Find the Latest Status about आवडता खेळ निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडता खेळ निबंध.
Sujata Chavan
sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा.... खेळायचा मग डाव नात्यांचा आणि शेवटी.... एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा.... Yedu...!! ©Sujata Chavan #खेळ#
Niaz (Harf)
Lotus Mali
Year end 2023 गुंतूनी गुंतलो मी तुझ्या नात्यात असा हा गुंता आता मज खुलेना सांगू तरी कोणास मी ही व्यथा नात्यांची अबोल नात्यांचाच हा खेळ सारा..... https://lotusshayari.blogspot.com/ ©Lotus Mali #YearEnd गुंतूनी गुंतलो मी तुझ्या नात्यात असा हा गुंता आता मज खुलेना सांगू तरी कोणास मी ही व्यथा नात्यांची अबोल नात्यांचाच हा खेळ सारा.....
Dr.Vinay kumar Verma
Sarita Prashant Gokhale
शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... मुग्ध होऊन हा खेळ त्याचा डोळ्यांच्या काठात येतो तेव्हा मनातला कृष्ण मला प्रेमाच्या रंगात भिजवतो... हृदय घायाळ होऊन जेव्हा वेदनेच्या मर्माला तीर लागतो तेव्हा मनातला कृष्ण मला कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो.... चांदणे हास्यात लपवून नयनांची पौर्णिमा झाकतो तेव्हा मनातला कृष्ण मला संसाराच्या अंगणात आठवतो.... सरिता प्रशांत गोखले रत्नागिरी ©Sarita Prashant Gokhale #WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो....
Sarita Prashant Gokhale
देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले देवराज विठ्ठलास एकदा विचारले संकटात पामरास का असेच टाकले का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले तू मलाच सांग आज साकड्यात टाकले एक नाम अंतरात मी सदैव जोडले मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले दर्शनात मी समोर एक रूप पाहिले जीवनात मायबाप विठ्ठलास मानले सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो पुण्यवान लेकरास आसपास वाटतो साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो पंढरीत एक देव या जगास तारतो ©Sarita Prashant Gokhale देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे