भिंतीच्या कडेला, कूत्री भुंकत मला विचारली कुठला तू प्रवाशी
हळूच  माझ्या आवाजाने उदगारले

माणूस मी, आधी इथेच राहायचो 
काही दशके पुर्वी हरवलो 
स्वतःच्या हीता साठी आपल्यालाच मारलो 
आता मात्र मी येथे एकटाच उरलो.

By Ajay Chavan

 #माणसातल्या माणूस हरवला

Rahul S.

#चंद्र हरवला माझा

read more
चंद्र हरवला माझा

पौर्णिमेची रात्र जरी
आभाळ सारे रिते-रिते
चंद्र हरवला माझा
नजर शोधे जिथे तिथे.

पसरले आभाळभर
चांदण्यांचे कोटी कण
मनी पाझरती माझ्या
आठवांचे ओले क्षण.

धडाडली काळजात
आता विरहाची आग
पुन्हा फुलणार नाही
प्रीतफुलांची ही बाग.

सांग कशी गं काढायची
एकाकी ही चांदरात
कसे अर्ध्यावर सुटले
तुझे नि माझे हात. #चंद्र हरवला माझा

kapil.D

2.गोठलेले रक्त अमनुष्यतेच्या भयाण जंगलात सर्वत्र फिरताहेत लांडगी माजवताहेत अस्थिरता करताहेत भ्याड हल्ला लाचार भुकेल्या घरांवर अशा या भयान

read more
2.गोठलेले रक्त

अमनुष्यतेच्या भयाण जंगलात 
सर्वत्र फिरताहेत लांडगी
माजवताहेत अस्थिरता
करताहेत भ्याड हल्ला
लाचार भुकेल्या घरांवर
अशा या भयान जंगलातून फिरताना
गोठून गेलंय रक्त ...
त्याच लांडग्यांना नमवण्यासाठी
माझ्या गोठलेल्या रक्तातून
वणवा पेटवायचाय मला......

कुणी हिंदू कुणी मुसलमान
कुणी आमकां कुणी ढमका
या जातीधर्माच्या गर्दीत
हरवलाय तिरंगा ....
या गर्दीच्या वादळातून
समतेची ज्योतच विझलीय...
म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून
समतेची मशाल पेटवायचीय मला.....

हरवलाय न्यायालयातील
स्वातंत्र्य देवतेचा पुतळा
कटघरयात खेळलं जातंय मष्टीयुद्ध
चिरडली जाते माणुसकी
तिथल्याच पायरीवर...
मिळवायचाय न्याय मला
म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून 
मष्टीयोद्धा घडवायचाय मला....
    
                                - कपिल D
                             Mh38 महाराष्ट्र
                                9284091853 2.गोठलेले रक्त

अमनुष्यतेच्या भयाण जंगलात 
सर्वत्र फिरताहेत लांडगी
माजवताहेत अस्थिरता
करताहेत भ्याड हल्ला
लाचार भुकेल्या घरांवर
अशा या भयान

yogesh atmaram ambawale

देशासाठी...

खोटे असो किंवा असो खरे,
प्रत्येकाला आज देशाभिमान वाटतोय हे खरे.
सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी प्रेमाचा दिन,
व्हॅलेंटाईन डे आला,
पण व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर असणारा
प्रेमाचा स्टेटस ह्या वर्षी हरवला.
आज खरचं खूप अभिमान वाटला,
प्रत्येकाच्या स्टेटस वर जेव्हा आपल्या
शहीद जवानांच्या श्रध्दांजलीचा फोटो पाहीला. बदल घडतोय हे खरे..
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #collab #14february #पुलवामा #स्टेटस #yqmarathiq

Jk

नूतन वर्षाचा संकल्प करूया कुठे हरवलास या दुनियेत डोळे उघडून नीट बघ आरसा हो असा जग कि अखंडित चालू राहील मानवतेचा वारसा आता तरी जागा हो माणस #RESPECT

read more
नूतन वर्षाचा संकल्प करूया

कुठे हरवलास या दुनियेत डोळे उघडून नीट बघ आरसा हो असा जग कि अखंडित चालू राहील मानवतेचा वारसा

आता तरी जागा हो माणसा -  मराठी कविता 
 https://youtu.be/_O3KwiFAmK4 

https://youtu.be/_O3KwiFAmK4 

https://youtu.be/_O3KwiFAmK4 

कवयित्री - ज्योती किरतकुडवे 
वोईस ओवर -प्रतीक्षा सोनवणे

या कवितेतून देण्यात आलेला संदेश स्त्रियांचा नेहमी आदर करा.

©Jk नूतन वर्षाचा संकल्प करूया

कुठे हरवलास या दुनियेत डोळे उघडून नीट बघ आरसा हो असा जग कि अखंडित चालू राहील मानवतेचा वारसा

आता तरी जागा हो माणस

sandy

#मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . . "एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक #story #nojotophoto

read more
 #मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . .

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक

sandy

मनाचा कप्पा आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून . #story #nojotophoto

read more
 मनाचा कप्पा

आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून .

sandy

एकांत जीवनाचा आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय #story #nojotophoto

read more
 एकांत जीवनाचा

आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile