Nojoto: Largest Storytelling Platform

New ओठावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओठावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओठावर.

Related Stories

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

मला आवडत... तुला हसताना पहायला अन् मी हास्य बनून तुझ्या ओठावर रहायला ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 #मराठीकविता

read more
मला आवडत... 
तुला हसताना पहायला 
अन् मी हास्य बनून 
तुझ्या ओठावर रहायला 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav मला आवडत... 
तुला हसताना पहायला 
अन् मी हास्य बनून 
तुझ्या ओठावर रहायला 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

yogesh atmaram ambawale

माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #Music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग

read more
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत???
#गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab
#मराठीcollab
 दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप ग

yogesh atmaram ambawale

#366days366quotes #writerresolution #Collab #marathicharolya #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with Savita BK प्रेम तिचे इतके

read more
प्रेम तिचे इतके मजवरी,
झोपेतही माझेच नाव तिच्या ओठावरी.
आठवुनी मजला हळूच हसते,
हसताना गालावर तिच्या छान खळी खुलते.
म्हणे नयन तिचे माझीच वाट पाहण्या दंग असे,
नि हृदयाचे स्पंदने ही माझ्याच आठवणी संग असे. #366days366quotes #writerresolution #collab #marathicharolya #marathiquotes  #YourQuoteAndMine
Collaborating with Savita BK
प्रेम तिचे इतके

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनात जरी होते ते... #मनातजरी चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे #YourQuoteAndMine

read more
मनात जरी होते ते
न कधी ओठावरी आले,
अशा अबोलपणामुळे
प्रेम हे अपूर्ण राहिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनात जरी होते ते...
#मनातजरी
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भे

vishnu thore

सतारी चांद खुडून ठेवला बुबुळाच्या देठावर आळवला मालकंस तिने मुक्या ओठावर कुणी काळीज काठाने #sharadpurnima

read more
सतारी

चांद खुडून ठेवला
बुबुळाच्या देठावर
आळवला मालकंस
तिने मुक्या ओठावर

कुणी काळीज काठाने
दिला सोबत पहारा
लाट सुनामी झाल्यावं
नदी शोधते किनारा

लाज लाजते लाजेला
कुठे लपवावा डोळा
पैंजनाच्या चाहुलीने
जीव होतो येडाखुळा

रात पेंगत चालली
कूस झाली भरजरी 
जिथे विसावले श्वास
तिथे वाजल्या सतारी
-विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore सतारी

चांद खुडून ठेवला
बुबुळाच्या देठावर
आळवला मालकंस
तिने मुक्या ओठावर

कुणी काळीज काठाने

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg316 • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your beautiful words.✨ • Must use hashtag: aesthetict #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts

read more
खूप तहान लागली होती
त्यात समोर ती आली,
तहानेने पहिलेच व्याकुळ
त्यात जीवघेणी ओठावरची लाली.
जीव तर असा ही गेला,
जेव्हा ती हसली.
हरवून गेलो हृदय,
पाहता तिच्या गालावर खळी. OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg316 
• A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️
Collab with your beautiful words.✨  

• Must use hashtag: #aesthetict

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेम हे.. #प्रेमहे #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
प्रेम हे माझे तिला कधीच न कळले,
कसे कळेल,
प्रेम हे माझे माझ्या मनीच राहिले,
कधी ओठावरी न आले.
सांगावे असे कितीदा ठरविले,
पाहताच तिला माझे मन हरविले.
प्रेम हे माझे असेच अबोल राहिले
म्हणूनच प्रेम हे माझे तिला कधीच न कळले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेम हे..
#प्रेमहे
#collab
#yqtaai
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.   #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वेड्या आठवणींमुळे
कधी डोळ्यात पाणी आहे 
तर कधी ओठावर हसू आहे.
वेड्या आठवणींमुळे
कुणी हृदयाच्या खूप जवळ आहे 
तर कुणी खूप दूर असल्याची खंत आहे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqta

Sarita Prashant Gokhale

#WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... #मराठीकविता

read more
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा 
डोळ्यांच्या काठात येतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
प्रेमाच्या रंगात भिजवतो...

हृदय घायाळ होऊन जेव्हा 
वेदनेच्या मर्माला तीर लागतो
तेव्हा मनातला कृष्ण मला
कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो....

चांदणे हास्यात लपवून
नयनांची पौर्णिमा झाकतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
संसाराच्या अंगणात आठवतो....

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale #WoRasta 
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

yogesh atmaram ambawale

अपूर्ण प्रेम... #अबोल_प्रेम #मनातील_भावना #yqtaai #yqmarathi #माझीप्रेमकविता #yqmarathiquotes #yqlovestory नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया

read more
अधुरी प्रेमकहाणी..

नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया गेले,
मनातले मात्र कधीच ओठावर न आले.
आज मात्र मनावर मोठा घाव झाला,
मानाच्या अक्षता घेऊन तिचा बा माझ्या घरी आला.
दिली हाती पत्रिका म्हणे लग्नाला नक्की यायचं,
संपलं आता सारं,मनाला हे कसं समजवायचं.
वेळेवरच सर्व सांगितलं असतं तर ही वेळचं आली नसती,
एकतर्फी ही प्रेमकथा अशी अर्धवट राहिली नसती. अपूर्ण प्रेम...
#अबोल_प्रेम #मनातील_भावना #yqtaai 
#yqmarathi #माझीप्रेमकविता #yqmarathiquotes #yqlovestory 
नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया
loader
Home
Explore
Events
Notification
Profile