Nojoto: Largest Storytelling Platform

New पिवळ्या फुलांची ओळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पिवळ्या फुलांची ओळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पिवळ्या फुलांची ओळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Bharat Bandiwadekar

आंबे ची सुंदर, कापून केलेली फुलांची, short❤️ #शिक्षण

read more

Madhumati Kinikar

madhukinikar yqtaai yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

read more
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

Prerana Jalgaonkar

ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

read more
ओला राईड(लेख 👇) ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

Prerana Jalgaonkar

ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

read more
ओला राईड(लेख 👇) ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

Sunil Zarikar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों प्रत्येकाचं आयुष्य ही एक कथा आहे हे मला नेहमीचं वाटतं, तुम्हाला ही वाटतं असेल चला तर मग यावर कविता नकाेय फक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रत्येक जण आपापल्या कथेत नायक/नायिका आहे..
देव हा या कथांचा लेखक आहे..
लेखक नायकाला थोड्या समस्या ही देतो कारण त्या समस्या संपवण्याची शक्ति फक्त नायक/नयिकेत आहे..
आलेल्या संकटांना घाबरून हतबल होऊ नका, 
लेखकांवर विश्वास ठेवा प्रत्येकाच्या कथेत नायक/ नायिका जिंकणार हेच लिहले आहे.. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
प्रत्येकाचं आयुष्य ही एक कथा आहे हे मला नेहमीचं वाटतं,
तुम्हाला ही वाटतं असेल
चला तर मग यावर कविता नकाेय फक

Sunil Zarikar

मित्रानों💕 काय चाललयं? हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही एेकलचं असेल. मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे. कुणी माझ्या मनात लपलयं रे... #मनात #माझ्या co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कोणी माझ्या मनात लपलयं रे.. 
काळजाची धडधड वाढवतयं रे.. 
डोळ्यांच्या पापण्यांनी घायाळ करतयं रे.. 
स्वप्नात येऊन ओठांवर हसु उमटतोयं रे..
काळ्या काळ्या केसांत मला अडकवतयं रे.. 
तिच्या ह्या नखरयांनी मला गुलाम बनवलयं रे.. 
कोणी माझ्या मनात लपलयं रे..  मित्रानों💕
काय चाललयं?
हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही एेकलचं असेल.
मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे.
कुणी माझ्या मनात लपलयं रे...
#मनात #माझ्या 
#co

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रत्येक ओळ... #प्रत्येकओळ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
प्रत्येक ओळ तुला आवडेल असे नाही 
तु जसं वाचशील तसं तुला समजत जाईल 
प्रत्येक वेळेस मी लिहीनच असं नाही 
काही वेळेस तु समोर असशील आणि मी 
एक शब्द कोऱ्या कागदाचा होऊन जाईल !  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रत्येक ओळ...
#प्रत्येकओळ
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

Kunal Salve

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माझिया मना, जरा थांब ना... #जराथांबना ही ओळ कवी सौमित्र यांच्या कवितेची आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझिया मना, जरा थांब ना
नाहीत उरल्या आता प्रेमाच्या भावना 
नशिबाचा खेळ असतो रे सारा 
कोण कोणाचा नाही इथं,
तु एकदा मला तर पाहाणा ! शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
माझिया मना, जरा थांब ना...
#जराथांबना
ही ओळ कवी सौमित्र यांच्या कवितेची आहे.
#collab #yqtaai

Kunal Salve

तुला विसरायचंय !
पण,
मग मी कसं जगायचं ? #एक #ओळ 
#प्रश्न #मराठी

Sujata Darekar

सुप्रभात मित्रानों आजचा नवीन विषय आहे कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ, कधी हरवली वाट... #कधी #हरवली #वाट #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
कधी हरवली वाट धुक्यात
कधी हरवली कुशीत रे
गंध फुलांचा दरवळ होऊन
निजले स्वप्न उशीत रे

निळ्याशार डोळ्यांमधली
शाई सरसर गळू लागली
अन् स्पंदनांचे वेग कसे ते 
राहिले ना मुशीत रे

कुजबूज झाली अधरांची
गजबजले हे हृदय वेडे
आनंदल्या आज असंख्य
मनभावना खुशीत रे

रगडता हे देह ओले
वसंताची ती रम्य पहाट
प्रसन्न झुलती वादळ वारे
राहिले ना दुषीत रे

स्वच्छ भोर निरभ्र नभी
चांदण्या या खुलू लागल्या
आलावरच्या खळीमधूनी
सांगून गेल्या गुपीत रे सुप्रभात मित्रानों
आजचा नवीन विषय आहे
कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ,
कधी हरवली वाट...
#कधी #हरवली #वाट 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu
loader
Home
Explore
Events
Notification
Profile