Nojoto: Largest Storytelling Platform

New येईना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येईना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येईना.

    PopularLatestVideo

Ramchandra Howal

विचार कर चढण्याआधी, पायरी दवाखान्याची काय गुन्हा केला मी अशी शिक्षा देता मृत्युदंडाची! माझी सुद्धा इच्छा आहे गं जग पाहण्याची का कळेना तुला स #मराठीविचार

read more
mute video

Vinod Umratkar

कोरोना सोडुनिया, तू रे आम्हा कधी जाशील तू कोरोना ।। ।। कितीवेळा हात आम्ही धुतले आणि अंतर ही आम्ही राखले

read more
कोरोना

सोडुनिया, तू रे आम्हा
कधी जाशील तू कोरोना ।। ।।

कितीवेळा हात आम्ही धुतले
आणि अंतर ही आम्ही राखले
हा प्रकार झाला कंटाळवाणा ।।

टीव्ही च्या सिरीयली संपल्या
बसून सोप्याच्या गाद्या दबल्या
घराच्या बाहेर बी निघता येईना ।।

घरातल्या घरात कस जगायचे
मित्राना सोडून कसे राहायचे
चार मित्रांना एकत्र बसता येईना।।

तू हे लॉकडाऊन लावले
व्यवसाय सारे आमुचे बुडाले
कधी संपणार ह्या नरकयातना ।।

करतो विनंती हात जोडुनी
जारे बा  कोरोना तू निघूनी
येऊ नको परत आम्हच्याकडे पुन्हा।। 
कोरोना

सोडुनिया, तू रे आम्हा
कधी जाशील तू कोरोना ।। ।।

कितीवेळा हात आम्ही धुतले
आणि अंतर ही आम्ही राखले

yogesh atmaram ambawale

मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना, वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना. अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ

read more
मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना,
वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना.
अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ,
राणीच्या बागेत गेलो असता,वाघ पाहण्या घ्यावे लागले कष्ट. मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना,
वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना.
अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... कविताम्हण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताम्हणजे1 #कविताम्हणजे2

read more
कविता म्हणजे अदृश्य कल्पना,
अबोल भावना,
मांडता येईना जी शब्दांविना. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत...
विषय आहे
कविता म्हणजे...
#कविताम्हण

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
आज भेटली ती पुन्हा,अचानक त्या वाटेवरी..
कुणे एके काळी,आम्ही भेटायचो ज्या वाटेवरी..
नजरा नजर व्हायची नेहमी,पण दोघांपैकी पुढे येईना कुणी..
गेले बरेच दिवस ऐसेच,विचारे ना कुणी दोघेही तैसेच...
ना राहवले जात होते आता,ठरवलं एकदाचं बोलावं आता...
काय बोलावे उद्या तिला भेटता,ह्या विचारात रात्रभर राहिलो जागता..
दिस उजाडला नेहमीच्याच वेळेस तिथे पोहोचलो
ती काही आलीच नाही मी पुरता हैराण झालो...
दिवसामागून दिवस गेले कित्येक वर्षे सरले
पण माझ्या मनातून काही तिचे विचार न गेले...
इतक्या वर्षांनंतर आज अचानक ती भेटली
पाहताच मला तिची नजर गेली खाली..
पण ह्या वेळेस त्या नजरेत तेव्हाची नव्हती खोली
कारण आता तिच्या हाताला एक मुलं आणि एक होत कडेवरी...
😃😉😆 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा..
#भेटली_ती_पुन्हा 
चला तर मग लिहूया.
COLLAB करूया.
#collab #yqtaai  #Your

बी.सोनवणे

अरे सांग कसे निभवू रे देवा जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। तुझ्यावरी आहेना रे विसंबूनी कणव का येईना तुज अजूनी।। नको ज्याला हवे तसे रे देत #WallTexture

read more
अरे सांग कसे निभवू रे देवा
जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। 

तुझ्यावरी आहेना  रे विसंबूनी 
कणव का येईना तुज अजूनी।। 

नको ज्याला हवे तसे रे देतोय
गरजवंताला असाच रे ठेवतोय।। 

लोभी अन् स्वार्थ्यास प्रसन्नतोस
प्रामाणिकास हिनवून तरसवतोस।। 

तुचं सकलांचा निर्माल्य् विधाता 
सजीवसृष्टी अन् नियतीचा दाता।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे अरे सांग कसे निभवू रे देवा
जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। 

तुझ्यावरी आहेना  रे विसंबूनी 
कणव का येईना तुज अजूनी।। 

नको ज्याला हवे तसे रे देत

sandy

#वो_रात_कुछ_अजीब_थी “मनु... आत्या आली गं!”... आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!.. एखादं #story #nojotophoto

read more
 #वो_रात_कुछ_अजीब_थी

“मनु... आत्या आली गं!”...

आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!..

एखादं

sandy

#भूतयोनी रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या प्रकाशात....मी चालले होते.. काळोख होताच...कारण मधले दिवेच गेले होते.... वारा सुटला होता...पा #story #nojotophoto

read more
 #भूतयोनी

रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या
प्रकाशात....मी चालले होते.. काळोख
होताच...कारण मधले दिवेच गेले होते....
वारा सुटला होता...पा

sandy

राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो #story #nojotophoto

read more
 राधा

राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो

sandy

जखमा उरातल्या.... बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज #story #nojotophoto

read more
 जखमा उरातल्या....

 बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... 
इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile