Nojoto: Largest Storytelling Platform

New पोहायला शिका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोहायला शिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोहायला शिका.

Stories related to पोहायला शिका

    LatestPopularVideo

Pravin Kolhal

माणूस बनायला शिका.

read more

Pratik Patil Patu

असामान्य व्हायला शिका

read more
युनिक व्हायला शिका.
( सुनील नुकताच कामावरून येतो)
तोपर्यंत त्याची सात वर्षाची मुलगी संजना त्याला म्हणते.....
 संजना: बाबा ,"एक प्रश्न विचारायचा होता" विचारू का?
सुनील: हो बाळा, विचार की
संजना: बाबा, आई म्हणते,  सोनाली च शिक" तिच्यासारखी हुशार हो . 
आणि शिक्षक म्हणतात," तू कुस्ती चांगलं खेळतेस, तू गीता सिंग फोगाट सारखी कुस्तीपटू हो,
आता सांगा ना बाबा, मी कोणासारखी होऊ?.
( यावर एका कामकरी बाबांना दिलेले उत्तर पहा)
सुनील: बाळा तू तुझ्या सारखी हो, बाळा तू फक्त आणि फक्त तुझ्याच सारखी हो. युनिक हो, इतरांपेक्षा वेगळी हो, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून, जगात समक बाळा.
( यानंतर मुलीने बाबांना लाडाने मिठी मारली)
तात्पर्य - दुसर यांसारखे कराल तर ,सामान्य व्हाल पण स्वतः सारखे कराल, तर इतरांपेक्षा वेगळे व्हाल, असामान्य व्हाल असामान्य व्हायला शिका

Sachin Zanje

डोक्याचा वापर करायला शिका

read more
पैसे मिळवण्यासाठी म्हणे 
डोकं लागत.
पण पैसे त्यालाच येत मिळवता 
ज्याला ते डोकं वापरायला जमत.
   सचिन. डोक्याचा वापर करायला शिका

Pratik Patil Patu

Corona कडून शिका! #coronavirus #Religion

read more
(4e-5cm)= 14 microns चा हा छोटासा corona व्हायरस. यानं आत्तापर्यंत 282K लोकांचा जीव घेतलाय.
कारण तो एक आहे. जरी तो विषाणूंचा संघ असला तरी तो एक आहे.
आणि म्हणूनच covid-19 जगात एक भीती निर्माण करू शकला!
Corona व्हायरस आपल्या संघातल्या एकाही विषाणू बरोबर भांडत नाही, कारण त्यांच्याशिवाय त्याला जगताच येत नाही.
मानवाचा देखील तसंच आहे, मानव हा सामाजिक प्राणी असल्यामुळे, तो इतरांशी शिवाय जगु शकत नाही.

तरीही आज जगावर इतकं मोठं संकट आलेल असताना, मानव मानवा सोबत जातीवरून  भांडतोय,
म्हणून आज माणूस हरतोय.  Corona कडून शिका!
#coronavirus 
#religion

karan.Roy.

🤟माणुसकी ओळखायला शिका 👇 #मराठीप्रेम

read more

arvind mishra

शिका मुझसे करने का मोहब्बत #Jitnidafa

read more

Mrunali Mandlik

स्वतःच्या स्वार्थापलीकडे थोडं जगायला शिका. #krishna_flute

read more

dsp motivation

लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले आणि मी पोहायला शिकलो... #Quote

read more
लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले
आणि मी पोहायला शिकलो... लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले
आणि मी पोहायला शिकलो...

Jai Bhim

शिका, संघटित व्हा, आणि,संघर्ष, करा 💙 #समाज

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
माणसं ओळखायला शिका,
कोण कसं वागतंय हे जाणायला शिका.
कामपूरता मामा असणाऱ्यांपासून,
अंतर राखायला शिका.
माणसं ओळखायला शिका,
मतलबी लोकांना थोडं उलट
बोलायला शिका.
सहन करत सर्व नंतर स्वतःवरच,
राग काढत बसू नका.
माणसं ओळखायला शिका,
गोड बोलुन दात पाडणाऱ्यांचे
टोमणे ओळखायला शिका,
वापरतात कसे शब्द,ते शब्द
पकडायला शिका.
खूपच शहाणी ही दुनिया,
तितकीच शहाणी इथली माणसं
ही शहाणी माणसं ओळखायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
माणसं ओळखायला शिका..
#माणसं #ओळखायला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile