Find the Latest Status about पोकळ वासा म्हण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोकळ वासा म्हण.
Vikas Salve
*तु फक्त हो म्हण..* तु फक्त हो म्हण, बाकी मी बघून घेईन.. तु सोबत असलीस की, आनंदाचे क्षण जगून घेईन.. मनातलं कोडं मी सोडून देईन, मनाला मन मी जोडून पाहीन.. तु फक्त हो म्हण, बाकी मी बघून घेईन.. असतात गं प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, गुणदोषासह तरीही तुला काळजात कोरून ठेवीन.. तु फक्त हो म्हण, बाकी मी बघून घेईन.. कधीतरी वाटतं, कुणीतरी आपलं हक्काचं असावं, काळजात कायमचं घर करून बसावं.. म्हणुन म्हणतो, तु फक्त हो म्हण, बाकी मी बघून घेईन, *विकास साळवे,पुणे* ©Vikas Salve #तु फक्त हो म्हण
shantanu Sonawane
मी तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन मी तुलाच , सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी ; तु फ़क्त हो म्हण... 💖 जीवनाच सोन करेन मी सगळ सुख मी तुला देइन , तु फ़क्त हो म्हण...💖 या जगाला सुद्धा जिन्कून दाख्वेन मी , प्रेम काय असत हे दाखवुन देइन मी ; तु फ़क्त हो म्हण...💖 माझ्याबरोबर सदा रहा अशीच साथ देत रहा, मला तुझ्या प्रेमात पडु दे जरा ; तु फ़क्त हो म्हण...💖 तु फ़क्त हो म्हण...💖
Ravi bagul
♥ मी तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन मी तुलाच सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी तु फ़क्त हो म्हण... जीवनाच सोन करेन मी सगळ सुख मी तुला देईन तुझीच पुजा आयुष्यभर करेन मी तु फ़क्त हो म्हण... या जगाला सुद्धा जिंकून दाखवेन मी प्रेम काय असत हे दाखवुन देईन मी तु फ़क्त हो म्हण... माझ्याबरोबर सदा रहा अशीच साथ आयुष्यभर देत रहा मला तुझ्या प्रेमात पडु दे जरा तु फ़क्त हो म्हण... तू फक्त हो म्हण
Suhas Athawale
तु फक्त हो म्हण; एवढं प्रेम करायचं आहे, कि; जेव्हा मि तुझ्या समवेत येईल तेव्हा माझ्या नावाप्रमाणेच्; "सु_हास्" तुझ्या दर्पणात् दिसेल, तु फक्त हो म्हण; तुझ्यासाठी चंद्र-तारे नाही; तर, आनंदमय सहवास नक्की आणेल, तु फक्त हो म्हण; सगळ्या प्रवासात संकटाना तुझ्या माझ्या उरी घेईल, यदा-कदा मीच संकट झालो; मि हि हारून जाईल, तु फक्त हो म्हण; "सु" 'हास' तुझ्या आयुष्याला देऊन; हा 'सुहस्'हि निघून जाईल... तु फक्त हो म्हण; मि तुझा तर सैदव आहे, पण, तु फक्त हो म्हण....💝 ©Suhas Athawale तु फक्त हो म्हण; एवढं प्रेम करायचं आहे, कि; जेव्हा मि तुझ्या समवेत येईल तेव्हा माझ्या नावाप्रमाणेच्; "सु_हास्" तुझ्या दर्पणात् दिसेल, तु फक
Jk
काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात.. 💞 happy friendship day 💞 काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यां
Monika jayesh Shah
OneLine Quotes
मी लग्ना साठी तुला प्रपोस करणार आहे तेव्हा तू होच म्हण जर तुझ्या हृदयाची राणी मी आहे तर माझ्या आयुष्यातील राजा तूच होणार ना मी लग्ना साठी तुला प्रपोस करणार आहे तेव्हा तू होच म्हण जर तुझ्या हृदयाची राणी मी आहे तर माझ्या आयुष्यातील राजा तूच होणार ना Shah Qutab Ali S
yogesh atmaram ambawale
कधी तू,विचार ही केला नसशील, इतके तुझ्यावर प्रेम करतो. एकदा हो तर म्हण, मग बघ तुझ्यासाठी काय काय करतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे.
sandy
...दिवाळीला पिस्तुल मिळाला नाही म्हणुन तो नाराज झाला नाही. घरातला विळा घेऊन तो बाहेर पडला. गावाबाहेरच्या रानातून एरंडाच्या झाडाचं लाकूड त्या
sandy
*भाकरीचा मेळ* तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो. तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा अजून थोडी