Find the Latest Status about फुलांचा गजरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांचा गजरा.
PRATIK MATKAR
तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य
sandy
तेलकट चेहर्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत
sandy
तेलकट चेहर्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत
Shahaji Chandanshive
फुलांचा गांव गांव हा फुलांचा होता काटे न मी पाहिले सज्जनांच्या संगतीला आयुष्य मी वाहिले .... सुख शांती होती तिथे अन माणसांना भावही माणसाच्या गावात होता रंक आणि राव ही .... नव्हती माहीत जात तिथे आणि धर्मही कोणता एक होता गाव शिव अन सगळ्यांचा पाणवठा ... जाणत्याचा आब अन नेनत्याचा राब होता चुकणाऱ्या पावलांना रोखणारा जाब होता .... निर्माल्य फ़ुलांचे व्हावे तशी कां झाली माणसे दर्वळणाऱ्या मातीस तिथे आज कां गंध नसे ... रीत नवी ही जगण्याची जाणीवही आली नवी माणसांना तोलण्याला इथे परिमाणेही नवी नवी ... माणसांच्या गर्दीत आज शोधतो मी गावास त्या नमतो मी माथा तिथे जन्मलो मातीत ज्या ... *********** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive फुलांचा गांव
SHASHIKANT SIRSAT
केसामध्ये गजरा माळताना तुझ्या गालावर उमटलेल हसू, जणू काय माझं आयुष्य त्यात सामावल्यासारखं वाटायचं पण आता तुझा विरह पेरत नाही मला. तुझ्या गालावरच हसू शोधत एकटाच फिरतोय त्या माळरानावर जिथे आपण नेहमी भेटायचो. शशी गजरा
असीम मौर्य
कली से फूल तक जिसकी हिफ़ाज़त काँटों ने किया इतरा रही है आज वो किसी और का गजरा बन कर. #NojotoQuote गजरा
sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3
पत्थरों पे चढ़ रहॆ हैं फूल सारे... और उसके ज़ुल्फ़ में गजरा नहीं है..। - ख़ब्तुल संदीप बडवाईक ©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 गजरा
sahil singh
"मैंने ज़्यादा बाग़ नहीं देखें लेकिन, उसकी जुल्फों में एक गजरा देखा है...... इन आंखों को ताजमहल क्या भाएगा, इन आंखों ने उसका चेहरा देखा है!" ©sahil singh गजरा #togetherforever
प्रकाश साळवी
फुलांचा बाजार येथे !! ------------------------ भरतो फुलांचा बाजार येथे भरतो मनाचा आजार येथे! ** नसतो फुलाला अधिकार येथे रोजच होतात बलात्कार येथे ** सुगंध ही नव्हता पिकला अजून तरीही गंध पहा लूटणार येथे ** ते दू:खही थोडे रडून गेले कोणासाठी आता रडणार येथे ** कुस्करल्या कळ्या कितीतरी कसले दू:ख जळणार येथे ** वासनांची भरली मंडई ही पहा फुलांना आता विकणार येथे ** प्रकाश साळवी बदलापुर - ठाणे २३-०७-२०१८ भरतो फुलांचा बाजार येथे !!